sports

Hardik Pandya: अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी झाली नाही...; विजयानंतरही असं का म्हणाला हार्दिक पंड्या?

Hardik Pandya Reaction: आयपीएल 2024 स्पर्धेतील 33 वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगतदार सामना पहायला मिळाला. 

Apr 19, 2024, 08:34 AM IST

पॅरिस ऑलिम्पिकला 100 दिवस बाकी, नीरज चोपडा, पीवी सिंधूसह 'हे' खेळाडू ठरले पात्र

Paris Olympics 2024 : खेळाचा कुंभमेळा अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून बरोबर शंभर दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. यंदा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक पार पडणार आहे. खेळाच्या या मोठ्या इव्हेंटसाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. 

Apr 17, 2024, 07:06 PM IST

Rohit Sharma: एकटा पडलाय रोहित शर्मा? 'हिटमॅन'चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नाबाद शतकानंतरही एमआयला 20 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहितचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं.

Apr 16, 2024, 07:26 AM IST

Rohit Sharma क्रिकेटला अलविदा करणार? हिटमॅनने सांगितला रिटायरमेंट प्लान

Indian Cricket Team : टीम इंडियात सध्या सर्वात अनुभवी आणि वयस्क खेळाडू आहे तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे, त्यामुळे क्रिकेटमधून तो कधी निवडत्ती होणार याची चर्चा रंगली आहे. यावर स्वत: रोहित शर्मानेच उत्तर दिलं आहे. 

Apr 12, 2024, 07:00 PM IST

'या' परदेशी क्रिकेटपटूंनी केलं भारतीय मुलींशी लग्न!

क्रिकेट आणि बॉलिवूडचं खूप जूनं नातं हे आपल्याला माहित आहे. भारतीय महिला या फक्त सुंदर नसतात तर तितक्याच हुशारही असतात. अशात तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की असे काही परदेशातील क्रिकेटपटू आहेत ज्यांनी भारतीय स्त्रीयांशी लग्न केलं आहे. जाणून घेऊया कोण आहेत त्या...

Apr 11, 2024, 07:06 PM IST

केवळ अनुष्काचं नव्हे तर 'या' अभिनेत्रींना विराटने केलेलं डेट -

विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या आधी अनेक अभिनेत्रींना डेट केले होते. याबद्दल तुम्हाला माहित आहे काय?

Apr 11, 2024, 06:07 PM IST

Hardik Pandya: हार्दिक पंड्या इतरांसोबत ड्रेसिंग रूममध्ये कसा वागतो? टीममधील खेळाडूचा मोठा खुलासा

Hardik Pandya: हार्दिक पांड्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंसोबत कसा वागतो? यावर मुंबई इंडियन्सचा खेळाडू टीम डेव्हिडने एक वक्तव्य केलं आहे.

Apr 11, 2024, 05:29 PM IST

MI vs RCB: मुंबई-बंगळूरू सामन्यावर पावसाचं सावट? पाहा कसं असेल हवामान?

आज आयपीएलमध्ये मुंबई विरूद्ध बंगळूरू यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहे. वानखेडेच्या मैदानावर कोणती टीम बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार असून या सामन्यात पावसाचा व्यत्यय ठरणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. 

Apr 11, 2024, 03:44 PM IST

IPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR v GT head to head  : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.     

Apr 10, 2024, 02:52 PM IST

आयपीएल 2024 च्या कामगिरीवर निवड झाली तर, अशी असेल टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया... 'या' खेळाडूंना संधी

T20 World Cup 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु आहे, आणि आतपर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांनी याआधीच आयीएलमधल्या कामगिरीच्या आाधारे निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत. 

Apr 9, 2024, 08:41 PM IST

'त्यानं जबरदस्ती माझ्या छातीवर...,' मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला कास्टिंग काऊचचा खुलासा

Actress talked bout the casting couch :  अभिनेत्रीनं एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचच्या भयानक अनुभवाविषयी सांगितलं आहे. 

Apr 8, 2024, 11:15 AM IST

फक्त अभिनयातच नाही तर कमाईच्या बाबतीतही अल्लू अर्जुन 'फायर'! 'इतक्या' कोटींच्या संपत्तीचा मालक

Allu Arjun Net Worth : अल्लू अर्जनची एकूण नेटवर्थ तुम्हाला माहितीये का? इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'पुष्पा'

Apr 8, 2024, 10:22 AM IST

युवराज सिंग ते झहीर खान, 'या' 7 भारतीय क्रिकेटर्सनं केलं दुसऱ्या धर्मात लग्न

आजकाल आपण पाहतो की सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न केलं आहे. चला तर आज आपण अशा क्रिकेटर्स विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न केलं. 

Apr 7, 2024, 06:19 PM IST

Hardik Pandya: हार्दिक एकटा पडलाय...; फोटो व्हायरल झाल्यावर हरभजनची रोहित शर्मावर टीका?

Hardik Pandya Viral Photo: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडला आहे का? मुंबई इंडियन्सचे खेळाडू त्यांच्या कर्णधारासोबत नाहीत का? सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Apr 3, 2024, 12:32 PM IST

IPL 2024: लखनऊच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; RCB च्या टीमची अवस्था बिकट

IPL 2024: आरसीबीचा पराभव केल्याने लखनऊ सुपर जाएंट्सचे 3 सामन्यांमध्ये 4 पॉईंट्स झाले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सची पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. 

Apr 3, 2024, 11:19 AM IST