अफगाणिस्तान संघाला पठाण बंधुंकडून दावत, इरफान-राशिदच्या गळाभेटीचा Video व्हायरल
ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने दमदार कामगिरी केली आहे. आठपैकी चार सामने जिंकत अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीत आहे. या दरम्यान पठाण बंधुंनी संपूर्ण अफगाणिस्तान संघासाठी दावत आयोजित केली होती. याचा व्हिडिओ सोशलम मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 9, 2023, 02:21 PM ISTवर्ल्ड कपदरम्यान 'या' खेळाडूला लागली लॉटरी, टीम इंडियात करणार एन्ट्री
IND vs AUS T20I Series: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. सलग आठ सामने जिंकत टीम इंडिया पॉईंटटेबलमध्ये नंबर वन असून सेमीफायनलमध्येही एन्ट्री केली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Nov 8, 2023, 04:35 PM ISTAUS vs AFG : घायाळ मॅक्सवेल वाघासारखा लढला! रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय; सेमीफायनलमध्ये एन्ट्री!
Cricket World Cup 2023 Australia vs Afghanistan : वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तान विरुद्ध उभ्या उभ्या डबल सेंच्यूरी मारून इतिहास रचला आहे. एकाबाजूला सवंगडी बाद होत असताना, मॅक्सवेल मैदानात टिकून राहिला. पायाला दुखापत झाली, तरी मैदान सोडलं नाही, तो लढला आणि जिंकला सुद्धा..
Nov 7, 2023, 10:18 PM ISTबाबरची बादशाहत संपणार, शुभमन गिल फक्त दोन पावलं दूर.. तर शाहीन आफ्रिदी नंबर वन बॉलर
ICC Rankings: आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शाहीन शाह आफ्रिदी नंबर वन गोलंदाज बनलाय. तर फलंदाजी क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानापासून फक्त दोन पावलं दूर आहे.
Nov 1, 2023, 08:20 PM ISTVIDEO: स्टेजवरून खड्ड्यात पडला शकीराचा एक्स बॉयफ्रेंड, ट्रोलर्स म्हणतात, Cheat केल्याची शिक्षा मिळाली!
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओंपैकी काही व्हिडीओ अशा असतात ज्या आपण वारंवार पाहतो. असाच हा एक व्हिडीओ...
Oct 27, 2023, 05:25 PM ISTAus vs Ned : टीम 90 धावांवर ऑलआऊट, पण बॉलरच्या नावावर शतक... नेदरलँडने विश्वचषकात इतिहास रचला
Bas de Leede: आयसीसी विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने नेदरलँडचा तब्बल 309 धावांना पराभव केला. यादरम्यान नेदरलँडचा वेगवान गोलंदाज बास डी लीडेच्या नावावर एक लाजीरवाणा कारनाम्याची नोंद झाली आहे.
Oct 25, 2023, 09:16 PM IST'ही' मराठमोळी अभिनेत्री आणि राहुल द्रविडची पुतणी!
This marathi actress is a Relative Of Rahul Dravid know in detail : ही अभिनेत्री कोण असा प्रश्न तुम्हालापण नक्कीच पडला असेल... त्या अभिनेत्रीची सध्या चर्चा ही 'बाईपण भारी देवा' या चित्रपटामुळे आहे.
Oct 21, 2023, 05:42 PM ISTभारत-न्यूझीलंड सामन्यात जिंकेल तो संघ सेमीफानलमध्ये, पाहा कसं आहे समीकरण
World Cup 2023 Semifinal: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आता प्रत्येक सामन्यानंतर सेमीफानयलचं समीकरण बदलत चाललं आहे. भारत आणि न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजीत आहे. रविवारी या दोन संघांमध्ये रविवारी सामना रंगणार असून सेमीफायलच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
Oct 20, 2023, 09:28 PM ISTAUS vs SL : आऊटपिचिंग बॉलवर झाला 'टप्प्यात कार्यक्रम', संताप अनावर झाल्याने वॉर्नरची अंपायरला शिवीगाळ?
Austrelia vs sri lanka, World CUP 2023 : ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव करत विश्वचषक 2023 मधील पहिला विजय नोंदवला. मात्र, या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने अंपायरला (David Warner Abused Umpire) शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Oct 17, 2023, 08:42 AM ISTWC 2023 : क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी आली मोठी बातमी
ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते पारंपारिक प्रतिस्पर्धा भारत-पाकिस्तान सामन्याकडे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Oct 12, 2023, 07:39 PM ISTWorld Cup 2023 : 'आईने मला सांगितलंय, काहीही झालं तरी...', वर्ल्ड कपपूर्वी Ishan Kishan ला आठवले ते शब्द!
Ishan Kishan Mother : टीम इंडियाचा (Team India) स्टार विकेटकिपर फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) यावर अतिरिक्त प्रेशर असणार आहे. त्याचं कारण नेमकं काय आहे?
Oct 6, 2023, 06:02 PM ISTAsian Games 2023: टीम इंडियाची जर्सी परिधान करताच भावूक झाला खेळाडू; राष्ट्रगीतावेळी डोळे पाणावले...
IND vs NEP Quarter Final: एशियन गेम्स 2023 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात स्पिनर साई किशोरने भारताकडून डेब्य केलं आहे. यावेळी भारताची जर्सी घातताच साई किशोर भावूक झाला.
Oct 3, 2023, 12:06 PM ISTहिरोईन्सला मागे टाकेल असा लूक आणि Attitude! भारताची Bold & Beautiful नेमबाज चर्चेत
Asia Games 2023 : आशियाई खेळांमध्ये भारताकडून खेळणाऱ्या खेळाडूंनी विविध खेळांमध्ये देशाचं नाव उंचावलं आहे. अशाच खेळाडूंमधील ही महिला नेमबाज.
Oct 3, 2023, 08:33 AM IST
Avinash Sable : बीडच्या अविनाश साबळे याने मारलंय मैदान, पठ्ठ्यानं गोल्ड मेडल जिंकलंय!
Avinash Sable, Gold Medal : एशियन गेम्समध्ये (Asian Games 2023) ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळालंय. आशियाई स्पर्धेतील यंदाचं पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) मराठमोळ्या अविनाश साबळेनं मिळवून दिलंय.
Oct 1, 2023, 06:32 PM IST6,6,6,6,6,2,6,6,6... टी-ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत वादळी खेळी; पाहा Video
Nepal vs Mongolia : नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी (Dipendra Singh Airee) याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावून भारताचा माजी दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh) याचा विक्रम मोडला.
Sep 27, 2023, 03:08 PM IST