पत्नी चोरण्याचा सण! महिलांना इम्प्रेस करण्यासाठी नटतात पुरुष; जोडीदार निवडायची अनोखी परंपरा
Wife Stealing Festival: अशीदेखील एक परंपरा आहे जिथे मुलगा मेक-अप करून तयार होतो आणि होणाऱ्या नववधूला आकर्षित करतो.
Dec 3, 2023, 10:34 AM ISTनवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?
Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल.
Dec 2, 2023, 10:42 AM ISTभारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी देता येणार नाही उत्तर
आपल्यातील प्रत्येकजण रोज भाज्या खातं. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले की सर्वसामान्य चिंतित होता. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती आहे हे माहिती आहे का?
Nov 30, 2023, 03:16 PM IST
'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ
Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे.
Nov 27, 2023, 11:32 AM ISTभीक मागून श्रीमंत झाली तरुणी; फ्लाईटने करते प्रवास, घर-कार घेऊन राहते मलेशियात
Pakistani Girl Video: गरीब आणि निराधार समजून आपण अनेकांना भीक देतो. पण अनेकदा समोरची व्यक्ती आपल्याला फसवत असते. लोकांच्या या संवेदनशीलतेचा फायदा घेत एक तरुणी मलेशियामध्ये राहते. ऐशोआरामाचे आयुष्य जगते, हे सांगणारा एक व्हिडीओ समोर आलाय.
Nov 27, 2023, 10:50 AM ISTलपाछपी खेळताना अशा जागी लपल्या की परतल्याच नाही; दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
Shocking News : राजस्थानात लपाछुपी खेळताना दोन बहिणींचा जीव गेला आहे. लपाछुपी खेळताना दोघी अशा जागी लपल्या की त्या तिथून पुन्हा बाहेरच येऊ शकल्या नाहीत.पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांकडे सुपूर्द केले आहेत.
Nov 25, 2023, 11:53 AM ISTWeird Tradition : 'इथे' आजही स्त्री - पुरुष वावरतात विवस्त्र, 'या' 3 जमातींच्या प्रथा ऐकून बसेल धक्का
Weird Tribes : एकविसाव्या शतकात आजही जगाच्या पाठीवर अशा अनेक जमाती राहतात ज्यांच्याबद्दल जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. इथे स्त्री - पुरुष आजही कपडे घालत नाहीत.
Nov 21, 2023, 08:43 PM ISTसुनेनं नाकारली टीशर्ट-जीन्स घालण्याची सासूची इच्छा; नवऱ्यानं केली बेदम मारहाण
UP News : उत्तर प्रदेशात एक वेगळचं प्रकरण समोर आलं आहे. सासूने जीन्स, टीशर्ट घालायला जबरदस्ती केल्याने सूनेने थेट पोलीस ठाणे गाठलं आहे. शेवटी हे प्रकरण समुपदेशन केंद्रात गेले आहे.
Nov 20, 2023, 04:32 PM ISTनोकरीसाठी मुलाने दिली बापाच्या हत्येची सुपारी; पित्यावर गोळीबारही केला, मग...
Jharkhand Crime : झारखंडमध्ये एका मुलानेच नोकरीसाठी वडिलांची हत्या करण्याचा कट रचल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाला अटक केली असून हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.
Nov 20, 2023, 02:12 PM ISTघड्याळ डाव्या हातावरच का बांधलं जातं? यामागे आहे शास्त्रीय कारण
General Knowledge : अचूक वेळ समजावी यासाठी आपण प्रत्येकजण घड्याळ्याचा वापर करतो. आपल्यातील 99 टक्के लोकं घड्याळ डाव्या हातावर बांधतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे नक्की कारण काय आहे.
Nov 19, 2023, 01:59 PM IST77 हजार रुपयांचा टॉवेल! नेटकरी म्हणतायत, 'घेण्यासाठी अंगावरचे कपडे...'
Luxury clothing brand balenciaga launch towel skirt : नुकत्याच एका महागड्या ब्रँडनं टॉवेल स्कर्ट लॉन्च केला आहे. त्या टॉवेलच्या किंमतीमुळे आणि फॅशनमुळे हे ब्रँड चांगलंच ट्रोल होतं आहे.
Nov 18, 2023, 05:39 PM ISTसारा जेव्हा आजारी वडिलांसोबत पोहोचली शाळेच्या कार्यक्रमात अन् मग...
Trending News : सारा केट नावाच्या तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये शाळेतील एका कार्यक्रमात ती आजारी वडिलांसोबत सहभागी झाली होती. वडिलांच्या आजाराविषयी जाणून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
Nov 15, 2023, 10:36 PM ISTRules Of Drinking Milk : दुधात मीठ टाकल्यावर काय होते? दूध घेणाऱ्या प्रत्येकाला 'या' गोष्टी माहितीच पाहिजे अन्यथा...
Rules Of Drinking Milk : दूध हे पौष्टिक अन्न आहे. जवळजवळ प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे कमी-अधिक प्रमाणात दुधाचं सेवन करतो. अनेकांना दूध पिण्याचे फायदे आणि त्याचे धोके माहित नाहीत. आज आपण याबद्दल बोलणार आहोत.
Nov 15, 2023, 09:08 PM ISTViral News : जगातील सर्वात धोकादायक जमात! कपडे घालत नाही आणि माकडं खातात...
Trending News : या जगात असंख्य जमात राहतात. जेवढ्या जमाती तेवढ्या परंपरा आणि चालीरिती आहेत. जगातील सर्वात धोकादायक जमातीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या जमातीत लोक कपडे परिधान करत नाही आणि माकडं खातात.
Nov 14, 2023, 03:58 PM ISTVideo : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने 'जान'चा फोन उचलला अन्...
Viral Video : सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओ खजिना आहे. मनोरंजनासोबत असंख्य धक्कादायक आणि अवाक् असे व्हिडीओ पाहिला मिळतात. ती रात्री शांत झोपली होती, अचानक मोबाईलवर लव्हचा फोन आला आणि तो फोन उचलला आईने मग...
Nov 13, 2023, 06:20 PM IST