Rules Of Drinking Milk : दुधात मीठ टाकल्यावर काय होते? दूध घेणाऱ्या प्रत्येकाला 'या' गोष्टी माहितीच पाहिजे अन्यथा...
Rules Of Drinking Milk : दूध हे पौष्टिक अन्न आहे. जवळजवळ प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे कमी-अधिक प्रमाणात दुधाचं सेवन करतो. अनेकांना दूध पिण्याचे फायदे आणि त्याचे धोके माहित नाहीत. आज आपण याबद्दल बोलणार आहोत.
1/7
2/7
सकाळी दूध का पिऊ नये?
3/7
कच्चे दूध की कोमट दूध?
4/7
या फळांसोबत दूध टाळा!
टरबूज, लिंबूवर्गीय आणि केळीसारख्या काही फळांसह दूध कधीही घेऊ नयेत. समोसा, पराठा, खिचडी अशा खारट पदार्थांसोबत कधीही चुकूनही दूधाचं सेवन करु नयेत. दुधात मीठ घालणे किंवा खारट पदार्थांसोबत दूध पिल्यामुळे सोडियम आणि लैक्टोज यांच्यात प्रतिक्रिया निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचा रक्तदाब वाढून हृदयासारख्या आजारांना चालना मिळते.
5/7
गरम दूध पिण्याचे फायदे?
6/7