गरोदर पत्नीच्या मृतदेहाची राख उचलातच बसला धक्का, सापडली अशी वस्तू... पतीचा पोलिसांना फोन
Shocking News : सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका गर्भवती महिलाचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मृत महिलेचा पती मृतदेहाची राख घेण्यासाठी गेला त्यावेळी त्याला धक्का बसला.
Jul 13, 2024, 07:07 PM ISTस्वत:चे बॅंक डिटेल्स विकून करायचा लाखोंची कमाई; फसवणुकीची ही टेक्निक पाहून पोलिसही हैराण!
Selling Own Bank Details: आरोपी आपल्या मित्रांना स्वत:चे बॅंक अकाऊंट डिटेल्स विकायचा. त्यातून मित्र चांगली कमाई करायचे.
Jul 8, 2024, 09:41 AM ISTInd vs Zim T20: विश्वविजेत्या भारताचा झिम्बाब्वेकडून लाजिरवाणा पराभव; 102 वर All Out
Shocking News For Indian Fans India vs Zimbabwe 1st T20I: भारताने टी-20 क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा हा पहिलाच सामना होता. मात्र या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला आहे.
Jul 6, 2024, 08:17 PM ISTPune News : उत्साहीपणा नडला! Reel च्या नादात तरुण गेला वाहून; ताम्हिणी घाटातील अंगावर शहारे आणणारा VIDEO
Youth Swept Away in Tamhini Ghat : लोणावळ्यातील घटनेनंतर आता मुळशीच्या ताम्हिणी घाटातील एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आलाय.
Jul 1, 2024, 04:53 PM ISTमुंबईहून घरी परताच पतीला पत्नी बॉयफ्रेंडसोबत दिसली नको 'त्या' अवस्थेत, त्यानंतर त्याने...
मुंबईत कामाला असताना अचानक त्याला फोन आला आणि त्यानंतर तो कोणाला न सांगता घरी पोहोचला तर त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत दिसली, त्यानंतर त्याने
Jun 30, 2024, 04:13 PM IST'तुझे वडील माझ्यासोबत...' पतीला सांगितलं सासऱ्याच्या अश्लील कृत्याचा कारनामा, मुलाने वडिलांना...
पतीने सासऱ्यांचं त्या कृत्याबद्दल पतीला सांगितलं त्यानंतर वडील मुलामध्ये कडाक्याचे भांडण झालं. मुलाने वडिलांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्या. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला.
Jun 21, 2024, 03:04 PM ISTविमानात असते 'ही' सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली
Aeroplane secret room : विमान प्रवासादरम्यान सहज दिसत नाही ही रुम... मग असते तरी कुठे? या सिक्रेट रुमचा वापर तुम्हाला माहितीये?
Jun 21, 2024, 01:09 PM IST
भयंकर! पृथ्वीच्या गाभ्याचा वेग मंदावला, जीवसृष्टीवर कसा होणार परिणाम?
Earth Rotation : ज्या मनुष्याला, जीवसृष्टीला पृथ्वीनं आसरा दिला आहे त्या पृथ्वीच्या उदरात नेमकं काय सुरुये, त्याच्या जीवसृष्टीवर काय परिणाम हो
Jun 14, 2024, 03:34 PM ISTShocking | आईसक्रिमध्ये माणसाच्या बोटाचा तुकडा, मालाडमधील धक्कादायक प्रकार
Malad Shocking News Man Fingure Found in IceCream
Jun 13, 2024, 10:10 PM ISTVIDEO : मुलगा घरी नाही, मग सूनेच्या खोलीतून आला आवाज, सासूने मध्यरात्री शोध घेतला तर कूलरने उडलं सत्य
Viral Video : सध्या सोशल मीडियावर सासू सूनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सासूने मध्यरात्री अचानक सूनेच्या खोलीची झडती घेतल्यावर जे काही समोर आलं. त्यानंतर सासूच्या पायाखालची जमीन सरकली. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Jun 9, 2024, 04:52 PM ISTजगातील एकमेक देश, इथे जमिनीवर नाही एकही साप
भारतासह जगातील बहुतांश देशांमध्ये वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या जातीचे साप आढळतात, सर्पदंशाने दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असा एक देश आहे जिथे एकही साप सापडत नाही.
Jun 3, 2024, 09:15 PM ISTमध्यरात्रीच गायब व्हायची सून! सासूने केला पाठलाग अन् ते दृश्य पाहून सरकली पायाखालची जमीन
सूनेच्या खोलीतून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होत असल्याने सासूची झोप उघडली. ती सुनेच्या खोलीजवळ जाते अन् तिला दिसतं की, खोलीला बाहेरुन कुलूप आहे. त्यानंतर सुनेचा छडा लावण्यासाठी तिने एक दिवस तिचा पाठलाग केला अन् मग...
Jun 3, 2024, 03:59 PM ISTसाहेब माझ्या पत्नीवर रेप झालाय, पतीच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष, तरुणाने उचलले भयंकर पाऊल
Trending News In Marathi: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी युवकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याने धक्कादायक पाऊल उचललं आहे.
Jun 2, 2024, 03:18 PM ISTसलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या चौघांना अटक
लॉरेन्स बिश्नोई टोळीने पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याची योजना आखली होती. त्यासाठी पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्रे खरेदी करण्याची योजनाही होती.
Jun 1, 2024, 01:04 PM ISTताडोबात चाललंय तरी काय? वाघांचा जीव धोक्यात, 5 दिवसांत 2 वेळा तिच चूक
Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मागील पाच दिवसांमध्ये एकच गोंधळ दोन वेळा घडल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला.
May 29, 2024, 02:46 PM IST