रिल काढला एकाने जीव गेला दुसऱ्याचा; बाईक डोक्यात पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
Varanasi Accident : वाराणसीमध्ये रविवारी पुलाच्या दुभाजकाला धडकून दुचाकी खाली पडल्याने एका अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुण हा मित्रासह बाईकवरुन जात होता त्याचवेळी हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Jul 18, 2023, 03:17 PM ISTViral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग
Viral News : प्रत्येक आई वडिलांना आपल्या पोरांना आनंदी आणि सुखी पाहायचं असतं. लेकीच्या संसारासाठी आई वडील दिवसरात्र एक करतात. पण एक विचित्र घटना समोर आली आहे. जावय लेकीसोबत हनीमूनला गेलेल्या सासूचं जावयावर जीव जडला अन् मग...
Jul 17, 2023, 08:30 PM IST
Shocking: फिल्म सिटीत शुटिंग सुरू असताना झाली खऱ्याखुऱ्या बिबट्याची एन्ट्री अन् भंबेरी उडाली; पाहा Video
Goregaon Film City, Mumbai News: जेव्हा हा बिबट्या (Leopard) फिल्मसिटीमधल्या सेटमध्ये शिरला त्यावेळी तिथे तब्बल 300 जण होते. सगळ्यांचा जीव धोक्यात आला होता.
Jul 17, 2023, 06:48 PM ISTICU मध्येच ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचारी पळून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप
Rajasthan News : राजस्थानच्या कोटा मेडिकल कॉलेजच्या न्यू हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मास्कला आग लागल्याने खळबळ उडाली होती. रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
Jul 15, 2023, 11:05 AM ISTVIDEO: वॉटरपार्कच्या स्लाइडमध्ये दोघींची मस्ती, मागून इतका जोरदार धक्का बसला की दुर्घटनेत तिची कंबरच...
Water Park Accident: मागून एक तिसरा मुलगा सरकत आला. त्याचा वेग इतका होता की त्याने दोन्ही मुलींना ढकलले. यामध्ये एका तरुणीच्या कंबरेला जोरदार मार लागल्याचे दिसत आहे.
Jul 14, 2023, 04:17 PM ISTबर्थ कंट्रोल पिल, कंडोम नव्हतं तेव्हा...प्रेग्नेंसी रोखण्यासाठी काय करायच्या महिला?
Weird Birth Control Methods : मार्केटमध्ये आज गर्भधारणा रोखण्यासाठी अनेक पर्याय आहेत. स्त्री आणि पुरुष यांना वापरता येईल असे गोळ्या, कंडोम, कॉपर टी असे अनेक गोष्टी सहज उपलब्ध आहेत.
Jul 13, 2023, 02:45 PM IST
तिसऱ्यांदा गर्भवती राहिलेल्या 24 वर्षांच्या महिलेनं एकाचवेळी दिला 4 मुलींना जन्म; मेळघाटातील घटना
Amravati News : कुषोपण, माता मृत्यूंमुळे कायमच चर्चेत असलेला मेळघाट तालुका आता एका आश्चर्यकारक घटनेनं चर्चेत आला आहे. मेळघाटातील धारणीमध्ये एका महिलेनं चार मुलींना एकाचवेळी जन्म दिला आहे. माता आणि बालकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्त्री रोग तज्ज्ञांनी दिली आहे.
Jul 13, 2023, 01:05 PM ISTवाह रे पठ्ठ्या! मशिनकडून करुन घेतला Homework, आता मास्तरांनाही अक्षर ओळखणं कठीण
Homework: एका विद्यार्थ्यानेअजबच शक्कल लढवली आहे. त्याने आपला गृहपाठ मशिनने पूर्ण केला. गृहपाठातील अक्षर इतके तंतोतंत जुळून आले आहे की शिक्षकांनाही आता ते ओळखणे अवघड झाले आहे.
Jul 12, 2023, 05:32 PM ISTWomen Fight : महिलांची अशी WWE तुम्ही कधीच पाहिले नसेल, 4 महिला हॉटेलमध्ये एकमेकांशी भिडल्या
Viral Women Fight : अरे देवा हॉटेलमध्ये चार महिला एकमेकांशी मारामारी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Jul 12, 2023, 11:55 AM ISTजेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् कुटुंब थेट रुग्णालयात पोहोचलं; बाप लेकाचा मृत्यू
Satara News : साताऱ्याच्या फलटणमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या जेवणानंतर आयुर्वेदिक काढा प्यायल्यानंतर कुटुंबातील तिघांना त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
Jul 10, 2023, 09:09 AM ISTपाणीपुरी खाताना 10 वेळा विचार करा; नागपुरात घडलेल्या घटनेच्या तपासात धक्कादायक खुलासा
नागपुरात दूषीत पाणीपुरी खाल्ल्यानं एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली. दोघींवर उपचार सुरु आहेत.
शिवमंदिरात खेळता खेळता गळ्यात घुसलं त्रिशुळ; डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन वाचवला चिमुकलीचा जीव
Nagpur News : नागपुरात घडलेल्या या विचित्र अपघाताची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. त्रिशुल गळ्यात शिरल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पाच वर्षाच्या चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत चिमुकलीचे प्राण वाचवले आहेत.
Jul 2, 2023, 11:02 AM ISTतब्बल 10000 महिलांबरोबर Sex, 'या' दिग्गज खेळाडूंच्या दाव्याने क्रीडा जगतात खळबळ
Sports News: एका दिग्गज खेळाडूच्या दाव्याने क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. या खेळाडूने केलेल्या दाव्यानुसार त्याने तब्बल दहा हजार महिलांबरोबर सेक्स केला आहे. या खेळाडूवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.
Jul 1, 2023, 10:15 PM ISTहृदयस्पर्शी Video! तब्बल 29 वर्षानंतर चिंपांझीने पाहिलं विस्तीर्ण आकाश; रिअॅक्शन थक्क करणारी
Chimpanzee see sky first time: अमेरिकेत चिंपांझीला तब्बल 29 वर्ष लॅबमध्ये कोंडून ठेवलं होतं. फ्री झाल्यानंतर चिंपांझीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
Jun 29, 2023, 07:27 PM ISTअनोखा लव्ह ट्राएंगल; लेस्बियन जोडप्याला स्पर्म डोनरमध्येच सापडला आयुष्याचा जोडीदार
Viral News : मैत्रिणींनी लग्न तर केलं पण आई होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणार. यासाठी त्यांनी एका अनोळखी व्यक्तीची मदत घेतली पण त्यांचा या संसार आता तीच व्यक्ती...
Jun 23, 2023, 03:10 PM IST