Video : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने 'जान'चा फोन उचलला अन्...

Viral Video : सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओ खजिना आहे. मनोरंजनासोबत असंख्य धक्कादायक आणि अवाक् असे व्हिडीओ पाहिला मिळतात. ती रात्री शांत झोपली होती, अचानक मोबाईलवर लव्हचा फोन आला आणि तो फोन उचलला आईने मग...  

नेहा चौधरी | Updated: Nov 13, 2023, 06:20 PM IST
Video : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने 'जान'चा फोन उचलला अन्... title=
girl slept the boyfriend phone came at night then the mother picked up the phone of love than viral viral trending now

Trending Video : सोशल मीडिया हा व्हिडीओचा खजिना आहे. यात असंख्य व्हिडीओ सेकंद सेकंदला व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका मुलीचं गुप्त आईसमोर उघड झालं आहे. त्यानंतर काय झालं ते तुम्हीच पाहा या व्हिडीओमध्ये...खरं तर असा प्रसंग कोणी कोणी अनुभव आम्हाला नक्की सांगा. चुकीच्या वयात मुलांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये असं प्रत्येक पालकांना वाटतं असतं. त्यासाठी ते डोळ्यात अंजन घालून त्यांच्यावर लक्ष ठेवतात. तरीदेखील अलड वयात मुलं चुका करतात. मुलं जशी मोठी होतात ते प्रौढ वयात येतात तेव्हा ते विरुद्ध लिंगाकडे आकर्षित होतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पापा की परीची प्रेम कहाणीचा आईसमोर उघडते तेव्हा काय होतं ते...(girl slept the boyfriend phone came at night then the mother picked up the phone of love than viral viral trending now )

पापा की परी पकडल्या गेली अन् मग...

सोशल मीडियावर व्हायर झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. रात्रीची वेळ असल्याने लेक आरामात झोपली आहे. आई आपल्या घरातील कामं आवरुन झोपण्यासाठी लेकीजवळ आली. लेक गाढ झोपली होती. आईही पलंगावर आडवी होण्यासाठी बसते तेवढ्यात लेकीचा फोन वाजतो. आई फोन बघते तर हे काय LOVE असं नाव लिहिलं होतं. कोणाचा फोन म्हणून ती फोन उचलते. समोरून तरुणाचा आवाज आणि तो विचारतो जान झोपलीस का? आई हळू आवाजात विचारते कोण, तो म्हणतो जान मी तुझं प्रेम बोलतोय. हे ऐकून आईचा पारा चढतो आणि ती रागाने तिला शिव्या घालते. तेव्हा तरुणाला लक्षात येतं आपण मातीखाली आहे. तो घाबरुन फोन ठेवून गेतो. पण लेकीचं हा कारनामा ऐकून तिने तिला मारुन मारुन उठवलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आई मुलीला मारत मारत त्या तरुणाबद्दल विचारते त्यामुलीला नेमकं काय झालं याची कल्पना येतं नाही. ती गाढ झोपेत असताना त्याचा प्रेमाचा प्रताप आईला कळला होता. हा व्हिडीओ सोशल मीडिया इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवरील mohit___gupta या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर कमेंट सेक्शनमध्ये भरपूर प्रतिक्रिया येत आहेत.