shocking news

Rakshabandhan ला भावाला चुना लावण्यासाठी जबरदस्त फंडा! बहिणीने लावली QR Code वाली मेहंदी, पाहा VIDEO

Mehandi Design Video : रक्षाबंधनाला भावाला चुना लावण्यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. QR Code वाली मेहंदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तुम्ही पाहिली का हा व्हिडीओ?

Aug 30, 2023, 01:56 PM IST

VIDEO : यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर इथे येऊन जेवा! 295 फूट उंचीवर कपलची रोमँटिक डेट

Viral Video : हिल स्टेशन, एखाद्या नदीकिनारी किंवा उंच हॉटेलच्या टेरेसवर कपल आपली रोमँटिक डेट साजरी करत असतात. पण तुम्हाला यमराजाला आव्हान द्यायचं असेल तर या ठिकाणी येऊन जेवून दाखवा. 

Aug 29, 2023, 10:54 AM IST

Omg! 9 महिने विसरून जा..; अवघ्या 1 तासाच्या गर्भधारणेत दिला बाळाला जन्म, कसा घडला चमत्कार?

VIRAL NEWS : एका विचित्र प्रेग्नेंसची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेने दावा केला आहे की, गर्भधारणा केल्यानंतर अवघ्या एका तासात तिला बाळ झालं. या महिलेने निरोगी मुलाला जन्म दिला आहे.  

Aug 26, 2023, 02:21 PM IST

धक्कादायक! पतीने यूट्युब पाहून घरीच केली पत्नीची डिलिव्हरी, अति रक्तस्त्रावामुळे महिलेचा मृत्यू

27 वर्षांच्या एका महिलेचा गरोदरपणात मृत्यू झाला. अति रक्तस्त्रावामुळे या महिलेची प्रकृती बिघडली, याला कारणीभूत ठरला तो तिचा पती. यूट्युब पाहून पतीने घरीच पत्नीची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला. पण यात पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Aug 24, 2023, 02:02 PM IST

13 हेअर पिन, 5 सेफ्टी पिन आणि 8 ब्लेड... तरीही वाचला तरुणाचा जीव, पण हे पोटात कसं गेलं?

Puducherry News : पुद्दुचेरी येथील रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने एका आजारी तरुणाच्या पोटातून 13 हेअरपिन, पाच सेफ्टी पिन आणि पाच रेझर ब्लेड सुरक्षितपणे बाहेर काढले आहेत. दोन तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तरुणाला जीवनदान मिळालं आहे.

Aug 21, 2023, 01:45 PM IST

मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचून दाखवल्यानंतर स्टेजवरच कोसळले आरोग्यमंत्री; जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात केले दाखल

Independence Day 2023 : मध्य प्रदेशात 15 ऑगस्ट रोजीच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री डॉ.प्रभूराम चौधरी हे अचानक स्टेजवर कोसळले. मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील स्थानिक होमगार्ड परेड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला.

Aug 15, 2023, 02:16 PM IST

Viral Video : प्रेयसीच्या तोंडात चहा ओतला, नंतर प्रियकराने केले घृणास्पद कृत्य...

Viral Video : सोशल मीडियावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा एक धक्कादायक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. यात तरुणाने तरुणीसोबत घृणास्पद कृत्य केल्यामुळे नेटकरी संतापले आहेत. 

Aug 11, 2023, 12:47 PM IST

OMG! शाळेला दांडी मारून 16 वर्षांच्या मुलानं 41 वर्षांच्या महिलेशी उरकलं लग्न; सून सासूपेक्षा मोठी

Trending News : सोशल मीडियावर एका विचित्र लग्नाची गोष्टी तुफान व्हायरल होते आहे. 16 वर्षांचा वर तर 41 वर्षांची वधूची ही गोष्ट आहे. या लग्नाचं कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल. 

Aug 11, 2023, 10:18 AM IST

लग्नाचा अल्बम पाहून भडकला पती, हनीमून मध्येच सोडून परतला घरी.. कारण हैराण करणारं

पत्नीबरोबर हनीमूनला गेलेला एक पती लग्नाचे अल्बम पाहून संतापला आणि पत्नीला एकटचं टाकून हनीमूनवुरुन थेट घरी परतला. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून यामागचं कारण ऐकून लोकंही हैराण झाली आहेत. 

Aug 10, 2023, 05:52 PM IST

घरात केसांना कलर करणं पडलं महागात, तरुणाची झाली अशी अवस्था.. अशी चूक तुम्ही करु नका

सोशल मीडियावर एका तरुणाने केसांना कलर केल्यानंतर झालेल्या अवस्थेचा अनुभव आणि फोटो शेअर केला आहे. बाजारात मिळणाऱ्या हेअर कलरमध्ये असलेल्या केमिकलची त्या तरुणाला एलर्जी होती. याचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर झाला. 

Aug 5, 2023, 06:32 PM IST

दोन किलो टोमॅटोंसाठी मुलांना ठेवलं गहाण; सत्य समोर आल्यानंतर दुकानदार चक्रावला

Tomato Price : टोमॅटोचे गगनाला भिडलेले भाव असताना ओडिशा येथील भाजी मंडईत एका भाजी विक्रेत्याकडून दोन किलो टोमॅटो घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने टोमॅटोसाठी दोन मुलांना गहाण ठेवलं होतं.

Jul 31, 2023, 05:53 PM IST

अरे बापरे! हजार फूट उंचावर गेल्यावर रोलर कोस्टर थांबलं, लोक हवेत लटकले अन् मग पुढे... Video Viral

Viral Video : अनेकांना साहसी आणि खतरनाक, अॅडवेंचर खेळाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण रोलर कोस्टरचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Jul 31, 2023, 12:00 PM IST

Shocking News : चार दिवसांपासून बेपत्ता असलेला शेतकरी मगरीच्या पोटात सापडला

एक शेतकरी चार दिवसांपासून बेपत्ता होता. अखेरीस 14 फूट लांबीच्या महाकाय मगरीच्या पोटात हा शेतकरी सापडला आहे. 

Jul 25, 2023, 05:53 PM IST

डेंजरस इश्क! रोमान्सदरम्यान गर्लफ्रेंडच्या 'त्या' कृत्याने बॉयफ्रेंडचा मृत्यू, नेमकं काय घडलं? Video Viral

Viral News : एका धक्कादायक बातमीने सगळ्यांना आश्चर्याचा झटका लागला आहे. गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना गर्लफ्रेंडच्या त्या कृत्यामुळे काही वेळा बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला आहे. 

Jul 20, 2023, 05:27 PM IST

वर्गात बाकावर बसण्याचा वाद जीवावर बेतला; मध्यल्या सुट्टीत मित्रानी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Jul 20, 2023, 08:49 AM IST