दोन महिन्यात नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार; वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट
Vaibhav Naik on Narayan Rane: गेल्या काही दिवसांपासून आमदार वैभव नाईक हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. माझ्यासोबत असलेल्या नागरिकांच्याही चौकश्या केल्या जात असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला होता
Mar 12, 2023, 05:31 PM ISTएवढं निर्लज्जपणे बोलायचं असेल तर राजीनामा द्या; दीपक केसरकर यांचे संजय राऊत यांना आव्हान
Maharashtra Politics : तुम्ही अनेकांजवळ आपण शरद पवार यांचे माणूस असल्याचे बोलून दाखवल आहे. तुम्ही त्यांचे असाल तर राष्ट्रवादी मध्ये चला असेही दीपक केसरकर म्हणाले.
Mar 11, 2023, 06:12 PM ISTUddhav Thackeray on Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांना पाहताच उद्धव ठाकरे म्हणाले "माझा माणूस", नेमकं असं का म्हणाले?
Uddhav Thackeray on BJP: कसबा पोटनिवडणुकीतील (Kasba By Election) विजयानंतर भाजपाचा (BJP) त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत करणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान 'मातोश्री'वर (Matoshree) ही भेट झाली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपावर टीका केली.
Mar 8, 2023, 01:46 PM IST
मविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी
महाराष्ट्राच्या राजकारणात आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा थेट सामना रंगायला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धुळ चारल्याने मविआ नेत्यांमध्ये दहा हत्तींचं बळ संचारलं आहे.
Mar 6, 2023, 09:33 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, शाखा ताब्यात घेण्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने
ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा दोन्ही गट आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला.
Mar 6, 2023, 08:37 PM ISTUddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवीन घटना बनवण्याचे काम सुरू
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray new constitution is underway
Mar 6, 2023, 06:30 PM ISTSanjay Raut On Shiv Sena | शिंदेगट शिवधनुष्य यात्रा काढणार; पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न
MP Sanjay Raut On Shiv Sena To Organise Yatra
Mar 3, 2023, 01:45 PM ISTMaharashtra Politics : उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. चोरीला गेलेल्या फोटोंचा तपास व्हावा अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्र लिहून केली आहे
Mar 2, 2023, 12:59 PM IST"बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नीचं..."; नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल! पोलीस संरक्षण काढण्याचीही मागणी
Nitesh Rane On Sanjay Raut: संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरुन आज विधीमंडळामध्ये मोठा गदारोळ झाला. अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विधानावरुन नाराजी व्यक्त केली.
Mar 1, 2023, 08:10 PM ISTSanjay Raut: ''विधिमंडळ हे चोरमंडळ'', संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ
Opposition Leader Ajit Pawar On Sanjay Raut Controversial
Mar 1, 2023, 12:55 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान, भावावरही कारवाई?
Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी धक्कादायक विधान केले. विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे. महाराष्ट्रात विधिमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ आहे, असे राऊत म्हणाले. त्याचवेळी कोल्हापुरात आल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत होत आहे हे दिसून आलं. या दौऱ्याच्या निमित्ताने लोकसभेसंदर्भात चर्चा करु असे ते म्हणाले.
Mar 1, 2023, 12:31 PM ISTसंजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानं पेटवलं रान! विधिमंडळात भाजप-शिंदे गट आक्रमक
खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र विधिमंडळ (Maharashtra Legislature) हे तर ‘चोर’मंडळ आहे असं विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. संजय राऊतांच्या विधानावर आक्षेप घेत विधानसभेत (Vidhan Sabha) हक्कभंग प्रस्तावही मांडण्यात आला.
Mar 1, 2023, 11:08 AM IST
Supreme Court Hearing: सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी
Supreme Court Hearing
Feb 28, 2023, 09:15 PM ISTMaharashtra Politics: ठाकरे गटाला आणखी एक धक्का, संसदेतील शिवसेना कार्यालयातून ठाकरेंचे फोटो हटवले
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयातून उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो हटवण्यात आले आहेत
Feb 28, 2023, 01:34 PM ISTShivsena: ...म्हणून निवडणूक आयोगाने चोमडेपणा केला नसेल ना? केंद्र सरकारचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray Slams Election Commission: निवडणूक आयोगाचा चुनाव आयोगऐवजी चुना लगाओ आयोग असा उल्लेख करतानाच माजी मुख्यमंत्र्यांनी शाब्दिक फटकेबाजीदरम्यान केंद्रीय मंत्री आमित शाहांवरही निशाणा साधला.
Feb 27, 2023, 09:36 PM IST