Shivsena: ...म्हणून निवडणूक आयोगाने चोमडेपणा केला नसेल ना? केंद्र सरकारचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray Slams Election Commission: निवडणूक आयोगाचा चुनाव आयोगऐवजी चुना लगाओ आयोग असा उल्लेख करतानाच माजी मुख्यमंत्र्यांनी शाब्दिक फटकेबाजीदरम्यान केंद्रीय मंत्री आमित शाहांवरही निशाणा साधला.
Feb 27, 2023, 09:36 PM ISTShivsena : शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट - ठाकरे गट भिडले, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा
ठाण्यात लोकमान्य नगर शाखेसमोर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शाखा ताब्यात घेण्यावरून दोनही गट भिडले, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कार्यर्त्यांना पांगवल्याची माहिती...
Feb 27, 2023, 07:03 PM ISTराज ठाकरेंनी तुमच्यासोबत यावं का? Aditya Thackeray म्हणाले, "जे आमच्यासोबत..."
Aditya Thackeray on Raj Thackeray: एका कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंना थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनीही अगदी रोकठोकपणे उत्तर दिलं.
Feb 23, 2023, 02:04 PM ISTMaharashtra Cabinet | राज्य मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी होणार नसल्याची माहिती
Maharashtra Cabinet Expansion Postponed
Feb 23, 2023, 01:15 PM ISTThackeray vs Shinde Updates : 'राज्यपाल यांनी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?'
Thackeray vs Shinde Updates Shiv Sena Case Hearing : राज्यपाल यांनी स्वत:चे अधिकार वापरुन हे सरकार पाडले. शिवसेनेच्या नेत्यांना न विचारात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण कसं काय दिले, असा जोरदार युक्तिवाद सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे. (Political News)
Feb 23, 2023, 12:45 PM ISTMaharashtra Political News | सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला दणका
Maharashtra Political News Shivsena Eknath shinde uddhav thackeray
Feb 23, 2023, 09:10 AM ISTSharad Pawar | शिवसेनेचं चिन्हं शिंदे गटाकडे जाताच शरद पवार संतापत म्हणाले, निवडणूक आयोगाचा....
Misuse Of Election Commission sharad pawar
Feb 23, 2023, 06:55 AM ISTShivsena Crisis: गद्दारी अशीच खपवून घेतली तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा; नेमकं काय म्हणाले?
Aditya Thackeray: निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोर्टाची भूमिका महत्त्वाची असेल असं म्हटलं आहे. तसंच नाव चोरू द्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Feb 22, 2023, 09:46 PM IST
Sushma Andhare : CM एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांना सुषमा अंधारे यांचा जोरदार टोला...
Maharashtra Political News : 58 वर्षांच्या माणसाला 59 वर्षाचं मुलगा कसा ? दया कुछ तो गडबड है....सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला.
Feb 22, 2023, 02:36 PM ISTUddhav Thackeray vs Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता'
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे. (Maharashtra Politics) शिवसेनेचे नेते, उपनेते, व्हीप निवडण्याचे काही नियम आहेत का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारला आहे. ठाकरे गटाकडून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. (Maharashtra Political News)
Feb 22, 2023, 12:33 PM ISTShivsena Poem Viral: 'चोरली कोणी शिवसेना...'; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब
Maharashtra Political News Viral Video : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वसामान्यांचं मतही विचारात घ्या. सत्ताधाऱ्यांनो जाब विचारतोय एक नागरिक... लक्ष असू द्या.
Feb 22, 2023, 11:41 AM IST
Shiv Sena National Executive Meeting | शिवसेना राष्ट्रकार्यकारणीत अनेक महत्वाचे निर्णय; भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या देणार
Minister Uday Samant On Shiv Sena Shinde Camp National Executive Meeting
Feb 22, 2023, 11:30 AM ISTMaharashtra Politics case । राज्यातील सत्तासंघर्षाची आजही सुनावणी
Maharashtra Politics case Supreme Court, Harish Salve, Kapil Sibbal
Feb 22, 2023, 09:55 AM ISTThackeray vs Shinde । केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात आज सुनावणी, निकालाकडे लक्ष
Supreme Court Diffrent Bench Hearing On Election Commission Unfair Decision
Feb 22, 2023, 09:45 AM ISTThackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार तर दुपारनंतर शिंदे गटाचा युक्तिवाद
Maharashtra Politics : राज्यातल्या सत्तासंघर्षातील विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात कालपासून सुनावणी सुरु आहे. (Maharashtra Political News) तीन दिवस याचिकेवर सुनावणी होणार आहे.
Feb 22, 2023, 08:20 AM IST