Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्ष प्रमुख पदही जाणार? एकनाथ शिंदे नवे पक्षप्रमुख होणार?
शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यानंतर बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांची शिवसेना प्रमुख अशी ओळख निर्माण झाली. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या खांद्यावर कशी आली शिवसेना पक्ष प्रमुख पदाची जबाबदारी. आता पहिल्यांदा ठाकरे घराण्याच्या बाहेरील व्यक्ती अर्थात एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष प्रमुख होण्याची शक्यता आहे (Shiv Sena Crisis).
Feb 21, 2023, 07:20 PM ISTThackeray vs Shinde : निवडणूक आयोगाच्या आदेशावर बंदी घातली नाही तर काय होईल?, सिब्बल स्पष्टच बोललेत...
Thackeray vs Shinde : निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court Of India) निकालाच्या आधी निकाल दयायला नको होता. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती दिली नाही, तर ....
Feb 21, 2023, 03:31 PM ISTMaharashtra Political News | आज शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक; शिंदे पक्षप्रमुख होणार?
Maharashtra Political News shivsena to hold meeting
Feb 21, 2023, 03:10 PM ISTPolitical Crisis : विधिमंडळानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात
Shiv Sena Office : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केल्यानंतर आता शिंदे गट पक्ष कार्यालय ताब्यात घेत आहे. (Maharashtra Political Crisis) आता शिंदे गटाने (Shinde Group) संसदेचे कार्यालय ताब्यात घेतले आहे.
Feb 21, 2023, 01:16 PM ISTMP Sanjay Raut: संजय राऊत म्हणतात, 'सुप्रीम कोर्ट देशासाठी शेवटचा आशेचा किरण'
MP Sanjay Raut On Moving SC Against EC Unfair Decision Update
Feb 21, 2023, 01:15 PM ISTThackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; 'हे' महत्त्वाचे मुद्दे, बंडखोरांवर कारवाई करण्याचा पक्षाला अधिकार!
Thackeray vs Shinde : शिवसेना उद्धव ठाकरे यांची असेल की एकनाथ शिंदे यांच्या गटाची आहे. याबाबत आजपासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सलग तीन दिवस महत्त्वाची सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी कोर्टात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहे.
Feb 21, 2023, 12:29 PM ISTThackeray vs Shinde : शिंदे गटाने कितीही केलं तरी ठाकरे गटाच्या 'या' आमदाराला व्हिप लागू होणार नाही
Maharashtra Political Crisis : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये आला आहे. ठाकरे गटाची (Thackeray Group) कोंडी करण्यासाठी व्युहरचना करीत आहे.
Feb 21, 2023, 08:45 AM ISTEknath Shinde : आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?
Eknath Shinde : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये आलाय. (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. (Political News)
Feb 21, 2023, 08:09 AM ISTshivsena : शिंदे ठाकरे गटाला घेरण्याच्या तयारीत
shivsena: Shinde group preparing to encircle Thackeray group
Feb 20, 2023, 10:50 PM ISTSpecial Report : शिवसेना गेली, धनुष्यबाण गेलं.. पुढं काय? आमदार कुणाचा व्हिप पाळणार?
Special report on Uddhav Group
Feb 20, 2023, 08:30 PM ISTSenaBhavan| शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांचं शक्तीप्रदर्शन, मुख्यमंत्री शिंदेंविरोधात घोषणाबाजी
Shivsena Bhavan Shaktipradarshan
Feb 20, 2023, 08:05 PM ISTBMC | मुंबई महापालिकेतील कार्यालय शिंदे गट ताब्यात घेण्याची शक्यता, शिंदे गट वि. ठाकरे गट भिडणार?
BMC Shivsena Office Shinde vs Thackeray Group
Feb 20, 2023, 07:45 PM ISTShivsena controversy : ..आणि त्या काकू ओक्साबोक्षी रडू लागल्या; सेना भवनाबाहेर शिवसैनिकांची गस्त
Shivsena : शिवसेनेचं नाव आणि चिन्हं शिंदे गटाकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडूनही काही हालचालींना सुरुवात झाली. याचपार्श्वभूमीवर आज शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
Feb 20, 2023, 02:49 PM ISTShivsena News | ... आणि पक्षावर आलेलं संकट पाहून शिवसैनिकांना रडू कोसळलं
Shivsena Bhavan Women Crying uddhav thackeray
Feb 20, 2023, 02:45 PM ISTShivsena News | पक्षाचं नाव आणि चिन्हं गमावल्यानंतर ठाकरे गटाची पहिली चाल, काय केलंय एकदा पाहाच
shivsena Thackrey Group Apply Two Campaign After Lost Of Name And Symbol
Feb 20, 2023, 02:40 PM IST