Video | लोकशाहीची हत्या... निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुंबईत पोस्टरबाजी
Mumbai Shivsainik Criticize election commission decision
By Poster Across Mumbai Maharashtra
विकली जाणारी लोक असतात तेव्हा... निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाला (Shinde Group) धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नावही मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
Feb 18, 2023, 12:17 PM ISTShivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...
Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 18, 2023, 06:56 AM ISTShivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे
Feb 17, 2023, 11:36 PM ISTShivsena Symbol : पक्ष गेला, चिन्ह गेलं आता सेना भवन कोणाचं? मोठा प्रश्न
धनुष्यबाण आणि शिवसेना नावानंतर आता शिवसेना भवन? शिंदे गट लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार?
Feb 17, 2023, 10:07 PM ISTMaharashtra Politics case : सत्तासंघर्ष प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे विधान
Eknath Shinde : सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर (Maharashtra Political Crisis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics case)
Feb 17, 2023, 03:10 PM ISTSanjay Raut : 'मला तुरुंगात संपवण्याचा प्रयत्न', संजय राऊत यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला असून, माणसं संपवण्यासाठीच यांना सत्तेवर आणले आहे.
Feb 17, 2023, 02:43 PM ISTEknath Shinde vs Uddhav Thackeray: सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार
Eknath Shide vs Uddhav Thackeray: सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आता 21 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) केलेल्या 7 जजेसच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज फैसला झालेला नाही.
Feb 17, 2023, 10:54 AM ISTMaharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील मोठी बातमी, सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देणार?
Political Crisis : सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आज निकाल देणार आहे. ठाकरे गटानं (Thackeray Group) केलेल्या 7 जजेसच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज फैसला येणार आहे.
Feb 17, 2023, 10:34 AM ISTसंजय दत्तचा वास्तव पाहून घर सोडलं अन्... तब्बल 18 वर्षांनी सापडला सुषमा अंधारे यांचा भाऊ
Sushma Andhare : शिवसेनेला मी कुटुंब मानलं शिवसेनेने माझं कुटुंब सावरलं. नियतीलासुद्धा आम्हाला वाट बघताना पाहून पान्हा फुटला अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Feb 16, 2023, 05:17 PM ISTMaharashtra political crisis : सत्तासंघर्षाचा निकाल ठेवला राखून, दुसरीकडे अपात्र आमदारांबाबत आजच निर्णय
Shiv Sena controversy - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. (Maharashtra Political Crisis Case ) या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे.
Feb 16, 2023, 02:29 PM ISTMaharashtra political crisis : सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आणखी 'इतके' महिने वाट पाहावी लागणार ?
Maharashtra political crisis : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात दोन दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. (Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates ) या सुनावणीत शिंदे गटाच्या बाजूंनी जोरदार मुद्दे मांडले जात आहेत.
Feb 16, 2023, 11:20 AM IST"फडणवीसांना अटकेची भीती कशासाठी?," शिवसेनेची 'सामना'मधून विचारणा, म्हणाले "हे संघ संस्कारांस शोभणारे नाही"
Saamana Editorial on Fadnavis: फडणवीस (Devendra Fadnavis) हे गेल्या काही दिवसांपासून धादांत खोटे बोलू लागले आहेत व हे काही संघ (RSS) संस्कारांस शोभणारे नाही. फडणवीस हे माजी मुख्यमंत्री होते. 105 अशा नेत्याच्या मनात ‘‘मला अटक केली जाईल’’ अशी भीती का असावी? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
Feb 15, 2023, 10:02 AM IST
Maharashtra Political Crises | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी, शिंदे गट मांडणार बाजू
Supreme Court To Continue Hearing On Thackeray Vs Shinde On Shiv Sena
Feb 15, 2023, 08:40 AM ISTही तर पाशवी वृत्ती... सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Uddhav Thackeray Press Conference: बीबीसीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.
Feb 14, 2023, 02:14 PM IST