shivsena

Maharashtra Politics : फडणवीस यांच्यावर टीका; भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांना थेट धमकी

Maharashtra Politics :  उद्धव ठाकरेंनी फडणीस यांच्यावर कडक शब्दांत टीका केल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरेंनी अशा शब्दांत पुन्हा टीका केली तर त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा सज्जड इशाराच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे घरकोंबडा असल्याची टीका देखील बावनकुळे यांनी केली.  

Apr 4, 2023, 05:03 PM IST

'फडतूस गृहमंत्री' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी दिलं जशास तसं उत्तर, म्हणाले "जर आम्ही तोंड..."

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फडतूस गृहमंत्री असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. मी नागपूरचा असून मला त्यापेक्षाही वाईट शब्दांत बोलता येतं असा इशाराच त्यांनी दिला आहे. 

 

Apr 4, 2023, 03:22 PM IST

शिंदे गटाकडून महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात

ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला काल मारहाण करण्यात आली होती. आज तिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे आणि सौ रश्मी ठाकरे ठाण्यात येत आहेत.

Apr 4, 2023, 12:43 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण

Thane Crime News :  ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झाली आहे. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. ठाकरे गटाने मध्यरात्री कासारवडवली पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. गुन्हा नोंदवला नाही.

Apr 4, 2023, 08:25 AM IST

महाविकास आघाडीची संभाजीनंतर आता नागपुरात 'वज्रमूठ', 16 एप्रिलला 'विश्वास प्रदर्शन'

Maha vikas Aghadi Sabha in Nagpur  :  महाविकास आघाडीची आता नागपुरात 16 एप्रिलला सभा होत आहे. संभाजीनंतरमधील सभेला अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावर होणाऱ्या सभेत महाविकस आघाडी किती गर्दी जमवणार याची उत्सुकता आहे. 

Apr 4, 2023, 07:46 AM IST

Sada Sarvankar: शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा पिस्तुलीचा परवाना रद्द होणार; गणेशोत्सवातील वाद अंगाशी

Action Against Sada Sarvankar: शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि ठाकरे गटात तुफान राडा झाला होता. गणेशोत्सवात झालेल्या या राड्यावेळी सरवणकरांनी गोळी झाडल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता.

Mar 25, 2023, 04:55 PM IST

नारायण राणेंवरून ठाकरे विरूद्ध ठाकरे, एक फोन आणि राणे शिवसेनेतून बाहेर?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ पुन्हा आमने-सामने आलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरुन दोघांमध्ये सामना रंगला आहे. राणे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा नेमकं काय घडलं, याचा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला.

Mar 23, 2023, 09:41 PM IST