shivsena

शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.

Apr 13, 2023, 08:49 AM IST

Maharashtra Politics : ...तर शिवसेनेचे 40 मतदारसंघ धोक्यात आले असते; शहाजी बापू पाटील यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Shahaji Bapu Patil : माझ्यासह आमदार महेंद्र दळवी, थोरवे, योगेश कदम, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर यांच्यासह 40 जणांचे मतदार संघ धोक्यात आणायचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडून सुरू होते असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. 

Apr 12, 2023, 07:17 PM IST

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिवसेनेतील 19 जणांना 5 वर्षांची शिक्षा प्रत्येकी 1 लाख 60 हजारांचा दंड महागाई विरोधात शिवसेनेने केलं होतं आंदोलन 

Apr 11, 2023, 06:26 PM IST

बाबरी हिंदूंनी पाडली, फक्त शिवसैनिकांनी नाही! चंद्रकांत पाटील यांची 'त्या' वक्तव्यावर सारवासारव

चंद्रकांत पाटलांच्या झी 24 तासवरील मुलाखतीतल्या विधानानं राजकारण तापलं. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनात आदर, उद्धव ठाकरे यांना फोन करणार चर्चा करणार

Apr 11, 2023, 02:07 PM IST

चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अथवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Chandrakant Patil : लपलेले उंदीर आता बाहेर आले आहेत. बाबरी पाडली तेव्हा बरेच उंदीर पळाले, असे सांगत बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. भाजपकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. आता हे मिंधे काय करणार आहेत, असा सवाल उपस्थित केला.

Apr 11, 2023, 01:32 PM IST

आताची मोठी बातमी! शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी शिंदे गटाकडे सोपवा... सुप्रीम कोर्टात याचिका

शिवसेना नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता पक्षाचा निधी, शिवसेना भवन आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाला देण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. 

Apr 10, 2023, 02:34 PM IST

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील खानपानाबाबतची बातमी, अजितदादांनी टीका केली आणि...

Eknath Shinde and Devendra Fadnavis' bungalow expenses : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास्थानावरील खर्चही आटोक्यात ठेवला जाणार आहे. वर्षा आणि सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट दोन वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांना देण्यात आले आहे.  

Apr 7, 2023, 03:20 PM IST

ठाण्यातूनही निवडणूक जिंकणार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले "तुमचा जन्मही..."

Eknath Shinde on Aditya Thackeray: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ठाण्यातील जनक्षोभ यात्रेतून केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना मी उत्तर देत नाही असं ते म्हणाले आहेत. 

 

Apr 5, 2023, 08:56 PM IST

Maharashtra Politics : फडतूस नाही काडतूस आहे मी, झुकेगा नही घुसेगा... देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Maharashtra Politics :  उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगली. फडतूस, लाळघोटे गृहमंत्री अशा शब्दांत ठाकरेंनी फडणवीसांवर हल्ला चढवला. तर, फडणवीसांनीही नागपुरी भाषेत ठाकरेंचा हल्ला परतवून लावला.

Apr 4, 2023, 09:30 PM IST