'मी उद्धवला समोर बसवून वाद मिटवला', राज ठाकरेंच्या 'त्या' दाव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले "गेल्यावर्षी मी..."
Uddhav Thackeray on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले असून, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा दावा केला आहे.राज ठाकरेंच्या या आऱोपांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं असून गेल्या 18 वर्षांपासून तेच रेकॉर्डिंग सुरु असल्याचा टोला लगावला आहे.
Mar 23, 2023, 02:11 PM IST
फडणवीसांशी युती करणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले "कदाचित..."
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: एकेकाळी युतीत असणारे मात्र आता एकमेकांचे कट्टर विरोधक झालेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेते हसत, गप्पा मारत विधानभवनात (Vidhan Bhavan) पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
Mar 23, 2023, 01:35 PM IST
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे पुन्हा साथ साथ? एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या
Maharashtra Politics : गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच विधानभवनाबाहेर अतिशय रंजक असे चित्र पाहायला मिळाले. एकमेकांवर टीका करणारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रवेश केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे
Mar 23, 2023, 11:21 AM ISTMNS Padwa Melava: राज ठाकरे आधी म्हणाले, "...म्हणून मी शिवसेनेतून बाहेर पडलो" नंतर एकाच वाक्यात शिंदे-ठाकरेंना केलं लक्ष्य
MNS Padwa Melava Raj Thackeray Talks About Shivsena: शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट आणि त्यानंतर पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हावरुन झालेल्या वादानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी थेट उल्लेख करत या विषयावर भाष्य केलं.
Mar 22, 2023, 09:57 PM ISTRaj Thackeray: महाराजांनी सुरतेची लूट करून इथे आणली, हे लुटून सुरतला गेले; एकनाथ शिंदेच्या बंडखोरीबाबत राज ठाकरे काय म्हणाले?
Raj Thackeray: मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्रीपदाबाबत नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या सभेतच आक्षेप का घेतला नाही असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Mar 22, 2023, 09:10 PM ISTस्वबळावर लढणार की युतीची गुढी उभारणार? राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडणार
गुढी पाडव्याला राज ठाकरेंची सभा दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी मनसेनं जे टिझर जारी केलेत, त्यातून मनसेचा पुढचा अजेंडा काय आहे, याचा अंदाज बांधला जातोय.
Mar 21, 2023, 09:51 PM ISTBhaskar Jadhav | भास्कर जाधवांनी विधीमंडळ पायऱ्यांवर डोकं टेकलं, सभागृहात बोलू दिल जात नसल्याबद्दल नाराजी
Mumbai Bhaskar Jadhav Payri Darshan
Mar 21, 2023, 06:40 PM ISTSanjay Raut Tweet: रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी, संजय राऊतांनी ट्विट केला खळबळजनक फोटो, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut Tweet: ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. भाजपाच्या (BJP) गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असून देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) कारवाईचा मागणी केली आहे.
Mar 18, 2023, 05:14 PM IST
अनिल जयसिंघानीचा शिवसेना प्रवेश? उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल... ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता यात नवा ट्विस्ट आला आहे. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला आहे
Mar 17, 2023, 09:31 PM ISTVideo | वारिसे हत्या प्रकणात ठाकरे गटाच्या आमदाराची चौकशी? विनायक राऊत म्हणतात, हे योग्य नाही...
Vinayak Raut On Shansikant Varise Murder Case
Mar 17, 2023, 05:20 PM ISTSupreme Court on Maharashtra Crisis: शिंदे सरकार वैध ठरणार की कोसळणार? सुप्रीम कोर्ट देणार निर्णय
Supreme Court on Maharashtra Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असलेली सुनावणी संपली आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता काय निर्णय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mar 16, 2023, 04:20 PM IST
Bhaskar Jadhav on BJP: "तर मी भाजपात गेलो असतो..."; भास्कर जाधवांचं सूचक विधान
Bhaskar Jadhav on BJP: ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष सोडणं आपली चूक होती असं मान्य केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश करण्यासंबंधीही आपली भूमिका स्पष्ट केली असून राजकारणात कोणाच्या वाट्याला काय येईल सांगू शकत नाही असं सूचक विधान केलं आहे.
Mar 16, 2023, 02:21 PM IST
Maharashtra Political Crisis : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावले खडे बोल
Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी दरम्यान आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खडे बोल सुनावले. सरकार पडेल अशी कृती राज्यपालांनी टाळायला हवी होती, असं सरन्यायाधीशांनी सुनावले.
Mar 15, 2023, 12:55 PM IST'मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते, आता मुलं पळवायला लागलेत', भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर संजय राऊत यांची टीका..
Sanjay Raut Critisizes Shinde Group : भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते आता मुलं पळवायला लागलेत अशी टीका त्यांनी यावेळी केली. (Maharashtra Political News)
Mar 14, 2023, 11:20 AM ISTShiv Sena Crisis : सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात 'सर्वोच्च' सुनावणी; आत्तापर्यंत काय घडलं? जाणून घ्या
Maharastra Politics: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. मंगळवारी 14 मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे.
Mar 13, 2023, 10:09 PM IST