नाशिकची द्राक्षं, नागपूरची संत्री, कोण कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
एखाद्या राज्यातलं सर्वात शक्तिशाली राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्रीपद.. मात्र सध्या महाराष्ट्रात भाव मुख्यमंत्रीपदाच्या बॅनर्सचं पिक आलंय. पाहुयात कुणाकुणाला मुख्यमंत्री व्हायचंय? .
Apr 26, 2023, 08:00 PM ISTSharad Pawar on Barsu Refinery: दोन सेनेत शरद पवार यांची मध्यस्थी, म्हणाले 'विश्वासात घेऊन...'
Sharad Pawar on Barsu Refinery
Apr 26, 2023, 05:55 PM ISTदौंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, संजय राऊत यांची राहुल कुल यांच्या कारखान्यावर धडक... पोलिसांनी अडवलं
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर संजय राऊत धडकणार, या कारखान्यात 500 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Apr 26, 2023, 05:50 PM ISTमलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय; अजित पवार यांच्या सासुरवाडीत बॅनर लागल्यावर काँग्रेस आमदाराचे वक्तव्य
Ajit Pawar Banner in Dharashiv: अजितदादांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या मुख्यमंत्री पदाची लगीनघाई लागली असतानाच आता एका काँग्रेस आमदाराने देखील मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Apr 25, 2023, 06:56 PM ISTशिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाणार? राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडतायत. सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे सरकारविरोधात आला तर अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरुच आहेत. त्यात आता शिंदे गटाचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगलीय. याच नाराजीचा फायदा उचलून ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Apr 25, 2023, 06:18 PM ISTमहाराष्ट्रात मोठी घडामोड! राष्ट्रवादीला मिळणार मुख्यमंत्रीपद? उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा
Maharashtra Politics: महाराष्ट्रात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मुख्यमंत्री होऊ शकतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शरद पवारांसमोर (Sharad Pawar) तसा प्रस्तावच ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे.
Apr 25, 2023, 05:41 PM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन नॉट रिचेबल? अजित पवारांनी असे उत्तर दिले की...
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सुट्टीवर गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री नॉट रिचेबल असल्याचा प्रश्न विचारणा-याला विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही चांगलेच सुनावले आहे.
Apr 25, 2023, 05:40 PM ISTमहाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम
महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम
Apr 24, 2023, 06:40 PM ISTअमित शाह यांच्या कानावर घालावं लागेल... सुप्रिया सुळेंचा गुलाबराव पाटील यांना इशारा
Jalgaon : ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची जळगाव येथे सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे शुक्रवारी जळगावमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना आव्हान दिलं होतं.
Apr 23, 2023, 12:09 PM IST"...मग तुम्ही फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधा," संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला टोला
Sanjay Raut on Radhakrishna Vikhe Patil: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी म्हटल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना गळ्यात फडणवीसांचं (Devendra Fadnavis) मंगळसूत्र बांधा असा टोला लगावला आहे.
Apr 23, 2023, 11:27 AM IST
खारघर दुर्घटनेवरुन ठाकरे बंधू आमने-सामने; राज ठाकरे उद्धव ठाकरेंना म्हणाले "उगाच ..."
Raj Thackeray on Kharghar Mishap: खारघर दुर्घटनेवरुन (Kharghar Mishap) ठाकरे बंधू आमने-सामने आले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर टीका केलेली असताना दुसरीकडे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मात्र सरकारची पाठराखण केली आहे.
Apr 20, 2023, 07:07 PM IST
राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार
Raj Thackeray will meet Chief Minister Eknath Shinde
Apr 19, 2023, 06:50 PM ISTAjit Pawar भाजपच्या वाटेवर? दादा होणार एकनाथ शिंदे पार्ट -2? मविआचं टेन्शन वाढलं
राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच
पुढचा महिना पक्षप्रवेशाचाच असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे.
Sanjay Raut on Lok Sabha Election। मोदीविरोधात विरोधक एकत्र, लोकसभेच्या 40 जागा जिंकणार - राऊत
Sanjay Raut On All Opposition To Come Togather Against BJP In LokSabha Election
Apr 14, 2023, 12:15 PM ISTएकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसमोर कधी रडले होते? आदित्य ठाकरेंनी तारखेसह सांगितलं, म्हणाले...
Aditya Thackeray on Eknath Shinde: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल गौप्यस्फोट केल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर भाष्य केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका करताना राज्याला अंधारात ढकलत असल्याचं विधान केलं.
Apr 13, 2023, 06:28 PM IST