शिवसेनेच्या 'या' दोन मोठ्या मागण्या; भाजप श्रेष्ठींसमोर अवघड पेच
भाजपने या मागण्या मान्य केल्यास महाराष्ट्रात मोठे राजकीय बदल होऊ शकतात.
Nov 4, 2019, 02:51 PM ISTसरकार स्थापन होणारच, आम्ही पूर्णपणे आश्वस्त आहोत- फडणवीस
सत्तेच्या समीकरणाबाबत कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधून कोणीही प्रतिक्रिया देणार नाही.
Nov 4, 2019, 01:16 PM IST'मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना पेढा भरवायला पाहिजे होता'
निकालानंतर 'मीच पुन्हा, मीच पुन्हा', असा धोशा सुरु होता.
Nov 4, 2019, 12:01 PM ISTमहाराष्ट्रात ठरल्या प्रमाणे पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचाच- संजय राऊत
महाराष्ट्रात ठरल्या प्रमाणे पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचाच- संजय राऊत
Nov 4, 2019, 11:43 AM IST१४४-१४४ जागा लढलो असतो तर चित्र वेगळं असतं- संजय राऊत
संजय राऊत यांची रोखठोक प्रतिक्रिया
Nov 4, 2019, 11:24 AM ISTसंजय राऊत यांचा सूर मवाळ? भाजपवर टीका न करताच पत्रकार परिषद आटोपली
यावेळी राऊत नेहमीप्रमाणे भाजपला नवा इशारा देतील अशी अपेक्षा होती.
Nov 4, 2019, 11:00 AM ISTसंजय राऊत हे बेताल आणि विदूषक; 'तरूण भारत'च्या अग्रलेखातून जळजळीत टीका
हा ‘बेताल’ शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी आहे.
Nov 4, 2019, 10:40 AM IST...सफर मे मजा आता है; संजय राऊतांचे आणखी एक सूचक ट्विट
शिवसेनेकडे १७० पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.
Nov 4, 2019, 09:43 AM ISTशिवसेनेला सरकार एकट्याने चालवणे कधीच जमलं नव्हतं- पृथ्वीराज चव्हाण
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची सत्ता हाताळणे अवघड
Nov 4, 2019, 08:46 AM ISTसरकार बनवण्याच्या नादात शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल करू नका- शिवसेना
पडेल ती किंमत मोजून शेतकऱ्यांना जगवायला हवे.
Nov 4, 2019, 07:48 AM ISTसातारा | ...तर रामदास आठवले यांनाच मुख्यमंत्री करा - उदयनराजे भोसले
सातारा | ...तर रामदास आठवले यांनाच मुख्यमंत्री करा - उदयनराजे भोसले
Nov 4, 2019, 12:30 AM ISTराज्यातला तिढा दिल्लीत सुटणार? सोमवारी राजधानीत महत्त्वाच्या बैठका
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे.
Nov 3, 2019, 07:52 PM ISTशिवसेना आणि राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय ?
शिवसेना आणि राष्ट्रवादीत सध्या फोनाफोनी
Nov 3, 2019, 07:34 PM IST