shivsena

दिल्लीत भाजप आणि आरएसएसची बैठक, सत्तासंघर्षावरही चर्चा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता दिल्लीत... 

Nov 7, 2019, 03:27 PM IST

'राज्यपालांशी कायदेशीर पर्यायांची चर्चा केली, आता भाजप निर्णय घेईल'

शिवसेना आणि भाजपमधील तिढा आणखीनच वाढला

Nov 7, 2019, 03:02 PM IST

'खाती कमी मिळाली तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद हवेच'

आपल्याला २५ वर्षे जुना मित्र तोडायचा नाही. मात्र, सर्व काही गोडीने झाले पाहिजे.

Nov 7, 2019, 02:33 PM IST

मातोश्रीवरची बैठक संपली; शिवसेना आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश

शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश

Nov 7, 2019, 01:35 PM IST

भाजपचे आमदार जास्त; देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील- गडकरी

मी महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गडकरींनी स्पष्ट केले.

Nov 7, 2019, 12:49 PM IST

'भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, शिवसेनेशी चर्चा सुरु'

फडणवीस यांच्या रूपाने शिवसैनिकच मुख्यमंत्रीपदी बसेल.

Nov 7, 2019, 12:16 PM IST

'चर्चेची कोंडी तुम्ही निर्माण केली, आता तुम्हीच फोडा'

भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला तर आम्ही शुभेच्छा देऊ.

Nov 7, 2019, 10:28 AM IST

तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं.... राऊतांचे आणखी एक ट्विट

भाजपकडून शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम

Nov 7, 2019, 09:18 AM IST

शिवसेना-भाजपमध्ये काय ठरलं होतं, ते सर्वांना सांगा- खडसे

शिवसेना-भाजपमध्ये मध्यस्थी करण्याएवढा मी मोठा नाही

Nov 7, 2019, 08:13 AM IST

'भाजपकडून सत्ता, पैशाचा गैरवापर; शिवसेनेचा आरोप

बिनआमदारांचं महामंडळ म्हणत टीका... 

 

Nov 7, 2019, 07:34 AM IST

भाजपकडून दगाफटक्याची शक्यता; शिवसेनेचे 'वाघ' पंचतारांकित पिंजऱ्यात राहणार

फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार

Nov 7, 2019, 07:31 AM IST
BJP 12 hours ultimatum to shivsena could go solo to form government PT2M6S

मुंबई | भाजपचा शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम, अन्यथा स्वबळाची तयारी

मुंबई | भाजपचा शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम, अन्यथा स्वबळाची तयारी

Nov 7, 2019, 01:05 AM IST

सत्तेसाठी शिवसेना राष्ट्रवादीला डोळा मारतेय?

सत्तास्थापनेच्या तिढ्यात या भेटीगाठी महत्त्वाच्या आहेत

Nov 6, 2019, 11:43 PM IST