मुंबई | शिवसेना आमदारांना रंगशारदातून हलवणार?
मुंबई | शिवसेना आमदारांना रंगशारदातून हलवणार?
Nov 8, 2019, 03:25 PM ISTरामदास आठवले 'सिल्व्हर ओक'वर, सस्पेन्स वाढला
आठवलेंचं मत सगळेच गांभीर्यानं घेतात, असंही यावेळी पवारांनी म्हटलंय.
Nov 8, 2019, 03:10 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम, भाजपकडे कोणता पर्याय?
राजीनाम्याबाबत कोणतीही हालचाल नाही
Nov 8, 2019, 02:56 PM ISTनागपूर । ... तर राष्ट्रपती राजवटीचा विचार होईल - श्रीहरी अणे
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन होण्याबाबतच्या पर्यायापर्यंत अजून परिस्थिती पोहोचलेली नाही. बहूमत असलेल्या पक्षाला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी बोलवावे लागेल. त्या पक्षाला बहूमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिला जाईल. बहूमत नसेल तर सरकार पडेल. पुन्हा दुसऱ्या पार्टीला बोलवले जाईल. कोणत्याही पक्षाला बहूमत सिध्द करता आले नाही. त्यावेळेला राष्ट्रपती राजवटीची विचार केला जाईल, असे अणे म्हणालेत.
Nov 8, 2019, 02:50 PM ISTगरज भासली तर मध्यस्थतेसाठी तयार - नितीन गडकरी
भाजपच्या काही मंत्र्यांनी गडकरींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली
Nov 8, 2019, 02:44 PM IST... त्यानंतरच राष्ट्रपती राजवटीचा विचार होईल - श्रीहरी अणे
राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम आहे.
Nov 8, 2019, 02:43 PM ISTकोणाच्या मध्यस्थीची गरज नाही - संजय राऊत
'सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. जे ठरलं आहे तेच शिवसेना मागत आहे.'
Nov 8, 2019, 10:25 AM ISTसत्तेचा तिढा सोडवण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत?
नितीन गडकरी मातोश्रीवर जाणार का ?
Nov 8, 2019, 10:09 AM ISTफोडाफोडी होण्याची भीती, काँग्रेस आमदारांना हलविणार जयपूरला
काँग्रेस आमदारांना जयपूरला हलवण्याच्या तयारी सुरु झाली आहे.
Nov 8, 2019, 08:34 AM ISTआदित्य ठाकरेंची उशीरा रात्री आमदारांसोबत चर्चा
रात्रभर हॉटेलवर सेना नेते आणि आमदारांची भेट
Nov 8, 2019, 08:32 AM ISTआम्ही अटलजींच्या मार्गावर - संजय राऊतांचा टोला
संजय राऊत यांनी आज ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अटलजींच्या मार्गावर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गीतेचा एक श्लोक शेअर करत अग्नीपरीक्षेच्या या काळात अर्जुनाप्रमाणे उद्घोष केला पाहिजे. आव्हानांपासून पळून न जाता लढलं पाहिजे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नाव न घेता भाजपला टोला लगावला आहे.
Nov 8, 2019, 08:16 AM ISTशिवसेनेकडून चर्चेचे सगळे दरवाजे बंद, भिडे गुरुजींना भेट नाकारली
शिवसेनेकडून चर्चेचे सगळे दरवाजे बंद झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Nov 8, 2019, 08:14 AM ISTमुंबई : बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
मुंबई : बाळासाहेब थोरातांचा भाजपाला टोला
Nov 7, 2019, 11:50 PM ISTमुंबई : युतीतल्या सत्तेच्या वाट्यासाठी भांडणावर मुंडेंची टीका
मुंबई : युतीतल्या सत्तेच्या वाट्यासाठी भांडणावर मुंडेंची टीका
Nov 7, 2019, 11:45 PM ISTमुंबई | शिवसेना उद्या वेगळा निर्णय घेणार?
मुंबई | शिवसेना उद्या वेगळा निर्णय घेणार?
Mumbai Shivsena Move On Another Decision For Alliances