सेना-भाजप युतीमध्ये चर्चेचं घोडं पुन्हा अडलं?
सेना-भाजप युतीमध्ये चर्चेचं घोडं पुन्हा एकदा अडल्याचं चित्र आहे. शुक्रवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी एक पाऊलही पुढे टाकलेलं नाही.
Nov 30, 2014, 03:42 PM ISTExclusive : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचा राजकीय सिनेमा
महाराष्ट्रातल्या ताज्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर एखादा सिनेमा निघावा, एवढा मसाला त्यात नक्कीच आहे. विशेषतः भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांवर तर नक्कीच सिनेमा निघेल. या राजकीयपटाचा एक ट्रेलर..
Nov 29, 2014, 08:57 PM ISTभाजप-शिवसेनाचा राजकीय सिनेमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 07:43 PM ISTशिवसेना भाजप युती टिकली पाहिजे - मुख्यमंत्री फडणवीस
शिवसेना भाजप युती टिकली पाहिजे अशी इच्छा दोन्ही पक्षांची आहे असं विधान केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. सत्तेत एकत्र आणि बाकी विरोधात असं चित्र नको म्हणून भविष्याच्या दृष्टीने निर्णय होणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
Nov 29, 2014, 07:22 PM ISTसेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:42 PM ISTसेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच
सत्तासहभागाबाबत सेना भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच असून आता ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार आहे. आज संध्याकाळी याबाबत चर्चा होणार असून याबाबत निकाल लागेपर्यंत धर्मेंद्र प्रधान मुंबईतच तळ ठोकून रहाणार आहेत.
Nov 29, 2014, 11:19 AM ISTशिवसेना सत्तेस सहभागी होणार - देवेंद्र फडणवीस
शिवसेना ही आमच्या सरकारच्या सत्तेत सहभागी होणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली आहे. मात्र, याबाबत शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Nov 28, 2014, 11:21 PM ISTएकनाथ खडसे पुन्हा सेनेवर भडकलेत, घसरली भाषा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:29 PM ISTशिवसेना-भाजपमध्ये चर्चा झाली, सहभागाचा निर्णय अमित शहा चर्चेनंतर
शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावं, यासाठी आजपासून पुन्हा भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मुंबईत आलेत. त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना नेत्यांनीशी केली. या चर्चेची माहिती भाजप अध्यक्ष अमित शहा यांना कळविली जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.
Nov 28, 2014, 08:04 PM ISTशिवसेनेला हवी १० कॅबिनेट, ४ राज्यमंत्रीपदं
शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्याचे आजपासून प्रयत्न सुरु होणार आहेत.. शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा चर्चेचं गु-हाळ सुरु होतंय.. दहा कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे.. गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचा आग्रह आहे.. तर 4 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रिपदांसाठी भाजप तयार आहे.. दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चेची फेरी झाल्याचंही समजतंय..
Nov 28, 2014, 03:28 PM ISTखडसेंची शिवसेनेला टोलेबाजी सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:52 AM ISTशिवसेनेचे संभाव्य मंत्री, सेनेला ही हवीत मंत्रिपदे
शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावं, यासाठी उद्यापासून पुन्हा भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू होणार आहे. उद्या प्रामुख्यानं तीन खात्यांवर चर्चा सुरू होणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपद नाही तर गृहमंत्रीपद, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा खाती शिवसेनेला हवीच आहेत.
Nov 27, 2014, 09:02 PM ISTएकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून काढून टाका - शिवसेना
शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान करणारे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
Nov 27, 2014, 06:47 PM ISTकाय असणार आहेत भाजप-सेनेत चर्चेचे मुद्दे
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात उद्या पासून सरकारमध्ये सामील व्हायचे की नाही याबाबत चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेत कोणकोणते मुद्दे असणार यावर आपण नजर टाकू या....
Nov 27, 2014, 05:23 PM ISTव्हाटस् अॅप : शिवसेनेची पाच कॅबिनेट, दोन राज्यमंत्र्यांची यादी तयार
भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेत घेण्यासाठी आमची तयारी आहे. राज्यातील जनतेशी तशी इच्छा आहे, असे मीडियाशी बोलताना सांगितले. त्याचवेळी शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर संभाव्य मंत्र्याची नावे व्हाट्स अॅपवर फिरत आहेत.
Nov 27, 2014, 05:18 PM IST