शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात मोठ्या पडद्यावर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला आता दोन वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या झंझावाताची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संघर्षमय झंझावाती जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.
Dec 15, 2014, 09:20 AM ISTविदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप आमने-सामने
लोकसभेत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर आज शिवसेना-भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत एक खासगी विधेयक मांडण्यात आले. मात्र, शिवसेनेने याला कडाडून विरोध केला.
Dec 12, 2014, 10:39 PM ISTभाजप-शिवसेना सरकार विधान परिषदेत बॅकफूटवर
शिवसेना - भाजप एकत्र आल्याने विधानसभेत सरकार बहुमतात आलंय. पण विधान परिषदेत मात्र सरकार अल्पमतात आहे. त्यातच बहुतेक मंत्री अनुभवी नसल्याने विरोधक सत्ताधारी पक्षावर भारी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
Dec 11, 2014, 11:12 PM ISTमुंबईला तोडण्याचा डाव हा केवळ खोटा प्रचार - देवेंद्र फडणवीस
मुंबईतील प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावे यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव म्हणजे हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप होतो. पण हा आरोप सरासर खोटा असून केवळ अपप्रचार करण्याच्या हेतूनं होतोय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
Dec 9, 2014, 03:23 PM ISTजेव्हा दिवाकर रावते 'परिवार' मंत्री होतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 09:46 PM ISTपरिहवन मंत्र्यांचं पद लिहलं परिवार मंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 01:30 PM ISTभाजप शिवसेनेचे नवे मंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 6, 2014, 06:31 PM ISTनव्या मंत्र्यांचे खातेवाटप : शिवसेनेची बोळवण, महत्वाची खाती भाजपकडेच
भाजप सरकारमध्ये शिवसेना दाखल झाल्यानंतर प्रथमच युती सरकारमधील नव्या मंत्र्यांचं खातंवाटप जाहीर करण्यात आले आहे. भाजपकडे जलसंपदा, ऊर्जा, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तर शिवसेनेकडे सार्वजनिक बांधकाम, परिवहन उद्योग आणि पर्यावरण खातं देण्यात आले आहे. महत्वाची खाते भाजपने आपल्याकडेच ठेवलीत.
Dec 6, 2014, 02:29 PM IST१९९५ नंतर पुन्हा शिवसेना सत्तेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 6, 2014, 09:24 AM ISTशिवसेना-भाजपची ७० दिवसानंतर पुन्हा युती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 6, 2014, 12:07 AM ISTसेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ... तोच हा क्षण
गंगेत घोडं न्हालं; सेना-भाजपच्या २० नेत्यांनी घेतली शपथ
Dec 5, 2014, 10:16 PM ISTमंत्रिमंडळ विस्तारात सेना-भाजपच्या या नेत्यांना मिळालीय संधी
मंत्रिमंडळ विस्तारात सेना-भाजपच्या या नेत्यांना मिळालीय संधी
Dec 5, 2014, 08:11 PM ISTराज्यमंत्रिमंडळाचा पहिला विस्तार, शिवसेना आत तर मित्रपक्ष नाराज
भाजप राज्यमंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार होत आहे. या सरकारमध्ये शिवसेनेचे १० नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी भाजपचे मित्रपक्ष निमंत्रण नसल्याने नाराज झालेत.
Dec 5, 2014, 02:08 PM ISTमंत्रिपदावरून शिवसेनेत असंतोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 01:55 PM ISTशिवसेना सत्तेत, काँग्रेसची जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 01:54 PM IST