राणेंचा शिवसेनेवर 'प्रहार', सत्तेसाठी लाचारी
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे केवळ पर्यटक म्हणून कोकणात आले आहेत. तसंच शिवसेनेने कोकणी माणसांची फसवणूक केली असून, सत्तेसाठी लाचार झालेल्या सेनेतील आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं राणे म्हणालेत.
Nov 23, 2014, 03:36 PM ISTपिडीत मुलीची शिवसेना विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 09:20 AM ISTभाजप सरकारच्या सत्ता सहभागावर शिवसेनेचे मौन
एकीकडे भाजपच्या गोटात पुन्हा शिवसेनेविषयी ममत्व दाटून आल्याचं पाहायला मिळत असलं तर शिवसेनेकडून मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही.
Nov 23, 2014, 07:44 AM ISTउध्दव ठाकरे कोकण दौऱ्यावर
Nov 22, 2014, 03:01 PM ISTशिवसेना कायम आमचा मित्रच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवसेना कायम आमचा मित्र राहिला आहे. भविष्यातही आम्ही मित्र राहू, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलंय.
Nov 22, 2014, 02:33 PM ISTभाजप मंत्रिमंडळात शिवसेनेचा सहभाग असेल - पाटील
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सहभाग असेल, असा विश्वास आज सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
Nov 22, 2014, 02:19 PM ISTप्रवक्ते पदावरून डच्चू, संजय राऊत काय म्हणालेत ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 02:02 PM ISTशिवसेनेचे सहा प्रवक्ते जाहीर, राऊत-जोशी यांना डच्चू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 01:25 PM ISTशिवसेनेचे नवे सहा प्रवक्ते जाहीर, संजय राऊतांची उचलबांगडी
शिवसेनेने आपले नव्या सहा प्रवक्त्यांची निवड केली आहे. ही निवड करताना खासदार संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. हा एक प्रकारे राऊत यांना धक्का मानण्यात येत आहे.
Nov 21, 2014, 12:44 PM ISTमराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा-शिवसेना
Nov 18, 2014, 08:56 PM ISTउद्धव ठाकरेंचं पुन्हा तळ्यात-मळ्यात, शिवसेना नेत्यांमध्येच मतभिन्नता!
महाराष्ट्रातील राजकारण सध्या आयसीयूमध्ये पोहोचलं आहे, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. शिवसेना सध्यातरी विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे निभावेल असंही त्यांनी सांगितलं.
Nov 18, 2014, 03:59 PM ISTभाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
Nov 18, 2014, 01:41 PM ISTभाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
अलिबागच्या चिंतन मेळाव्यात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजलीय. भाजपाचं सरकार अस्थिर होऊ देणार नाही, तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलंय.
Nov 18, 2014, 12:35 PM IST