shiv sena

सेनेचे शिवाजी सहाणे विजयी घोषित, हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

नाशिक विधान परिषद निवडणूकी संदर्भात मुंबई हायकोर्टानं आज एक ऐतिहासिक निकाल दिलाय. हायकोर्टानं शिवेसेना उमेदवार शिवाजी सहाने विजयी घोषित केलंय तर राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांना ठरवण्यात आलंय. 

Jan 13, 2015, 01:23 PM IST

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सात जागांचा प्रस्ताव आलाय. स्वाधीन क्षत्रिय यांच्या समितीनं ७ जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळतेय.

Jan 12, 2015, 09:22 PM IST

बलात्कार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतांना शिवसेनेसमोर एक नवीन अडचण उभी राहिली आहे, कारण नवी मुंबईतील शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपानंतर चौगुले यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jan 9, 2015, 03:19 PM IST

मुंबईतील वाढीचा मालमत्ता कर प्रस्ताव मागे

मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी कडाडू विरोध केल्यानंतर शिवसेनेनं माघार घेतल्याचं दिसतंय.

Jan 7, 2015, 09:39 PM IST

मनसेत दाखल झालेल्या शुभा राऊळ पुन्हा शिवसेनेत

 मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ या पुन्हा शिवसेनेत परतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेमध्ये प्रवेश केला होता.

Jan 7, 2015, 04:42 PM IST

शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा मंत्रिपदावरुन जुंपणार

शिवसेना भाजपातील अखेरच्या मंत्रीपद वाटपावरूनही दोन्ही पक्षातील कुरबूर सुरुच राहणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेनेनं आणखी एका कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय. 

Jan 6, 2015, 04:40 PM IST