मुंबई : अशीही बनवाबनवी, शिवसेनेरीला पोस्टर्स लावून केली शिवशाही बस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 07:31 PM ISTमुंबई - बाळासाहेबांच्या स्मारकाचा वाद, शिवसेनेची भाजपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 06:40 PM ISTबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या घोषणेला दोन महिने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2016, 10:15 PM ISTशिवसेना आमदारांचे जातप्रमाणपत्र रद्द, आमदारकी जाणार?
जिल्ह्य़ातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आमदारकी जाण्याची शक्यता आहे.
Jan 19, 2016, 10:25 PM ISTशिवसेनेचे आमदार संजय रायमुलकरांचे जात प्रमाणपत्र अवैध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2016, 08:27 PM ISTमोकळ्या जागांच्या मु्द्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपला केलं लक्ष्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 06:05 PM ISTमुंबई - बाबा रामदेव आणि उद्धव ठाकरे यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 09:08 AM ISTमुंबई - शिवसेनेचा 'भाजप'वर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2016, 09:16 PM ISTसेनेच्या ओपन स्पेस धोरणाला राज ठाकरेंचा विरोध
सेनेच्या ओपन स्पेस धोरणाला राज ठाकरेंचा विरोध
Jan 15, 2016, 09:58 PM ISTभाजपनं पुन्हा सेना खासदारांना डावललं
भाजपनं पुन्हा सेना खासदारांना डावललं
Jan 12, 2016, 08:07 PM ISTगुलाम अली भारतात 'घरवापसी'साठी येणार?
मुंबईत पुन्हा एकदा पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली येणार असल्याची शक्यता आहे. अलीकडेच झालेल्या वादानंतर गुलाम अली भारतात येण्याती शक्यता आहे. 'घरवापसी' या चित्रपटात अली यांनी देशभक्तिपर गीत गायिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक साहिब इलायसी आहेत. या गाण्याचे लाँचिग २९ जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. यासाठी इलायसीने यांनी गुलाम अली निमंत्रण दिले आहे.
Jan 11, 2016, 06:27 PM ISTमुंबई पालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय
महापालिका प्रभाग क्रमांक १४७ च्या पोट निवडनुकीत शिवसेनेचे अनिल पाटणकर यांचा ६६२७ मतांनी विजय झाला. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
Jan 11, 2016, 03:34 PM ISTरायगडमध्ये भाजपचा धुव्वा, सेना-राष्ट्रवादीने गड राखलेत
येथे नगर पंचायत निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले. तर एका ठिकाणी शेकापने जोरदार मुसंडी मारली. शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले गड शाबुत राखल्याचे निकालावरुन स्पष्ट झालेय.
Jan 11, 2016, 03:05 PM ISTरत्नागिरीत पोटनिवडणुकीत शिवसेनेची बाजी
रत्नागिरी नगरपरिषद पोट निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने बाजी मारली. राजन शेटे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेय. दरम्यान, आमदार उदय सामंत समर्थक राजन शेटे यांना विजय मिळाल्याने राष्ट्रवादीचे उमेश शेट्ये यांना हा हादरा मानला जात आहे.
Jan 11, 2016, 02:39 PM ISTकोल्हापुरात शिवसेनेच्या दोन गटांत राडा
येथे शिवसेनेच्या दोन गटांत जोरदार राडा झाल्याने तणाव आहे. हा राडा शिवसेना नेत्या आणि आमदार निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत झाला. हा प्रकार रविवारी रात्री घडला.
Jan 11, 2016, 09:54 AM IST