shiv sena

दिघ्यात अनधिकृत घरांत नगरसेवकांचा घरोबा

दिघ्यात अनधिकृत घरांत नगरसेवकांचा घरोबा

Jan 6, 2016, 01:25 PM IST

खडसे यांनी शिवसेना आमदाराविरोधात ५ कोटींचा ठोकला दावा

कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलाय. 

Dec 30, 2015, 04:40 PM IST

कांदा निर्यात मूल्य रद्द, भाजप-शिवसेनेत श्रेयासाठी चढाओढ

केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यातमूल्य रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयावरून शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाचं राजकारण सुरू झाले आहे. तर सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका शेतकरी वर्गातून होतेय.

Dec 26, 2015, 06:38 PM IST

शिवसेनेचा अणेंविरोधात हक्कभंग, अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळला

 राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणे यांच्याविरोधात शिवसेनेने दाखल केलेला हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळला. मात्र याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले आहेत.  

Dec 15, 2015, 02:28 PM IST

नागपुरात 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा

विधीमंडळ परिसरात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये जोरदार घोषणाबाजी दिसत आहेत. 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा देण्यात येत आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशऩाचा आजचा दुसरा दिवस विरोधकांच्या मोर्चानं गाजणार असं दिसत आहे.

Dec 8, 2015, 10:23 AM IST

मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेचे भाजपला खडे बोल, भाजपात समन्वयाचा अभाव

भाजपामध्ये समन्वयाचा आभाव असल्यामुळेच राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. 

Dec 5, 2015, 08:22 PM IST