विमानतळाजवळ शिवजयंतीची उत्साहात जयंती
विमानतळाजवळ शिवजयंतीची उत्साहात जयंती
Mar 14, 2017, 10:02 PM ISTबेस्ट अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अनिल कोकीळ यांचा उमेदवारी अर्ज
बेस्ट अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. बेस्टचा कर्मचारी बेस्टचा चेअरमन होणार आहे.
Mar 14, 2017, 11:11 AM ISTशिवसेना भाजपला ठेवणार सत्तेबाहेर, औरंगाबादमध्ये काँग्रेसशी युती?
औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mar 14, 2017, 08:29 AM ISTउत्तरप्रदेश निकाल : मुख्यमंत्री फडणवीस यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 05:55 PM ISTउत्तरप्रदेशच्या निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
हिंदुस्थानाच्या पंतप्रधानांचे आम्ही अभिनंदन करतो, लोकशाही प्रक्रियेतून आलेले हे निकाल असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
Mar 11, 2017, 01:25 PM ISTमुंबई स्थायी समिती निवडणूक बिनविरोध, सातमकर-म्हात्रे यांचा पत्ता कापला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 05:27 PM ISTसातमकर यांचा पत्ता कापल्याने तडक पालिकेतून बाहेर पडले
महापालिका स्थायी समितीसह सर्व अध्यक्षपदांची निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नावे निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेवटच्या क्षणी मातोश्रीवरून आलेल्या आदेशांमुळे मंगेश सातमकर आणि शीतल म्हात्रे यांचा पत्ता कापला गेला. यामुळे सातमकर नाराज होऊन थेट पालिकेतून बाहेर पडलेत.
Mar 10, 2017, 04:11 PM ISTमुंबई स्थायी समिती निवडणूक बिनविरोध, सातमकर-म्हात्रे यांचा पत्ता कापला
महापालिका स्थायी समितीसह सर्व अध्यक्षपदांची निवडणूक बिनविरोध होणार असली, तरी आयत्या वेळी मातोश्रीवरून आलेल्या आदेशांमुळं नावांची अदलाबदल झाली. त्यामुळे मंगेश सातमकर आणि शीतल म्हात्रे यांचा पत्ता कापला गेला.
Mar 10, 2017, 03:58 PM ISTअखेर शिवसेना - भाजपची युती, 8 जिल्हा परिषदेत सत्तेत
राज्यात एक नंबरचा पक्ष म्हणून भाजपला मान्यता मिळाली असली तरी शिवसेनेच्या मदतीशिवाय त्यांना सत्ता स्थापन करता येणार नाही, हेच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 8 जिल्हा परिषदेत हात मिळवणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 9, 2017, 06:50 PM ISTपुण्यात महापौरपदासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचा अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 03:17 PM ISTमुंबई पालिकेत बाळासाहेब... बाळासाहेब... मोदी मोदी घोषणायुद्ध
मुंबई महापालिकेच्या सभागृहात घोषणाबाजीची जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यामुळे सभागृहातील वातावरण थोडे गरम झालेले दिसून आले.
Mar 8, 2017, 11:29 PM ISTमुंबई पालिकेवर भगवा, पण महापौरांसमोर अडथळ्यांच्या शर्यत
महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा कायम राखण्यात अखेर शिवसेनेला यश आलं. भविष्यातल्या अडथळ्यांच्या शर्यतीचीही चुणूक पाहायला मिळाली.
Mar 8, 2017, 08:25 PM ISTमुंबई पालिकेवर भगवा फडकला आणि शिवसेनेचा जल्लोष सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2017, 08:20 PM ISTमुंबईच्या महापौरपदी सेनेचे महाडेश्वर विराजमान
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर भरघोस मतांनी निवडून आले आहेत.
Mar 8, 2017, 01:30 PM ISTनाशिकमध्ये पारदर्शकता दाखवण्यासाठी शिवसेना सज्ज
भाजपाच बहुमात असलेल्या नाशिक महापालिकेत आता पारदर्शकता काय असते ते दाखविण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे.
Mar 7, 2017, 08:27 PM IST