शिवसेनेकडून पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी 'मोहन भागवत'
सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावं असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलंय.
May 8, 2017, 08:49 AM ISTआता शिवसेनेचं 'मी कर्जमुक्त होणार' अभियान
शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी हवी आहे आणि यासाठीच शिवसेना आता 'मी कर्जमुक्त होणार' हे अभियान सुरु करणार आहे.
May 7, 2017, 06:25 PM ISTराणे भाजपात गेले तरी शिवसेनेला फरक नाही - देसाई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सध्या प्रचंड नाराज आहेत. ते भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिलेय.
May 5, 2017, 08:20 PM IST'राणेंना भाजपमध्ये घेतल्यास सेना सत्तेतून बाहेर पडणार नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2017, 05:48 PM ISTउद्धव ठाकरे यांना चंद्रकांत पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
May 4, 2017, 04:42 PM ISTशिवसेना मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
शिवसेना मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
May 2, 2017, 04:16 PM ISTनवी मुंबईत शिवसेनेत धुसफूस, नगरसेविका कार्यकर्त्यांसह राजीनाम्याच्या तयारीत
पालिका स्थायी समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत तीव्र नाराजी पुढे आलेय. आधी शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना विरोध झाला होता. त्यामुळे 20 नगसवेकांनी आपले राजीनामे सादर केले होते. आता या निवडणुकीतून नाव वगळ्यामुळे नगरसेविका सरोज पाटील नाराज असून पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
Apr 26, 2017, 10:06 PM ISTमुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना दैनंदिनीचं प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 10:04 PM ISTगुंडाचा भाजपात प्रवेश, आमदार गोटेंचा विरोध डावलून अनेकांना पक्ष प्रवेश
पिंपरी-चिंचवडमधील राज्यस्तरीय अधिवेशनात आज भाजपने गुंड प्रवृत्तीचा फारूक शाहला पक्षात घेऊन पवित्र करुन घेतले. धुळ्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान, स्थानिक आमदार अनिल गोटे यांचा काहींना विरोध होता. मात्र, हा विरोध डावलून भाजपने त्यांना प्रवेश दिला.
Apr 26, 2017, 05:46 PM ISTकॅबिनेट बैठकीत भाजप-शिवसेनेत पुन्हा नाराजी नाट्य
कॅबिनेटच्या बैठकीत पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायाला मिळाले. नुकत्याच झालेल्या पेट्रोलच्या दरवाढीबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
Apr 25, 2017, 08:51 PM ISTशिवसेनेचा भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा
इतर राज्यात राज्यपाल आणि अनेक पदांवर इतरत्र rss कार्यकर्त्यांची नेमणूक झालीय. मग देशाचं नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही, असे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.
Apr 25, 2017, 08:42 PM ISTराणे भाजपमध्ये जाणार या प्रश्नावर उद्धव म्हणाले...
काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार या शक्यतेची बातमी अनेक दिवसापासून चर्चिली जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Apr 25, 2017, 06:26 PM ISTशेतकऱ्यांना शिवसेनेने वाऱ्यावर सोडले नाही - उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे.
Apr 25, 2017, 04:08 PM ISTमीरा-भाईंदर महापलिका निवडणूक : राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेत दाखल
आता आगामी मीरा-भाईंदर महापलिका निवडणुकीसाठी शिवसेनेत इनकमींग सुरु झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर हे इनकमींग सुरु झाल्याने राजकीय चुरस वाढली आहे.
Apr 25, 2017, 03:58 PM ISTदारुबंदीवरुन शिवसेनेची न्यायमूर्तींवरच टीका
येथील कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट न्यायमूर्तींवरच टीकास्त्र सोडलं. लोकांनी दारु प्यायची की नाही याचा निर्णय सरकरनं घ्यायला पाहिजे, मात्र न्यायमूर्ती तो निर्णय घेत आहेत, असे ते म्हणालेत.
Apr 22, 2017, 02:24 PM IST