आता तरी सेनेनं अबोला सोडावा - चंद्रकांत पाटील
आता तरी सेनेनं अबोला सोडावा - चंद्रकांत पाटील
Mar 21, 2017, 08:50 PM ISTसांगलीत 55 वर्षांत प्रथमच भाजप-सेनेची सत्ता
सांगलीत 55 वर्षांत प्रथमच भाजप-सेनेची सत्ता
Mar 21, 2017, 08:49 PM ISTभाजप-राष्ट्रवादीची विचित्र युती, सेनेला धक्का
राज्यात एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी विचित्र युती दिसत असताना बुलढाण्यात मात्र वेगळं चित्र दिसून आलं. भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूनं घेत सेनेला दे धक्का दिलाय.
Mar 21, 2017, 05:57 PM ISTमराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी
मराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी
Mar 21, 2017, 04:32 PM ISTमराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
Mar 21, 2017, 02:38 PM ISTविरोधकांच्या घोषणा, 'नागपुरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो'
कर्जमाफीवरुन विरोधकांनी विधानसभेत हंगामा केला आहे. त्याचवेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Mar 18, 2017, 12:14 PM ISTराज्याचा अर्थसंकल्प आज, फडणवीस सरकारसमोर राजकीय अडचणी
राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत असताना मुख्यमंत्री आणि सरकारसमोर राजकीय अडचणी उभ्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांबरोबर सत्तधारी शिवसेना आक्रमक असताना अर्थसंकल्प कसा सादर करायचा याची चिंता सरकारला भेडसावत आहे.
Mar 18, 2017, 08:29 AM ISTउद्धव ठाकरे यांनी घेतली राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट
उद्धव ठाकरे यांनी घेतली राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट
Mar 17, 2017, 06:05 PM ISTउद्धव ठाकरे यांनी घेतली राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र, या भेटीबाबत राजकीय चर्चा रंगली आहे.
Mar 17, 2017, 01:55 PM ISTशिवसेना दिल्लीत महानगर पालिकांना निवडणूक लढविणार
शिवसेनेने दिल्लीत महानगर पालिका निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. सेनेकडून १५० उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहेत.
Mar 17, 2017, 11:40 AM ISTकर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक, CM सेना मंत्र्यासह दिल्लीला
कर्जमाफीचा तिढा सुटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या मंत्र्यासह दिल्लीत जाणार आहेत. दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र मोदींची भेट होणार की नाही याची अनिश्चितता आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट होईल, असे सांगण्यात येत आहे.
Mar 17, 2017, 10:08 AM ISTशिवसेनेशी जमले नाही तर कोणाशीही युती करा अणि सत्ता आणा : भाजप
शिवसेनेशी नाही जमले तर कोणाशीही युती करा पण आपली सत्ता आणा, असे आदेश भाजपने दिले आहेत.
Mar 16, 2017, 10:55 AM ISTठाणे महापालिकेत तिजोरीच्या चाव्यासाठी सेनेची कसरत...
ठाणे पालिकेवर शिवसेनेची बहुमताने सत्ता आली असली तरीही पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी बहुमत असल्यानंतर ही शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
Mar 15, 2017, 08:45 PM ISTजालन्यात कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको
जालन्यात कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको
Mar 15, 2017, 08:35 PM ISTशेतकरी कर्जमाफीवरून शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांची कोंडी
कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटून कर्जमुक्तीचा ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय.
Mar 15, 2017, 07:29 PM IST