shiv sena

मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपची मदत घेण्याचे संकेत

 भाजपशी यापुढं अजिबात युती करणार नाही, असा पुनरूच्चार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला. मात्र मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपची मदत घेण्याचे संकेतही त्यांनी 'झी 24 तास'वरील रणसंग्राम कार्यक्रमात बोलताना दिले. 

Feb 27, 2017, 07:17 PM IST

शेलारांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज बैठक

मुंबईत आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आलीये.

Feb 27, 2017, 09:05 AM IST

भाजपने सत्ता स्थापन केल्यास महापौर कोण?

भाजपने सत्ता स्थापन केल्यास तिथेही शिवसेनेला तोडीस तोड नगरसेवक महापौर आणि विविध पदावर द्यावे लागतील.

Feb 26, 2017, 10:31 PM IST

मतदार यादीत घोळ, शिवसेना घेणार न्यायालयात धाव

मुंबई महापालिका निवडणुकीवेळी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. याबाबत शिवसेना न्यायालयात धाव घेणारय. 

Feb 26, 2017, 09:23 AM IST

पुण्याच्या महापालिकेत ९७ नव्या चेहऱ्यांना संधी

यंदा पुणे महापालिकेत तब्बल ९७ नवीन चेहरे असणार आहेत. तर १०० पैकी ५५ जणांना पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून संधी मिळालीय. 

Feb 25, 2017, 07:27 PM IST

काँग्रेस करणार परतफेड, मुंबईत शिवसेनेचा महापौर?

मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर बसणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच महापौर असेल असे स्पष्ट केले आहे. 

Feb 25, 2017, 01:07 PM IST

उद्धव ठाकरे साधणार नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित नगरसेवकांशी आज संवाद साधणार आहेत. 

Feb 25, 2017, 11:33 AM IST

नारायण राणे आणि निरूपम सेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल

 पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आणि आताचे काँग्रेसचे पॉवरफूल नेते नारायण राणे आणि संजय निरूपम या दोघांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी पाठिंबा द्यावा यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह केला आहे. 

Feb 24, 2017, 08:20 PM IST