shiv sena

परभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात

महापालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पुणे, पिंपरी-चिंचवड गमावल्यानंतर आता परभणीतील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर होते. येथे मित्रपक्ष काँग्रेसने सत्ता काबीज केली.

Apr 21, 2017, 02:43 PM IST

उत्सव, धार्मिक देणगीसाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक!

उत्सव, धार्मिक कार्यक्रमांकरता देणगी वसूल करण्यासाठी, धर्मादाय आयुक्तांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. परवानगी प्रक्रियेला वेळ लागत असल्यास, धर्मादाय आयुक्तांकडे किमान सात दिवस आधी अर्ज करावा लागणार आहे.

Apr 20, 2017, 01:07 PM IST

रविंद्र गायकवाड यांची पुन्हा पोलिसांशी बाचाबाची

 गेल्या काही दिवसापासून राज्यातील बहुतांशी भागातील एटीएममध्ये खडखडाट असल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी लातूर येथे आंदोलन केले. या आंदोलनात वादग्रस्त खासदार रविंद्र गायकवाड पोलिसांशी वाद घालण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

Apr 19, 2017, 06:42 PM IST

BEST एसी बसवरून शिवसेना - भाजपात राजकारण तापलेय

महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातल्या एसी बसगाड्या बंद झाल्यानंतर, आता शिवसेना भाजपमधलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.

Apr 19, 2017, 08:54 AM IST

युतीच्या तब्येतीवर उद्धव ठाकरे म्हणाले...

व्हेंटिलेटरवर असलेली युती आता कासवगतीनं पूर्वपदावर येत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

Apr 13, 2017, 09:11 AM IST

कुलभूषण जाधवबाबत शिवसेना आक्रमक

कुलभूषण जाधव यांच्याबाबतीत फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही, पाकिस्तानला तोंडी किंवा कागदी इशारे देऊनही चालणार नाही. आता थेट कारवाई करुन दाखवावी लागेल.

Apr 12, 2017, 04:31 PM IST

व्हेंटिलेटर'वर असलेली युती 'कासवा'च्या गतीनं पूर्वपदावर - उद्धव

 शिवसेना-भाजप युतीचे ‘व्हेंटिलेटर’वर असलेले संबंध सध्या ‘कासव’गतीने पूर्वपदावर येत आहेत, असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. 

Apr 12, 2017, 04:10 PM IST

लोकसभा २०१९ : मोदींच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना निवडणूक लढणार

 'एनडीए'तील घटकपक्षांनी २०१९ सालची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

Apr 11, 2017, 01:35 PM IST

'शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम बेगडी'

शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम हे बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. राज्यात कर्जमाफीचा विषय महत्वाचा असतांना याचे लोकसभेतील खासदार हे हवाई प्रवासावरून भांडताना दिसून आले. मात्र त्या वेळी कोणीही कर्जमाफीच्या मुद्यावर खासदार भांडले नाहीत, अशा शब्दात काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली. 

Apr 11, 2017, 11:53 AM IST

अखेर, 'एअर इंडिया'नं गायकवाडांवरील बंदी उठवली!

विमान कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घातलेली बंदी अखेर 'एअर इंडिया'नं मागे घेतलीय.

Apr 7, 2017, 03:37 PM IST

शिवसेनेचा काँग्रेस मदतीने भाजपला शह, प्रस्ताव फेटाळला

बीएमसीच्या स्थायी समितीत भाजपने काँग्रेसच्या साथीनं शिवसेनेला हवा असलेला प्रस्ताव फेटाळून लावला होता. आज गुरूवारी बेस्ट समितीत काँग्रेसने यावेळी शिवसेनेला साथ देत भाजपला हवा असलेला प्रस्ताव फेटाळून लावला. 

Apr 6, 2017, 10:48 PM IST

खांदेपालटाचा निर्णय योग्यवेळी होईल : उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात येणाऱ्या वृत्ताचे खंडन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

Apr 6, 2017, 08:02 PM IST

गायकवाड यांच्यावरील बंदी उठवली नाही तर एनडीए बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड बंदीप्रकरणी तोडगा दृष्टीपथात आहे. लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर लगेच बंदी उठण्याची शक्यता आहे. मात्र, तोडगा निघाला नाही, तर NDA बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

Apr 6, 2017, 06:37 PM IST