shiv sena

सेव्ह द टायगर...

 मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागला... सलग पाचव्यांदा शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला... शिवसैनिकांची मेहनत आणि मुंबईकरांचा आशीर्वाद यामुळंच हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

Feb 24, 2017, 07:29 PM IST

ही आहे शिवसेनेची सर्वात तरुण नगरसेविका

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेने आपली सत्ता कायम राखलीये. मात्र या निवडणुकीतील काही निकाल लक्षवेधी ठरले. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेली प्रियंका पाटील या नगरसेविका.

Feb 24, 2017, 04:44 PM IST

नाशिक महापालिकेत ७९ वर्षांच्या नगरसेविका

राजकारणातील महत्वाकांक्षेला वय नसतं असं म्हणतात.. असंच काहीसं दिसतंय नाशिकच्या महापालिकेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून ७९ वर्षांच्या आजीबाई निवडून आल्यात.

Feb 24, 2017, 03:40 PM IST

दोघांची घरवापसी, शिवसेनेची पालिकेतील संख्या 86

महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेला पक्षात बाहेर गेलेल्यांची पुन्हा साथ मिळत आहे. त्यांची घरवापसी होत आहे. आता आणखी एक प्रभाग - 41चे अपक्ष शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे शिवसेनेची संख्या 86 वर पोहोचली आहे.

Feb 24, 2017, 02:17 PM IST

बंडखोर उमेदवाराची घरवापसी, मुंबई पालिकेत शिवसेनेची एक जागा वाढणार

महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून निवडून आलेल्या स्नेहल मोरे आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

Feb 24, 2017, 12:05 PM IST

मुंबई महापालिकेतील अमराठी नगरसेवकांची संख्या ७३वर

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला जरी बहुमत मिळाले नसले तरी त्यांच्या नगरसेवकांची संख्या मात्र वाढलीये. यासोबतच यंदाच्या निवडणुकीत अमराठी नगरसेवकांच्या संख्येतही वाढ झालीये.

Feb 24, 2017, 11:32 AM IST

निवडणुकीत सोनाली बेंद्रेचा पराभव

ठाणे महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. या महापालिकेत मनसेच्या एकाही उमेदवाराला यश मिळवता आले नाही. 

Feb 24, 2017, 11:01 AM IST

मनसे नगरसेवक संतोष तुर्डेंवर जीवघेणा हल्ला

मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 166मधून निवडून आलेल्या मनसे नगरसेवक संतोष तुर्डे यांच्यावर रात्री जीवघेणा हल्ला झाला. या हल्लयात तुर्डे आणि त्यांचे तीन कार्यकर्ते जखमी झालेत.  

Feb 24, 2017, 10:32 AM IST

...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे

...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे 

Feb 23, 2017, 09:05 PM IST

रत्नागिरीत एकहाती भगवाच, भाजपसह काँग्रेसचा सुपडा साफ

कोकणात रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनेच्या पाठिशी राहिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेने एकहाती यश संपादन केले. तर राष्ट्रवादीने आपले अस्तित्व राखण्यात यश मिळविले आहे. मात्र, भाजपचा सुपडा साफ झाला आहे. एकही जागा जिंकता आलेली नाही.

Feb 23, 2017, 08:48 PM IST

ठाणे महापालिका निवडणुकीची अंतिम आकडेवारी

ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेनं स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे.

Feb 23, 2017, 08:40 PM IST