shiv sena

शिवसेनेने रोखला मुंबई-गोवा महामार्ग

शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, अशा घोषणा देते जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातखंबा तिठा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे काहीकाळ येथे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि मार्ग मोकळा केला.

Jun 8, 2017, 12:35 PM IST

मेट्रो तीन : शिवसेनेचा राज्य सरकार आणि भाजपला दे धक्का

मेट्रो तीनच्या कारशेडसाठी भूखंडाचं आरक्षण बदलाचा प्रस्ताव नामंजूर करत, मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकार आणि भाजपला धक्का दिला आहे. 

Jun 8, 2017, 07:14 AM IST

राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्यांचा बहिष्कार, शेतकरी संपाला पाठिंबा

राज्यात पेटलेल्या शेतकरी संपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज होत आहे. पण याबैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली आहे. शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने चर्चा सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेने शेतकरी संपाला पाठिंबा दिलाय.

Jun 7, 2017, 12:29 PM IST

शिवसेना पदाधिकारी आता शेतक-यांच्‍या दारी

 महाराष्‍ट्रातील शेतक-यांवर होणारा अन्‍याय, त्‍यांच्‍या विविध समस्‍या, कर्जमाफी  यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्‍यांना न्‍याय देण्‍यासाठी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. 

Jun 6, 2017, 09:18 PM IST

कोकणताही बाजारपेठा बंद, शेकापचे मोर्चे

राज्यात सुरु असलेल्या शेतकरी संपाला रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला.  

Jun 5, 2017, 10:11 PM IST

शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबा

गेल्या चार दिवसांपासून शेतकरी संप सुरु आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेय. या बंदला खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला असताना आता शिवसेनेनेही आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.

Jun 4, 2017, 10:37 PM IST

शेतकऱ्यांच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा

Jun 2, 2017, 04:13 PM IST