उद्धव ठाकरेंनीकेलेल्या उल्लेखाबद्दल नारायण राणे बोलले असे काही...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझा उल्लेख माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे असा केला त्यावेळी माझ्या मनात काय भावना आल्या ते शब्दांत सांगणं कठीण आहे त्यामुळे सांगण्याचा प्रयत्नही करणार नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी पत्रकारांनी बोलताना भावना व्यक्त केल्या.
Jun 23, 2017, 09:03 PM IST'कर्जमाफी निकषांवर शिवसेना-भाजपात एकमत'
'कर्जमाफी निकषांवर शिवसेना-भाजपात एकमत'
Jun 22, 2017, 02:27 PM ISTशिवसेना-भाजपमधील तणाव किंचित निवळलाय!
शिवसेना-भाजप युतीमध्ये कुरघोडीचं राजकारण दिसून येत असलं तरी अलीकडच्या काळात भाजप नेत्यांच्या 'मातोश्री'वर नियमित वाऱ्या होताहेत.
Jun 21, 2017, 04:22 PM ISTकाँग्रेस नाही तर शिवसेना आहे भाजपचा खरा शत्रू?
काँग्रेस नाही तर शिवसेना आहे भाजपचा खरा शत्रू?
Jun 21, 2017, 03:50 PM ISTराष्ट्रपती निवडणूक : एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेने दिला पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 09:11 PM ISTराष्ट्रपती निवडणूक : एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेने दिला पाठिंबा
राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती निवडीचा मार्ग मोकळा झालाय.
Jun 20, 2017, 07:39 PM ISTभाजपचा एक नंबर शत्रू काँग्रेस नव्हे शिवसेना, लोकसभेची तयारी सुरु
भारतीय जनता पार्टीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. परंतु यावेळेस काँग्रेस नव्हे तर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढण्याचा आदेश खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.
Jun 20, 2017, 07:11 PM ISTकोविंद यांच्या उमेदवारीवरुन उद्धव यांची भाजपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 02:27 PM ISTभाजपच्या राष्ट्रपती उमेदवारावर सेनेचा दोन दिवसात निर्णय
एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपनं बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केलीय. याबाबत शिवसेना येत्या 2 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
Jun 19, 2017, 07:10 PM ISTराष्ट्रपतीपदाबाबत शिवसेना भाजपला झुलवत ठेवणार...
अमित शाह यांच्या तीन दिवसांचा मुंबई दौरा मातोश्री भेटीनेच जास्त चर्चेत राहिला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सेनेचा पाठींबा मिळवण्याचा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला आहे. मात्र शिवसेना याबाबत भाजपाला शेवटपर्यंत झुलवतच ठेवण्याची शक्यता जास्त आहे.
Jun 19, 2017, 03:25 PM ISTमुंबई - अमित शहा उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2017, 04:07 PM ISTमुंबई - शिवसेना नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2017, 04:04 PM ISTराज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, अमित शहांचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2017, 01:26 PM ISTशिवसेना म्हणजे गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा- अजित पवार
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला गुळाच्या ढेपीला चिकटलेल्या मुंगळ्याची उपमा दिली आहे.
Jun 16, 2017, 06:33 PM ISTराष्ट्रपतीपदाबाबत वाढला सस्पेन्स
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढा सस्पेन्स निर्माण झालाय. सत्ताधारी एनडीएचा उमेदवार कोण असेल, विरोधकांचा उमेदवार कोण असेल हे अजूनही गुलदस्त्यातच आहे... कोण असू शकतील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार, पाहूयात हा रिपोर्ट....
Jun 16, 2017, 06:08 PM IST