सचिनकडून प्रणव धनावडेला स्वत:च्या स्वाक्षरीची बॅट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रणव धनावडेला स्वत:ची बॅट सही करून भेट दिली आहे. नाबाद १००९ धावांचा विश्वविक्रम प्रणवने केला आणि लगेच सचिनने ट्विटरद्वारे अभिनंदन केलं, तसेच तुला नवीन शिखरं गाठायची आहेत, असा सल्लाही सचिनने दिला.
Jan 7, 2016, 09:05 PM ISTसचिन तेंडुलकरने केले प्रणव धनावडेचे कौतुक
मुंबई : वैयक्तिक १००९ धावांची खेळी करून जागतिक स्तरावर नाव कोरणाऱ्या कल्याणचा सुपूत्र प्रणव धनावडे याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कौतुक केले आहे.
सचिनने केलेल्या ट्विटमध्ये म्हटेल आहे की, जगात १००० धावा करणारा पहिला फलंदाज बनल्याबद्दल प्रणवचे अभिनंदन. यशाची आणखी शिखरे पादाक्रांत करायची आहेत.
पाहा काय म्हटला सचिन.
सचिन तेंडुलकरने मूकबधीर-गतीमंदांना दिले ५० लाख
ज्यांना एकता येत नाही , बोलता येत नाही ...जे आपली व्यथाही निट मांडू शकत नाही अशा संगमनेर येथील मूकबधीर आणि गतीमंद शाळेतील मुलांची आर्त हाक ऐकली ती सचिन तेंडुलकरने....
Jan 4, 2016, 07:17 PM ISTसचिन तेंडुलकरने मूकबधीर-गतीमंदाना दिले ५० लाख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2016, 06:52 PM ISTसचिनच्या नववर्षासाठी खास शुभेच्छा
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नववर्ष स्वागताच्या शुभेच्छा खास पद्धतीने दिल्यात. व्हिडीओद्वारे त्याने आपल्या सर्व चाहत्यांना ट्विटर आणि फेसबुकवर शुभेच्छा दिल्यात.
Jan 1, 2016, 04:28 PM ISTसचिन शिकवतोय शेन वॉर्नच्या बॉलिंगवर सिक्स कसा मारायचा?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका लहानग्याला सुप्रसिद्ध बोलर शेन वॉर्नच्या बोलिंगवर षटकार लगावण्याचे धडे देत आहे.
Dec 28, 2015, 08:40 PM IST'धोनीला कर्णधार करण्याची सूचना सचिनची'
कर्णधार महेंद्रसिंग ढोणीला संघाचा कर्णधार बनवावे, अशी सूचना खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली होती, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. धोनी हा भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यासह अनेक विक्रम करणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.
Dec 24, 2015, 06:48 PM ISTराज्यसभेत अनुपस्थित राहणारा सचिन विकासकामांत पुढे
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर खासदार म्हणून राज्यसभेत कमी वेळा उपस्थित राहिला असला तरी त्याने सदस्य म्हणून केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. सचिनने खासदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतील तब्बल ९० टक्के रक्कम खर्च केलीय. इतकेच नव्हे तर सचिनने जम्मू आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या पुरानंतर तेथे शाळा आणि पूल बनवण्यासाठी निधीही दिलाय. तसेच उत्तराखंडच्या चामोलीसाठीही निधी दिलाय.
Dec 24, 2015, 01:00 PM ISTसर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत धोनी, कोहली, सचिन
फोर्ब्सने जारी केलेल्या यादीनुसार भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल दहांमध्ये भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कसोटी कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेश झाला आहे.
Dec 11, 2015, 04:00 PM ISTसचिनने राज्यसभेत पहिल्यांदा विचारला प्रश्न
राज्यसभेत खासदार म्हणून निवड झालेल्या सचिन तेंडुलकरला 3 वर्ष झाली आहेत. पण खासदार म्हणून सचिनने 3 वर्षात पहिल्यांदाच प्रश्न विचारला आहे.
Dec 6, 2015, 02:26 PM ISTएका smsने बदलले रहाणेचे करिअर
भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. दिल्लीमध्ये सुर असलेल्या कसोटीत पहिल्या डावात रहाणेने कसोटी कारकिर्दीतील पाचवे आणि घरच्या मैदानावर पहिले शतक लगावले. पहिल्या २२ टेस्टमध्ये पाच शतक ठोकण्याची किमया फार कमी क्रिकेटपटूंनी केलीय. यात अजिंक्यच्या नावाचाही आता समावेश झालाय. मात्र हे शक्य झाले सचिनच्या एका एसएमएसने. या एसएमएसने रहाणेचे करिअर बदलून टाकले.
Dec 5, 2015, 12:33 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन भडकतो तेव्हा...
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मैदानावर असताना अथवा मैदानाबाहेर कधीच कोणीच चिडलेले पाहिले नाही. तो नेहमी संयमी खेळीने मैदानावरील टीकाकारांना उत्तर द्यायचा मात्र शांत दिसणारा हा सचिन एकदा ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेलवर चांगलाच भडकला आणि सचिनने त्यांना चांगलेच सुनावलेही होते.
Nov 30, 2015, 10:08 AM ISTविराट कोहलीने दिलेली सचिनला अनोखी भेट
सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर निवृत्तीनंतर आपलं भाषण संपवून ड्रेसिंगरूममध्ये बसला होता. त्यानंतर विराट कोहली तेथे पोहोचला.
Nov 29, 2015, 04:54 PM ISTसचिन तेंडुलकर मैदानात अर्जुन तेंडुलकरची शतकी खेळी!
'क्रिकेटचा देव' मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलानं अर्जुननं आपल्याच वडिलांच्या नावावर असलेल्या मैदानात आपलं कर्तृत्व दाखवून दिलंय.
Nov 25, 2015, 12:57 PM IST