'नीरज ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकला तर मी..', पंतची विचित्र पोस्ट; चाहते म्हणतात, 'अकाऊंट हॅक झालं?'
Rishabh Pant Post On Neeraj Chopra: नीरज चोप्राने मंगळवारी ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेच्या पात्रताफेरीमध्ये भन्नाट कामगिरी करत पहिल्या थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठल्यानंतर पंतने केलेली विचित्र पोस्ट चर्चेत आहे.
Aug 7, 2024, 11:22 AM ISTIND vs SL 3rd ODI : आता प्रश्न इज्जतीचा! तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा देणार 'या' दोन खेळाडूंना नारळ
India vs Sri Lanka 3rd ODI : तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रोहित शर्मा दोन खेळाडूंना बाकावर बसवून दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतो.
Aug 5, 2024, 08:40 PM ISTSL vs IND 2nd ODI Playing XI : रोहित शर्माने दुसऱ्या ODI मध्ये केला मोठा बदल, 'या' खेळाडूची प्लेइंग 11 मधून सुट्टी?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील आज दुसरा सामना रंगणार आहे. पहिला सामना टाय झाल्यामुळे आजचा सामना जिंकणे टीम इंडियासाठी गरजेचे आहे. अशा स्थितीत कॅप्टन रोहित शर्माने रणनिती आखलीय.
Aug 4, 2024, 11:16 AM ISTविजयानंतर प्लेअर्सकडून Insta Stories चा पाऊस; कॅप्टन सूर्या गंभीरला म्हणाला, 'जिंदगीभर की...'
Suryakumar Yadav Instagram Story On Gautam Gambhir: भारतीय संघाचं पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादवसाठी हा पहिलाच टी-20 अंतरराष्ट्रीय सामना होता. तर गंभीरसाठीही प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच सामना होता. या सामन्यानंतर तीन खेळाडूंच्या इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहेत. काय आहे स्टोरीजमध्ये पाहूयात...
Jul 28, 2024, 10:48 AM ISTIND vs SL : सूर्यकुमार यादव रोहित शर्माचा उत्तराधिकारी! टी-ट्वेंटीसाठी 'या' 15 खेळाडूंना संधी, पांड्याला दुहेरी धक्का
India Squad vs Sri Lanka : आगामी श्रीलंका दौऱ्यात टी-ट्वेंटी संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असणार आहे. तर इतर 15 खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत.
Jul 18, 2024, 07:50 PM IST'हारी बाजी को जितना, इसे आता है...' अंथरुळाला खिळण्यापासून मैदान गाजवण्यापर्यंतचा प्रवास; पंतचा 'हा' Video पाहाच
Team India : टी20 विश्वचषक घेऊन भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी दाखल झाला आहे. संघ भारताच्या भूमीत दाखल होताच सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत.
Jul 4, 2024, 10:15 AM IST
Team India : मी त्याला कानाखाली मारेन..! वर्ल्ड कप विजेत्या 'या' खेळाडूवर भडकले कपिल देव? म्हणाले...
Kapil Dev on Rishabh Pant : वर्ल्ड कप विजेता संघ टीम इंडिया दिल्लीसाठी रवाना झाली असताना आता कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jul 3, 2024, 07:31 PM ISTरोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' चार खेळाडूंची नावं चर्चेत
Who is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
Jun 30, 2024, 04:58 PM ISTIND vs SA Final:फायनल सामन्यात रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय? 'या' खेळाडूचा पत्ता होऊ शकतो कट
T20 India Plyaing 11 2024 : आज टी 20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका असा रंगणार आहे. याचपार्श्वभूमीवर आता भारतीय संघाच्या प्लेइंग 11मध्ये काही बदल करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.
Jun 29, 2024, 01:54 PM IST
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी
IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही.
Jun 24, 2024, 03:00 PM ISTIND vs BAN: 'सेमी'फायनलसाठी टीम इंडियाचा अर्ज, बांगलादेशचा 50 धावांनी उडवला धुव्वा; पुढचा पेपर ऑस्ट्रेलियाचा
T20 World Cup 2024 IND vs BAN Match Highlights: या सामन्यात बांगलादेशाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय़ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरल्याचं दिसून आलं.
Jun 23, 2024, 12:17 AM ISTIND vs AFG Head To Head: भारताचा पराभव करून अफगाणिस्तान रचणार इतिहास? की रोहितसेना पडणार भारी?
IND vs AFG Pitch Weather: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचं पारडं जड असेल? पावसाची आणि खेळपट्टीची परिस्थिती कशी असेल? पाहा रिपोर्ट
Jun 19, 2024, 11:31 PM ISTIND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11
Team India Playing XI vs Afghanistan Super 8 T20 World Cup: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे. बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.
Jun 18, 2024, 10:40 AM IST'माझ्या डोळ्यात पाणी होतं,' रवी शास्त्री ड्रेसिंग रुममध्ये झाले भावूक, 'मी पंतला रुग्णालयात पाहिलं तेव्हा तर...'
T20 World Cup: भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्या हस्ते ऋषभ पंतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा (Player of the match) पुरस्कार देण्यात आला.
Jun 10, 2024, 06:35 PM IST
IND vs PAK : बाप बाप असतो...! रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
India beat Pakistan in T20 world Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सर्वात रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत विजयाचे हिरो ठरले.
Jun 10, 2024, 01:09 AM IST