rishabh pant

'नागाच्या पिल्याला तु का गं खवळीलं...' गाण्यावर पंतचं Reel; 'नागिन डान्स'फेम बांगलादेशला डिवचलं

Rishabh Pant Instagram Reel Video: मैदानामधील स्लेजिंगनंतर आता ऋषभ पंतने थेट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अप्रत्यक्षपणे बांगलादेशच्या संघावर निशाणा साधल्याची जोरदार चर्चा एका रिलमुळे आहे. काय आहे या रिलमध्ये पाहूयात...

Oct 9, 2024, 08:46 AM IST

अपघातातून मिळाला नवीन जन्म, 6 कोटींचं कार कलेक्शन, ऋषभ पंतची संपत्ती पाहून डोळे फिरतील

टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत हा आज त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा भीषण कार अपघात झाला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातातून वाचलेल्या ऋषभ पंतला नवीन जीवन मिळाले होते. तब्बल दीड वर्षांनी पंतने आयपीएल 2024 मधून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. वर्ल्ड कप 2024 मध्ये देखील त्याने दमदार कामगिरी करून टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले. 

Oct 4, 2024, 07:00 AM IST

'आमच्या खेळाडूपासून दूर राहा', पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट म्हणणाऱ्या उर्वशी रौतेलाला धमकी

Urvashi Rautela Pakistan Cricketer : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट असल्याचं म्हटल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन आता थेट पाकिस्तानमधून तिला धमकी आली आहे. 

Oct 1, 2024, 04:40 PM IST

Video: 'याच्या तर हेल्मेटला...', पंतचं Stump Mic मधलं विधान ऐकून गावसकरांना हसू अनावर

India vs Bangladesh Kanpur Test Rishabh Pant Video: ऋषभ पंत स्टम्प्स मागून करत असलेले कॉमेंट्री कायमच चर्चेचा विषय ठरत असते. असं असतानाच आता त्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

Sep 29, 2024, 09:24 AM IST

ऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

Rishabh Pant IPL 2025 : मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय. 

Sep 26, 2024, 06:30 PM IST

ऋषभ पंतची बल्ले बल्ले, विराट-रोहितला' दे धक्का', आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ

ICC Test Ranking : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. याआधी आयसीसीने कसोटी क्रमवारी जारीर केली आहे. यात ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे. 

Sep 25, 2024, 06:12 PM IST

रामधून, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर टिळा, कानपूरमध्ये टीम इंडियाचा असं झालं स्वागत.. Video

India vs Bangladesh 2nd Test : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया कानपूरमध्ये दाखल झाली. कानपूरमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचं जोरदार स्वागत झालं. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून टिळा लावत खेळाडूंचं स्वागत झालं.

Sep 25, 2024, 05:36 PM IST

धोनी, पंत की गिलक्रिस्ट जगातला बेस्ट विकेटकीपर कोण? आकडे पाहून तुम्हीच ठरवा!

Best Wicketkeeper in World: कमबॅक सामन्यातच ऋषभ पंतने दमदार खेळी केल्याने त्याची तुलना आता एम एस धोनी आणि ॲडम गिलख्रिस्ट अशा दिग्गज विकेटकिपर फलंदाजांशी केली जातेय. 

Sep 24, 2024, 04:05 PM IST

Video: '...म्हणून मी बांगलादेशची फिल्डींग सेट करत होतो'; पंतने सांगितलं 'खरं' कारण

Why Rishabh Pant Was Setting Field For Bangladesh: चेन्नई कसोटीमधील तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत स्वत: फलंदाजी करत असताना चक्क बांगलादेशसाठी फिल्डींग सेट करत होता. त्याने असं का केलं याचा खुलासा केला आहे.

Sep 24, 2024, 01:35 PM IST

India vs Bangladesh: 'माझी बॅट तोडली असती' असा आरोप करणाऱ्या शुभमनगला पंतने दिलं उत्तर, 'तुम्ही मैदानाबाहेर...'

India vs Bangladesh: पहिल्या कसोटी सामन्यात तुफान फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) माझी बॅट तोडायचा प्रयत्न केला असा आरोप शुभमन गिलने (Shubhman Gill) केला आहे. त्यावर आता ऋषभ पंतने उत्तर दिलं आहे. 

 

Sep 23, 2024, 06:28 PM IST

अश्विन ते ऋषभ पंत... टीम इंडियाच्या विजयाचे 5 हिरो, बांगलादेशला फोडला घाम

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. या सीरिजचा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आला.  टीम इंडियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी 280 धावांनी बांगलादेशवर विजय मिळवला. भारतीय टीमच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचे झाले तर 5 खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्सने बांगलादेशला फोडला घाम. ते खऱ्या अर्थाने भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.   

Sep 22, 2024, 01:14 PM IST

कोण आहे ऋषभ पंतची खरी गर्लफ्रेंड?

ऋषभच्या या शतकानंतर त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगी हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. 

Sep 21, 2024, 07:52 PM IST

डबल धमाका! ऋषभ पंतच्या कसोटी शतकाचं IPL 2025 कनेक्शन, दिल्ली कॅपिटल्सने घेतला मोठा निर्णय

Rishabh Pant Century : चेन्नई कसोटी सामन्यात टीम इंडियाचा विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंतने शानदार शतक झळकावलं. चेन्नई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पंतने 109 धावांची खेळी केली. 2022 मधल्या कार अपघातानंतर पंत पहिल्यांदाच कसोटी सामना खेळतोय.

Sep 21, 2024, 06:14 PM IST

चौथ्या दिवशी टीम इंडिया मैदान मारणार, विजयापासून भारत 6 विकेट्स दूर

IND VS BAN 1st test 3rd Day : प्रकाशाअभावी तिसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाची 38 वी ओव्हर सुरु असतानाच थांबण्यात आला. या दरम्यान बांगलादेशने 158 धावा केल्या आणि 4 विकेट्स गमावल्या. 

Sep 21, 2024, 05:07 PM IST

ऋषभ पंतने लगावली कमबॅक सेंच्युरी, पण मैदानात उतरण्यापूर्वी बॅट सोबत नेमकं काय केलं? Video आला समोर

IND VS BAN 1st Test Match 3rd Match : अपघातानंतर जवळपास दोन वर्षांनी टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकले.  परंतू मैफनात उतरण्यापूर्वी ऋषभ पंतने त्याच्या बॅट सोबत काहीतरी खास केले. 

 

Sep 21, 2024, 03:23 PM IST