IPL ऑक्शनमध्ये 'या' 5 खेळाडूंसाठी होणार तगडी 'फाईट', 20 कोटींहून लागू शकते जास्त बोली
IPL Auction 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनच आयोजन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 24 किंवा 25 नोव्हेंबर रोजी हे ऑक्शन होऊ शकतं. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएल फ्रेंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिटेन केललं नाही. तर काही खेळाडूंना फ्रेंचायझींनी रिटेन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आज आपण अशा 5 खेळाडूंविषयी जाणून घेऊयात ज्यांच्यावर आयपीएल ऑक्शनमध्ये 20 कोटींहून अधिकची बोली लागी शकते.
Nov 7, 2024, 05:45 PM IST
ऋषभ पंतची मोठी झेप! ICC टेस्ट रॅंकींगमध्ये मिळाले सहावे स्थान, रोहित अन् विराटला 'जोर का झटका'
Rishabh Pant: आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला असून ऋषभ पंतने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. यामुळे रोहित-विराटला बसला जबर धक्का बसला आहे.
Nov 7, 2024, 11:37 AM ISTRishabh Pant: संस्कार! ऋषभ पंत आईचा आशीर्वाद घेऊन ऑस्ट्रेलियाला रवाना, एअरपोर्टवरील Video होतोय Viral
Rishabh Pant Video: आईचा आशीर्वाद घेऊन ऋषभ पंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला. यावेळी ऋषभने केलेली कृती तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.
Nov 7, 2024, 07:36 AM ISTमुंबई टेस्टमध्ये ऋषभ पंतची कमाल, खतरनाक बॉलिंगवर मारले हॅट्रिक चौकार, अर्धशतककरून रेकॉर्ड केला
म इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याने न्यूझीलंडचा खतरनाक बॉलरला लागोपाठ तीन चौकार मारून हॅट्रिक केली. यासह अर्धशतक करून रेकॉर्ड सुद्धा नावे केला.
Nov 2, 2024, 01:47 PM ISTएक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!
IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
Nov 1, 2024, 10:42 AM ISTधोनीनेच शोधला आपला उत्तराधिकारी? ऋतुराज नाही तर 'या' नावाबद्दल CSK मॅनेजमेंटशी केली चर्चा
आयपीएल 2025 पूर्वी नोव्हेंबर महिन्यात नव्या सीजनसाठी मेगा ऑक्शन होणार असून त्यापूर्वी 31 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयपीएलच्या 10 फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर करायची आहेत.
Oct 31, 2024, 04:24 PM ISTInd vs NZ : ऋषभ पंत, बुमराह बाहेर? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठे बदल
IND vs NZ 3rd Test : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा आणि शेवटचा सामना असून तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2024, 07:27 PM ISTपेहेचान कौन? बालपणी कसे दिसायचे तुमचे आवडते क्रिकेटर्स
बालपणी सर्वजण जर अतिशय गोंडस आणि सध्या आहेत त्यापेक्षा वेगळेच दिसतात. तेव्हा बालपणी तुमचे आवडते क्रिकेटर्स कसे दिसायचे याबद्दल जाणून घ्या.
Oct 24, 2024, 01:26 PM ISTआयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ, विराट-रोहितला फटका... पंतची मोठी झेप
ICC Rankings : टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याचा मोठा फटाक भारतीय फलंदाजांना आयसीसी क्रमवारीत बसला आहे. टीम इंडियाजे दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्माची घसरण झाली आहे.
Oct 23, 2024, 05:44 PM ISTआयपीएलआधीच दिल्ली कॅपिटल्स संघात खळबळ, ऋषभ पंतने घेतला मोठा निर्णय
IPL 2025 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2025 आधी घडामोडींना वेग आला आहे. अनेक संघांचे कर्णधार बदलले जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच दिल्ली कॅपिटल्स संघात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत संघतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Oct 21, 2024, 06:44 PM ISTऋषभ पंत दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? कर्णधार रोहित शर्माने दिली अपडेट
Rishabh Pant: ऋषभ पंत 24 ऑक्टोबरपासून पुण्यात सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने याबद्दल माहिती दिली आहे.
Oct 20, 2024, 04:50 PM ISTरोहित शर्मानंतर ऋषभ पंतचं बॅड लक! एका धावाने हुकलं शतक... पण टीम इंडियासाठी लढला
IND VS NZ 1st Test Rishabh Pant : सरफराज खानने 150 धावा केल्या तर ऋषभ पंतचं शतक मात्र केवळ एका धावाने हुकले.
Oct 19, 2024, 04:33 PM ISTरोहित शर्माने दिली भारतीयांचं टेन्शन वाढवणारी बातमी; म्हणाला, 'पंतच्या ज्या गुडघ्यावर...'
India vs New Zealand 1st Test Rishabh Pant Injury: भारतीय संघाच्या भविष्यातील मालिका आणि स्पर्धांमध्ये ऋषभ पंतची भूमिका फार महत्त्वाची राहणार असून असं असतानाच तो पहिल्याच कसोटीत जखमी झाला आहे. त्याच्या दुखापतीवर रोहित काय म्हणालाय जाणून घ्या
Oct 18, 2024, 09:38 AM ISTIND vs NZ: टीम इंडियाच वाढल टेंशन! विकेटकीपिंग करताना ऋषभ पंतला मोठी दुखापत, सोडाव लागले मैदान
India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला सामन्याच्या मध्येच मैदान सोडावे लागले.
Oct 17, 2024, 06:49 PM ISTटी20 वर्ल्ड कप फायनलच्या 'फेक इंजरी' वर ऋषभ पंतने केला खुलासा, सांगितलं नेमकं काय घडलं होतं?
Rishabh Pant About Fake Injury : काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये रोहित शर्माने ऋषभच्या फेक इंजरीची टीम इंडियाला फायनलमध्ये मदत झाली असे म्हंटलं होतं. आता एका मुलाखतीत पंतने स्वतः याबाबत खुलासा केला आहे.
Oct 12, 2024, 01:55 PM IST