ऋषभ पंतचं दणदणीत शतक, एम एस धोनीच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी
अपघातानंतर टेस्ट सीरिजमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकलं आहे.
Sep 21, 2024, 12:52 PM IST'एक फिल्डर इथे पण लाव...'; बॅटींग करणारा पंतच लावत होता बांगलादेशच्या टीमची फिल्डींग Video Viral
IND VS BAN 1st Test 3rd Day : बांग्लादेशचा कॅप्टन शांतो फिल्डर्स नक्की कुठे लावावे याबाबत संभ्रमात असताना फलंदाजी करणाऱ्या पंतने त्याला फिल्डिंग कशी लावायची याचा सल्ला दिला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 21, 2024, 12:06 PM ISTIND VS BAN Test : भारत - बांगलादेश सामन्यात राडा, पंत आणि लिटन दास भिडले, मैदानात नेमकं काय घडलं? Video
India vs Bangladesh Test Match : पहिल्या टेस्ट सामना सुरु होऊन तासाभरातच भारताचा फलंदाज ऋषभ पंत आणि बांगलादेशचा विकेटकिपर लिटन दास यांच्यात मैदानात वाद झाला.
Sep 19, 2024, 02:15 PM IST'धोनीची टेस्टमध्ये 6 शतकं पण त्याने आताच 5 झळकावली'; 'या' खेळाडूबद्दल पाँटींगचा इशारा
Ricky Ponting Compares Dhoni With This Guy: एका मुलाखतीमध्ये बोलताना ऑस्ट्रेलियाला तीन वेळा एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधाराने ही तुलना केली.
Sep 13, 2024, 02:44 PM IST'ऋषभ पंत एक महान खेळाडू बनेल जर...', टेस्ट सीरिजपूर्वी सौरव गांगुलीने असं का म्हटलं?
बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट सामन्यांची ही सीरिज असून पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आता ऋषभ पंत टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
Sep 10, 2024, 12:17 PM IST'आईची शप्पथ घे बरं...', लाईव्ह सामन्यात ऋषभनेच घेतली कुलदीपची फिरकी, स्टंप माईकचा ऑडिओ व्हायरल
Rishabh Pant Stump Mic Audio Viral : ऋषभने दुलीप ट्रॉफीमध्ये कुलदीप यादवला डिवचलं अन् त्याला आईची शप्पथ घेयला लावली, त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Sep 9, 2024, 06:35 PM ISTIND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधी
IND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.
Sep 8, 2024, 09:27 PM ISTIND vs BAN : टेस्ट सिरीजसाठी लवकर टीम इंडियाची घोषणा; विकेटकिपरच्या जागेवर 'या' खेळाडूने टाकला रुमाल
India vs Bangladesh squad announcement : येत्या 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता लवकरच टीम इंडिया जाहीर होणार आहे.
Sep 8, 2024, 07:23 PM ISTDuleep Trophy 2024 : ऋषभ पंत नाही... हा तर 'सुपरमॅन', विकेट मागे राहून पकडला अफलातून कॅच, पाहा Video
भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने इंडिया बी कडून खेळताना सर्वांना इम्प्रेस केले. पंतने सामन्याच्या दरम्यान विकेटच्या मागे उभं राहून एक अफलातून कॅच पकडला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 8, 2024, 06:04 PM ISTVIDEO : ऋषभ पंतने दिला गुलीगत धोका, प्रतिस्पर्ध्यांच्या टीममध्ये घुसखोरी करून केला शुभमनचा गेम
Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेमध्ये इंडिया बी कडून खेळणाऱ्या ऋषभ पंतने इंडिया ए संघासोबत गोलीगत धोका केलाय. त्याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय.
Sep 8, 2024, 04:26 PM ISTकॅप्टन शुभमनने घेतला अफलातून कॅच, हवेत उडी मारून ऋषभ पंतला स्वस्तात पाठवलं माघारी Video
पहिल्या सामन्यात टीम ए चा कॅप्टन शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शुभमन गिलने ऋषभ पंतची अफलातून कॅच पकडली ज्यामुळे पंतला स्वस्तात माघारी परतावे लागले.
Sep 5, 2024, 02:55 PM ISTटीम इंडियाचे 'हा' खेळाडू भरतो सर्वाधिक टॅक्स, धक्कादायक आकडेवारी समोर
Highest tax paying cricketers : मागील आर्थिक वर्षात कोहली हा भारतातील सर्वाधिक कर भरणारा खेळाडू ठरला आहे.
Sep 4, 2024, 09:25 PM ISTIPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जमध्ये मोठा उलटफेर, धोनीचा चेला सांभाळणार गादी? ऋषभ पंतची पोस्ट चर्चेत
Rishabh Pant in CSK : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्याची एक पोस्ट सध्या चर्चेत देखील आलीये.
Aug 21, 2024, 04:12 PM ISTविकेटकिपिंग सोडून थेट बॉलिंगसाठी आला ऋषभ पंत, पहिला बॉल टाकताच जे झालं ते.... Video
भारताचा विकटकीपर फलंदाज ऋषभ पंत हा विकेटकिपिंग सोडून बॉलिंग करताना दिसल्याने सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.
Aug 18, 2024, 02:00 PM ISTDuleep Trophy 2024-25 : दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार टीम इंडियाचे 10 स्टार खेळाडू, BCCI कडून वेळापत्रक जाहीर, कुठे होणार सामने?
बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की बांगलादेशच्या सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली वगळता इतर सर्व खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यामुळे यंदा दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
Aug 15, 2024, 05:48 PM IST