rishabh pant

भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, सामना लो-स्कोरिंग होणार... पिचबाबत आला रिपोर्ट

IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात हायव्होल्टेज सामना आज रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आज आमने सामने येणार आहत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

 

Jun 9, 2024, 06:03 PM IST

विराट कोहलीच्या ओपनिंगनंतर नंबर 3 वर कोण उतरणार? कोचकडून मोठा खुलासा

T20 World Cup 2024:  विराट कोहलीनंतर नंबर 3 वर कोणता खेळाडू उतरायला हवे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडलाय.

Jun 6, 2024, 05:01 PM IST

Rohit Sharma: आम्ही ठरवलेलं नाही की....; वॉर्म-अप सामन्यानंतर फलंदाजीविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?

Rohit Sharma Statement : वॉर्म अप सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. रोहितने ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक केलंय. ऋषभ पंतने या सामन्यात फलंदाजी करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 रन्स केले.

Jun 2, 2024, 07:37 AM IST

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅक

टीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. 

May 30, 2024, 10:00 AM IST

मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना

T20 World Cup : आयपीएलनंतर क्रिकेट प्रेमींनी टी20 वर्ल्ड कपची मेजवानी मिळणार आहे. 1 जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया अमेरिकेसाठी रवाना झाली

May 25, 2024, 10:26 PM IST

T20 World Cup: रोहित शर्मा 'या' दिवशी अमेरिकेला होणार रवाना; उरलेल्या खेळाडूंचं काय?

T20 World Cup: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे काही खेळाडू 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. याशिवाय काही खेळाडू थोड्या काळाने न्यूयॉर्कला पोहोचणार आहे. 

May 23, 2024, 09:31 AM IST

संजू सॅमसन की ऋषभ पंत? टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? युवराज सिंग म्हणतो...

Yuvraj singh On Rishabh Pant : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विकेटकीपर कोण असेल? यावर टी-20 वर्ल्डकप 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर युवराज सिंगने मोठं वक्तव्य केलंय.

May 22, 2024, 05:22 PM IST

Abhishek Sharma : युवराजने दिला नवा 'सिक्स किंग', पठ्ठ्यानं किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडलाय

Abhishek sharma break virat kohli record :  एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड आता अभिषेकच्या नावावर जमा झालाय.

May 20, 2024, 12:06 AM IST

T20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कला

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. टीम इंडियातले काही खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला जाण्याची तारीखही ठरली आहे. पहिल्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 

May 18, 2024, 07:05 PM IST

Rishabh Pant: गेल्या मॅचमध्ये खेळलो असतो तर...; दिल्लीचा शेवट गोड असूनही ऋषभ 'या' कारणाने नाराज

Rishabh Pant: दिल्लीचा 14 सामन्यांमधला हा सातवा विजय ठरला. नेट रन रेटमध्ये संघ 14 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. लखनऊवरील विजयानंतर कर्णधार ऋषभ पंत मात्र काहीसा नाराज असल्याचं पहायला मिळालं.

May 15, 2024, 07:48 AM IST

Rishabh Pant: ...तेव्हा ऋषभ पंत संतापलेला; दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात असं नेमकं काय घडलं? अक्षरचा खुलासा

Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळला नाही. पंतला दंड ठोठावण्यात आला होता आणि आयपीएलच्या आचारसंहितेनुसार स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर तीन सामन्यांतून एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.

May 13, 2024, 09:11 AM IST

IPL 2024 : नेमकी चूक कोणाची? ऋषभला वाचवण्यासाठी सौरव गांगुलीचा 'या' खेळाडूवर घणाघाती आरोप

Sourav Ganguly blaming Sanju Samson : राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या स्लो ओव्हर रेटमुळे दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant suspended) याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यावर सौरव गांगुलीने बीसीसीआयसमोर संजू सॅमसनवर आरोप करण्याचा प्रयत्न केला.

May 12, 2024, 04:33 PM IST

Rishabh Pant चं निलंबन, आरसीबीविरुद्ध कोण असेल दिल्लीचा कॅप्टन? रिकी पाँटिंगने जाहीर केलं नाव

Rishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याला बीसीसीआयने 30 लाखांचा दंड ठोठावला असून त्याला स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्यासाठी निलंबित देखील केलं आहे.

May 11, 2024, 10:40 PM IST

BCCI ची मोठी कारवाई! दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन Rishabh Pant निलंबित; ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंड

Rishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे. ऋषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलंय.

May 11, 2024, 03:53 PM IST

T20 WC Squad : ऋषभ मानलं रे भावा...! 16 महिन्यांचा वनवास संपवून टीम इंडियामध्ये शानदार एन्ट्री

Rishabh Pant In T20 WC Squad : दुखापतीने खचला नाही, परिस्थितीशी नडला अन् पुन्हा ऋषभ पंतने टीम इंडियामध्ये कमबॅक केलं. मात्र, गेल्या 16 महिन्यांचा प्रवास ऋषभसाठी साधासुधा नव्हता.

Apr 30, 2024, 05:08 PM IST