rishabh pant

पंतची दिल्ली इतिहास बदलणार? लखनऊसमोर आव्हान... अशी आहे दोन्ही संघांची Playing XI

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आहेत. पॉईंटटेबलमध्ये दिल्ली सर्वात शेवटी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने पाचपैकी केवळ एस सामन्यात विजय मिळवलाय.

Apr 12, 2024, 04:07 PM IST

ऋषभ पंत T20 World Cup खेळणार की नाही? महत्त्वाची माहिती समोर

Rishabh Pant, T20 World Cup Squad : ऋषभ पंतचे इंडियन टीमच्या वर्ल्ड कप संघात स्थान पक्कं होणार की नाही? यावर अजून मात्र प्रश्नचिन्हच निर्माण झाला होता.

Apr 9, 2024, 07:29 PM IST

'मला माफ करा पण, 'या' दोन खेळाडूंसोबत...', रोहित शर्माने सांगितलं हॉटेल रुम शेअरिंगचं सिक्रेट

Rohit Sharma On rishabh pant & shikhar dhawan : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने द ग्रेट इंडियन क्रिकेट शर्मा शोमध्ये बोलताना ऋषभ पंत आणि शिखर धवनवर काय म्हणाला? पाहा

Apr 7, 2024, 04:09 PM IST

T20 World Cup : ऋषभ पंतचं होणार टीम इंडियामध्ये कमबॅक? बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट

Sourav Ganguly On Rishabh Pant : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी ऋषभ पंतला संधी मिळेल की नाही? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर आता सौरव गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.

Apr 6, 2024, 07:29 PM IST

दिल्लीच्या प्रत्येक खेळाडूला 6 लाख रुपयांचा फटका! पंतने 36 लाख गमावले; कारण..

IPL 2024 Heavy Fines on Rishabh Pant And Delhi Capitals Player: कोलकात्याविरुद्धचा सामना दिल्लीने तब्बल 106 धावांनी गमावला. या पराभवामुळे दिल्लीचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर फेकला गेलेला असतानाच त्यांना अजून एक मोठा फटका बसला आहे.

Apr 4, 2024, 01:09 PM IST

Video: पंतने मारलेला No Look Six पाहून शाहरुख खानही खुर्चीवरुन उभा राहिला अन्...

Video No Look Six From Rishabh Pant: कोलकात्याने दिलेलं 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋषभ पंतने 25 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने एकूण 4 चौकार आणि 5 षटकारांची आतिषबाजी केली. त्यापैकी एक षटकार चांगलाच चर्चेत आहे.

Apr 4, 2024, 11:47 AM IST

DC vs KKR : कोलकाताच्या वादळासमोर दिल्ली भूईसपाट, 106 धावांनी विजय मिळवत पाईंट्स टेबलच्या टॉपवर

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी (IPL points table) झेप घेतली आहे. 

Apr 3, 2024, 11:23 PM IST

धोनीने सिक्स मारला अन् क्लिन बोल्ड झाली 'मिस्ट्री गर्ल', थालाची ती दिवाणी कोण?

Ayesha Khan: दिल्लीविरुद्ध खेळताना (DC vs CSK) धोनीने एकहाती सिक्स मारला अन् संपूर्ण स्टेडियम जल्लोषात नाचायला लागलं. त्यावेळी एक मिस्ट्री गर्ल सर्वांच्या नजरेत आली.

Apr 1, 2024, 03:46 PM IST

DC vs CSK : गुरूवर चेला भारी! थालाच्या उपस्थितीत चेन्नईचा 20 धावांनी पराभव; ऋषभची स्मार्ट कॅप्टन्सी

DC vs CSK, IPL 2024 : चेन्नईला अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 46 धावांची गरज होती. मात्र,  मुकेश कुमारच्या अचूक टप्प्यात गोलंदाजी केल्याने मैदानात धोनी उपस्थित असताना देखील चेन्नईला विजय मिळवता आला नाही.

Mar 31, 2024, 11:28 PM IST

RR vs DC : ले-ले भाई, लास्ट है...; DRS घेण्यासाठी खलील अहमदने असं का केलं? बघा नक्की झाले काय?

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 9 व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी मात दिली आहे. पण या मॅचमधील एक क्लिप खूप व्हायरल होत आहे, ज्यात दिल्लीचा खलील अहमद ऋषभ पंतकडे DRS ची मागणी करताना दिसत आहे. 

Mar 29, 2024, 05:49 PM IST

IPL 2024 : स्टब्सची झुंज अपयशी, राजस्थानचा 'रॉयल' विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव

IPL 2024 : आयपीएलच्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर दमदार विजय मिळवलाय. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय ठरला. तर दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय.

Mar 28, 2024, 11:31 PM IST

आयपीएलमध्ये ऋषभ पंतचं अनोखं शतक

IPL 2024 Rishabh Pant: आयपीएल 2024 मध्ये गुरुवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान सामना झाला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतच्या नावावर एक विक्रम जमा झाला. असा विक्रम करणारा दिल्लीचा तो पहिला फलंदाज ठरला आहे. राजस्थानविरुद्धचा सामना ऋषभ पंतच्या आयपीएल कारकिर्दीतला शंभरावा सामना होता.

Mar 28, 2024, 11:18 PM IST

'स्पेशल चप्पल तुझी वाट पाहतेय' रेकॉर्डब्रेक खेळीनंतरही युवराज सिंग अभिषेक शर्मावर संतापला?

IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने विक्रम रचला. आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झालाय. पण यानंतरही टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंग अभिषेकवर चांगलाच संतापला आहे. 

Mar 28, 2024, 08:19 PM IST

RR vs DC सामन्यांत हेड टू हेडमध्ये कोणाचं वर्चस्व, कशी असेल प्लेईंग 11?

IPL 2024 RR vs DC Playing 11: दिल्ली कॅपिटल्सला अजूनही विजयाचा सूर गवसलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या सामन्यात पंजाबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थान रॉयल्स पहिल्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

Mar 28, 2024, 12:58 PM IST

PBKS vs DC | 15 महिन्यानंतर मैदानात आलेल्या Rishabh Pant कडून घोडचूक, LIVE सामन्यात पायावर आदळली बॅट

Rishabh Pant Angry Video : 15 महिन्यानंतर मैदानात आलेल्या ऋषभ पंतकडून एक शॉट खेळताना मोठी चूक झाली. ऋषभ पंत 18 धावा करत बाद झाला. त्यानंतर ऋषभला राग अनावर झाल्याचं दिसून आलं.

Mar 23, 2024, 05:25 PM IST