rishabh pant

Rishabh Pant Accident: पहाटे 5.30ची वेळ, कारचा चक्काचूर आणि जखमी ऋषभ पंत, अपघातानंतरचा 'तो' Video समोर

अपघात घडल्यानंतरच्या काही क्षणांचा व्हिडीओ (Rishabh Pant Car Accident Video) समोर आला आहे. ज्यामध्ये पंत रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय.

Dec 30, 2022, 06:58 PM IST

Rishabh Pant Accident: ही काय पहिलीच वेळ नाही; ओव्हरस्पीडमुळे यापूर्वीही पंत आलेला गोत्यात!

या अपघात पंत गंभीर जखमी (Rishabh Pant Injured) देखील झाला आहे. गाडी चालवताना पंतला डुलकी लागली आणि त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. मात्र ओव्हरस्पीडमुळे गाडी चालवण्याची ही त्याची पहिली वेळ नाहीये. 

Dec 30, 2022, 05:33 PM IST

ऋषभ पंत IPL मधून होणार बाहेर, 'हा' खेळाडू DC च्या कर्णधारपदाचा दावेदार!

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे देणार याबाबत क्रीडा वर्तुळात चर्चांणा उधाण

Dec 30, 2022, 04:56 PM IST

Rishabh Pant Car Accident: मला वाचवा, मी ऋषभ पंत आहे...; अपघातानंतर रक्तबंबाळ खेळाडूचा बस ड्रायव्हरने वाचवला जीव

या एक्सीडंटनंतर सर्वात पहिल्यांदा एक बस ड्रायव्हर (Bus Driver saves rishabh pant life) सुशील कुमार यांनी पंतला पाहिलं. त्यांनी यावेळी पंतला सांभाळलं आणि अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. यावेळी सुशील यांनी रक्तबंबाळ झालेल्या पंतची सर्व कहाणी सांगितली आहे.

Dec 30, 2022, 04:35 PM IST

Rishabh Pant Car Accident: क्रिकेटमुळं वाचला ऋषभचा जीव?; त्याच्या जिद्दीला सलाम

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत यांच्या कारला आज सकाळी (शुक्रवार) भीषण अपघात झाला आहे. त्यातून आपला जीव वाचवत ऋषभनं गाडीतून उडी घेतली आहे. त्यानं गाडीच्या खिडकीची काच तोडली आहे. 

Dec 30, 2022, 02:48 PM IST

Rishabh Pant Car Accident : कार अपघातातून बचावला पंत; त्याच्यासाठी पाकिस्तानात कोण करतंय दुआ?

Rishabh Pant Car Accident CCTV Footage : 25 वर्षीय भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा ( #RishabhPant) आज (30 डिसेंबर) पहाटे 5.30 वाजता अपघात झाला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर तिला आग लागली. आईला सरप्राईज देण्यासाठी तो एकटाच घरी जात होता. 

Dec 30, 2022, 02:39 PM IST

Rishabh Pant Car Accident : पाठीवर जखमा, पायाला गंभीर दुखापत…ऋषभ पंतच्या अपघाताचे फोटो पाहिले तर...

 टीम इंडियाचा स्टार खेळाडू विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीला आज (30 डिसेंबर) भीषण अपघात झाला. 

Dec 30, 2022, 02:28 PM IST

Black Friday : शुक्रवार ठरला घातवार, दोघांचं निधन तर एकाचा अपघात

Rishabh Pant Car Accident : आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला असून दिवसाच्या सुरूवातीलाच तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. दोघांचं निधन तर एकाचा अपघात झाला आहे.  

Dec 30, 2022, 01:54 PM IST

Rishabh Pant Car Accident: रस्त्यावर तडफडत होता ऋषभ; त्याचे पैसे पळवून ढिम्म पाहत राहिले लोक? नक्की काय घडलं?

Rishbh Pant Car Accident: क्रिकेटर ऋषभ पंत (Rishbh Pant) यांच्या गाडी आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. परंतु इतक्या भीषण अपघातातून जखमी अवस्थेत असूनही त्याला मदत करायला कोणीच पुढे सरसावलं नाही तर त्याऊलट त्यांच्या खिशातून रस्त्यावर सांडलेले पैसे लोकांनी (money) उचलायला सुरूवात केल्याची आणि चक्क त्यांच्या अशा अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओच (Car accident cctv footage) लोकांनी काढायला सुरूवात केल्याची माहिती कळते आहे. 

Dec 30, 2022, 01:47 PM IST
Cricketer Rishabh Pant seriously injured in an accident PT4M33S

Rishabh Pant | क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी

Cricketer Rishabh Pant seriously injured in an accident

Dec 30, 2022, 01:35 PM IST

Rishabh Pant Accident : आईला सरप्राईज द्यायला निघालेला ऋषभ पंत रुग्णालयात; लेकाला स्ट्रेचरवर पाहून....

Rishabh Pant Accident: आईला सरप्राईज द्यायला निघालेल्या पंतसोबत नियतीचा खेळ; आता कशी आहे त्याची प्रकृती? मुलाचा भीषण अपघात झाल्याचं कळता ऋषभ पंतची आई कासावीस, पाहून तुमच्याही काळजाचं होईल पाणी... 

Dec 30, 2022, 01:20 PM IST

Rishabh Pant Car Accident : ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात परतणार की नाही? समोर आले 'हे' धक्कादायक कारण

Rishabh Pant Car Accident  News : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला. (Rishabh Pant Car Accident)  अपघातानंतर या कारने पेट घेतला. यानंतर आता एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात कधी उतरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Dec 30, 2022, 12:37 PM IST

Rishabh Pant : "जाणीवपूर्वक ऋषभ पंतला संघातून वगळले"; गौतम गंभीरच्या 'त्या' वक्तव्याची का होतेय चर्चा?

Rishabh Pant : ऋषभ पंतच्या अपघातानंतर गौतम गंभीर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. रेलिंगला धडकल्यानंतर पंतच्या गाडीने पेट धेतला आणि क्षणात कार जळून खाक झालीय

Dec 30, 2022, 11:44 AM IST