Ind vs Lanka : हार्दिक, सूर्यकुमारवर जबाबदारी देण्यामागे हे आहे कारण? बीसीसाआयचा मोठा गेम उघड
2023 हे वर्ष एकदिवसीय वर्ल्ड कपचं वर्ष आहे, त्यामुळे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद बदलला जाणार नाही, पण हार्दिक आणि सूर्यकुमारवर जबाबदारी देत बीसीसीआयने दिग्गजांना संकेत दिले आहेत
Jan 2, 2023, 07:34 PM ISTऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी, डॉक्टरांच्या 'या' माहितीमुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा
Rishabh Pant Health Update: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला होता. 30 डिसेंबरला ही घटना घडली होती. जखमी ऋषभ पंतला तात्काळ डेहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत.
Jan 2, 2023, 03:40 PM ISTBCCI Review Meeting : बीसीसीआई ने घेतले 3 महत्त्वपूर्ण निर्णय; 4 तास चाललेल्या बैठकीत नेमकं काय झालं?
यंदाच्या वर्षी वनडे क्रिकेटचा वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ही बैठक फार महत्त्वाची होती. जाणून घेऊया या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेतले गेले
Jan 1, 2023, 11:20 PM ISTUrvashi Rautela: ऋषभ पंत हॉस्पिटलमध्ये असताना उर्वशीने शेअर केला 'तो' फोटो!
Rishabh Pant Car Accident: उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि 'आरपी'मधील (RP) गोंधळ सर्वांना माहिती आहे. उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्याबाबत यापूर्वी बरीच चर्चा झाली होती.
Jan 1, 2023, 11:07 PM ISTRishabh Pant Car Accident: ऋषभ अजूनही ICU मध्येच, पंतच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर!
Rishabh Pant Health Update: अपघातात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) डोक्याला, पाठीला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली होती. बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती आहे. अशातच मोठी अपडेट समोर आली आहे.
Jan 1, 2023, 07:20 PM IST
indian cricketer Zaheer Khan: झहीर खानचे बेडरूम फोटो समोर...युवराजने दिली अशी रिऍक्शन...
झहीरने शेअर केलेल्या फोटोत तो सागरिकासोबत बेडरुममध्ये झोपलेला आहे. या दोघांसोबत त्यांच्या पाळीव कुत्राही आहे.
Jan 1, 2023, 12:10 PM ISTRishabh Pant: भारताला मोठा धक्का! ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर? 'या' 3 मधून कोण होणार विकेटकीपर?
Rishabh Pant Injury: भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंत खेळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 1, 2023, 11:25 AM ISTRishabh Pant Accident: डुलकी लागल्याने नाही तर 'या' कारणामुळे झाला अपघात; स्वत: रिषभने केला खुलासा!
Rishabh Pant News: दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना पंतला अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यावेळी पंतने अपघाताबद्दल खुलासा केलाय.
Dec 31, 2022, 08:12 PM ISTRishad Pant Accident | रिषभ पंतला दिल्लीला हलवण्याची शक्यता, पाहा रिषभच्या तब्येतीचे अपडेट्स
Rishabh Pant likely to move to Delhi, check Rishabh's health updates
Dec 31, 2022, 05:35 PM ISTRishabh Pant : कौतूकास्पद! ऋषभ पंतचे प्राण वाचवणाऱ्या बस ड्रायव्हरचा सन्मान
Rishabh Pant : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला शुक्रवारी 30 डिसेंबरच्या पहाटे भीषण अपघात झाला होता. रुरकीजवळील मोहम्मदपूर जाट भागात पंतच्या गाडीला अपघात झाला. या अपघातातून त्याला हरयाणा परिवहन मंडळाचा ड्रायव्हर सुशील मान आणि वाहक परमजीत सिंगने वाचवले होते.
Dec 31, 2022, 05:06 PM ISTFact Check: अपघातानंतर Rishabh Pant चं सामान, पैसे लोकांनी पळवले? पोलिसांनी सांगितलं सत्य
Fact Check: ऋषभच्या भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर अफवा येयला सुरू झाल्या होत्या. या अपघातानंतर ऋषभचं सामान काही अज्ञात लोकांनी लुटलं असल्याच्याही बातम्या येयला सुरूवात झाली होती. परंतु हा दिशाभूल करणारा संदेश असल्याचे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून समोर आले आहे.
Dec 31, 2022, 12:28 PM IST"तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या...", Rishabh Pant च्या Car Accident नंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट व्हायरल
Rishabh Pant च्या अपघातानंतर उर्वशी रौतेलानं ही जुसरी पोस्ट शेअर केली आहे. या आधी तिनं एक पोस्ट शेअर करत प्रार्थना करत असल्याचे म्हटले होते.
Dec 31, 2022, 08:34 AM ISTRishabh Pant Car Accident: गब्बरने आधीच केलं सावध तरीही पंतने ती चूक केलीच, व्हिडीओ होतोय व्हायरल
आज झालेल्या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली आहे. अशातच आता शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पंतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.
Dec 30, 2022, 09:11 PM ISTआधी सायरस मिस्त्री, आता ऋषभ पंत, 2022 मध्ये Mercedes Benz कारचे दोन भीषण अपघात
उद्योगपती सायरस मिस्त्रींचं कार अपघातात निधन झालं, तर ऋषभ पंतची कार अपघातानंतर जळून खाक झालीस, या दोघांचीही कार होती
Dec 30, 2022, 08:04 PM ISTRishabh Pant आयपीएल 2023 खेळणार का? डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची माहिती!
ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर, चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी!
Dec 30, 2022, 07:30 PM IST