rishabh pant

T20 World Cup 2022 : सेमीफायनल मध्ये हा खेळाडू ठरणार 'गेम चेंजर'

Ind vs Eng Semifinal : भारतीय संघात दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Nov 8, 2022, 12:35 AM IST

INDvsENG: सगळं OK असताना...Ravi Shastri म्हणतात "इंग्लंड विरुद्ध 'या' खेळाडूला टीममध्ये घ्या"

India vs England: T20 World Cup 2022 च्या सेमीफायनलमध्ये म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया इंग्लंडशी भिडणार आहे, परंतु आता भारताचे माजी कोच Ravi Shastri यांनी एका स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.

Nov 7, 2022, 11:13 PM IST

भावा, Urvashi Rautela तुला बोलवतेय, चाहत्याने डिवचलं मग Rishabh Pant नेही सुनवलं

गेल्या काही काळापासून उर्वशी रिषभ पंतच्या मागे लागल्याचं चित्र होतं. दरम्यान याच मुद्द्यावरून रिषभ पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होताना दिसतोय.

Nov 7, 2022, 09:27 PM IST

IND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा

Nov 1, 2022, 10:18 PM IST

IND vs BAN : पंत की कार्तिक, बांगलादेश विरुद्ध विकेटकिपींग कोण करणार? द्रविड म्हणाला..

दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात रविवारी पाठीच्या खालील भागाला दुखापत झाली होती. 

 

Nov 1, 2022, 04:30 PM IST

T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेनं पराभूत केल्यानंतर हरभजन सिंग भडकला, म्हणाला; "या दोघांना टीमबाहेर करा"

T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा विजयरथ रोखला. भारतानं 20 षटकात 9 गडी गमवून 133 धावा केल्या आणि विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. 

Oct 31, 2022, 04:42 PM IST

IND vs SA : आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूला डच्चू?

 टीम इंडियाचा आफ्रिका विरुद्धचा (India vs South Africa) सामना जिंकून सेमी फायनलची वाट सुकर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Oct 29, 2022, 11:56 PM IST

IND VS SA T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यात राहूलच्या जागी पंतला मिळणार का संधी? टीम इंडियाचे बॅटींग कोच काय म्हणाले?

के एल राहूल की ऋषभ पंत? दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं? 

Oct 29, 2022, 02:22 PM IST

T20 World Cup मध्ये आता 'हा' खेळाडू ओपनिंग करणार? रोहितच्या मनात आहे तरी काय?

Team India : टीम इंडियाचा सेमीफायनल प्रवास आणखी सोपा झाल्याचं दिसतंय. मात्र, असं असलं तरी रोहित शर्माचं टेन्शन आणखी वाढल्याचं पहायला मिळतंय. त्याला कारण ठरतंय भारताचा स्टार सलामीवीर KL Rahul

Oct 28, 2022, 06:17 PM IST

उर्वशीचा MR. RP ऋषभ पंत नव्हेच तर...; अभिनेत्रीनं फोटो शेअर करत केला खुलासा

उर्वशीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Oct 28, 2022, 05:13 PM IST

फुटबॉल खेळताना विराटला भिडला पंत, Video पाहून तुम्हीच ठरवा...कोण अव्वल?

Virat Pant Football : नेदरलँड लिंबू टिंबू टीम असली तरी भारतीय संघाला एकही चूक महागात पडू शकते. त्यामुळे आता रोहितसेना नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे.

Oct 26, 2022, 04:03 PM IST

IND vs NED: नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला आराम? प्लेईंग 11 मध्ये या खेळाडूला मिळणार संधी

T20 World Cup 2022 India vs Netherland: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत पाकिस्तानला पराभूत करत भारतानं विजयी सलामी दिली आहे. या फेरीतील भारताचा दुसरा सामना नेदरलँडसोबत (India vs Netherland) आहे. नेदरलँडनं बांगलादेशसोबतचा पहिला सामना गमवला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याच्या हेतून नेदरलँडचा संघ मैदानात उतरणार आहे.

Oct 26, 2022, 12:10 PM IST

T20 World Cup : IND vs PAK सामन्यादरम्यान ऋषभ पंतला अशी वागणूक का मिळाली? Video Viral

गेल्या 23 ऑक्टोबर रोजी T20 विश्वचषक सामना भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये चांगलाच रंगला होता.

Oct 25, 2022, 02:54 PM IST

T20 World Cup 2022 India Vs Pakistan: ''आयुष्यातली पहिली मॅच''..आणि समीर चौघुले पोहचला थेट मेलबर्नला

हास्यजत्रामध्ये आपल्याला पोट धरून हसायला लावणाऱ्या समीर चौघुलेंची ही...

Oct 23, 2022, 03:35 PM IST

T20 World Cup 2022 India Vs Pakistan: Babar Azam out होताच सोशल मीडियावर memesचा पाऊस

नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागल्यानंतर बाबर आझमच्या चेहऱ्यावरील दु:ख स्पष्ट दिसत होतं.

Oct 23, 2022, 02:31 PM IST