IND vs AUS test: स्डेडियममध्ये लागले Rishabh Pant च्या नावाचे नारे; विराटही झाला भावूक
विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) फलंदाजी करत असताना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर एका खेळाडूच्या नावाचा आवाज घुमत होता. या खेळाडूची उणीव बॉर्डर-गावसकर सिरीजदरम्यान सर्वाधिक जाणवत होती.
Feb 18, 2023, 10:58 PM ISTकुबड्या पकडून चालणाऱ्या Rishabh Pant च्या Photo वर Urvashi Rautela ची कमेंट; म्हणाली, "माझ्या..."
Urvashi Rautela Rishabh Pant Photo: मुंबई विमानतळावर काही पत्रकारांनी उर्वशीला पंतसंदर्भात विचारलं असता तिने पंतने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवली.
Feb 17, 2023, 06:29 PM ISTKantara 2 मध्ये Urvashi Rautela ची एन्ट्री? उर्वशीच्या पोस्टनं एकच खळबळ
Urvashi Rautela ला नं सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
Feb 12, 2023, 03:07 PM ISTमृत्यूला मात देऊन 40 दिवसांनी स्वतःच्या पायांवर उभा राहिला Rishabh Pant; शेअर केला पहिला फोटो
10 फेब्रुवारी रोजी पंतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊटवरून 2 फोटो पोस्ट केले आहेत.
Feb 10, 2023, 07:46 PM ISTRishabh Pant : 'मी ऋषभच्या कानाखाली जाळ काढेन...', अन् Kapil Dev यांचा पारा चढला!
IND vs AUS Test Series : संघाप्रती तुमची काहीतरी जबाबदारी आहे. अशा प्रकारचा निष्काळजीपणा न करता स्वतःची काळजी घ्या, असा सल्ला कपील देव (Kapil Dev Advice to Youngster) यांनी युवा खेळाडूंना दिलाय.
Feb 8, 2023, 03:31 PM ISTRishabh Pant :ऋषभ पंतची नवीन हेल्थ अपडेट आली समोर, स्वत:च दिली माहिती
Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) हेल्थ अपडेटबाबत नवनवीन माहिती समोर येत असते. यामध्ये त्याच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याची माहिती आहे. आता अशीच नवीन हेल्थ अपडेट समोर आली आहे.
Feb 7, 2023, 09:08 PM ISTRishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर, मेडिकल टीमने दिली मोठी अपडेट!
Rishabh Pant Car Accident News : अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आता...
Jan 31, 2023, 05:30 PM ISTTeam India : टीम इंडियाचे 'हे' दोन खेळाडू होणार भावी कप्तान, आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी!
मला वाटत नाही आता भारताच्या सर्व फॉरमॅटसाठी एकच कर्णधार दिसणार आहे, अशातच भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने भावी कर्णधारपदासाठी दोन खेळाडूंची नाव घेतली आहेत.
Jan 28, 2023, 09:21 PM ISTICC Men's Test Team 2022 : आयसीसीचा कसोटी संघ जाहीर, टीम इंडियाच्या 1 खेळाडूने मिळवलं स्थान
ICC Men's Test Team 2022 : मंगळवारी आयसीसीने कसोटी संघाची घोषणा केली असून यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या 4 खेळाडूंनी स्थान मिळवलं आहे.
Jan 24, 2023, 03:19 PM ISTIPL 2023: Rishabh Pant च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, Ricky Ponting सांगितलं कधी खेळणार?
Ricky Ponting, Rishabh Pant : आता ऋषभ मैदानात उतरणार तरी कधी?, असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्स (DC) नाही तर टीम इंडियाला देखील आगामी वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) ऋषभची उणिव भासेल.
Jan 20, 2023, 06:37 PM ISTGabba Test Victory : गाबाच्या ऐतिहासिक विजयाला 2 वर्षे पूर्ण, नवख्या पोरांनी कांगारूंची ठासून जिरवलेली
पंतचा 'तो' अविस्मरणीय चौकार, आजच्या दिवशी भारताच्या यंगस्टर खेळाडूंनी तोडला होता गाबा का घमंड!
Jan 19, 2023, 08:58 PM ISTGabba Test 2 years after: 36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं! जेव्हा टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला झालेले अश्रू अनावर
2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील गाबामध्ये (Gaba Test) रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. आज या सामन्याला तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहे.
Jan 19, 2023, 07:30 PM ISTRishabh Pant: रिषभ पंतच्या लक्झरी कारला आग लागली तरी कशी? जर्मनी एक्सपर्ट पोलखोल करणार!
Rishabh Pant luxury mercedes car: अपघातानंतर रिषभने ट्विट (Rishabh Pant First Reaction) करत सर्वांचे आभार मानले. अशातच आता रिषभ पंतच्या लक्झरी कारला आग लागली तरी कशी?, याबाबत मोठा खुलासा करणार आहेत.
Jan 17, 2023, 04:00 PM ISTRishabh Pant : 'मी नेहमीच ऋणी राहीन', प्राण वाचविणाऱ्या रिअल लाईफ HERO ना भेटून ऋषभ पंत भावूक
Rishabh Pant Tweet : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या भयानक अपघातातून पंत मृत्यूच्या दाढेतून परत आला. ऋषभ पंतचे प्राण वाचविणारे ते दोन नायक हॉस्पिटलमध्ये तब्येतीची विचारपूस करायला गेले तेव्हा पंत म्हणाला की..,
Jan 17, 2023, 07:47 AM ISTRishabh Pant : अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने ट्विट करून आपली पहिली प्रतिक्रिया मांडली आहे.
Jan 16, 2023, 07:35 PM IST