IND vs BAN : LIVE सामन्यातली विराटची 'ती' चुक ऋषभ पंतने सुधारली, पाहा VIDEO त नेमकं काय घडलं?
IND vs BAN : शुभमन गिलच्या 110 आणि चेतेश्वर पुजाराच्या 102 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने (Team India) बांगलादेशसमोर 513 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या 176 धावावर 3 विकेट पडल्या आहेत.
Dec 17, 2022, 02:13 PM ISTRanji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?
Arjun Tendulkar Century on Debut - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्यानंतर सर्वत्र बाजूने अर्जुनचे कौतुक होत आहे.
Dec 15, 2022, 10:35 AM ISTIND vs BAN 1st Test: केएल राहुलने स्वत:चा गेम केला, आऊट झाला म्हणून रागाच्या भरात असं काही तरी केलं | Video Viral
IND vs BAN 1st Test: टीम इंडियाचे नेतृत्व करणारा KL राहुल चितगाव येथे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विशेष काही करू शकला नाही. त्याला वेगवान गोलंदाज खालिद अहमदने बोल्ड केले. त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 14, 2022, 03:38 PM ISTIND vs BAN: बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant चा मोठा रेकॉर्ड, थेट धोनीच्या पक्तीत स्थान
Rishabh Pant Record : भारत आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज चटगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वनडे प्रमाणेच टेस्टमध्ये देखील ऋषभ पंत (Rishabh Pant) फेल ठरला.
Dec 14, 2022, 02:12 PM ISTRishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा, त्याला कधीच...
IND vs BAN: टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी पत्रकार परिषद घेत संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले.
Dec 14, 2022, 01:52 PM ISTRishabh Pant च्या जागी चेतेश्वर पुजाराला का दिलं उपकर्णधारपद? KL Rahul च्या उत्तराने सर्वजण हैराण
बीसीसीआयने घेतलेल्या या अचानक निर्णयामुळे सर्वच जण हैराण आहेत. यावर आता टीमचा कर्धणार के.एल राहुलने प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 12, 2022, 08:00 PM ISTBAN vs IND: BCCI ने मारली स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड; करियर पणाला लागलेल्या खेळाडूले केलं vice-captain
पहिल्याच सामन्यापूर्वी बीसीसीआने टीम इंडियामध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. त्यांनी कर्णधारपद के.एल राहुलकडे सोपवलं, तर उपकर्णधार अशा व्यक्तीकडे सोपवण्यात आलं आहे, ज्याचं स्वतःच करियर पणाला लागलं आहे.
Dec 12, 2022, 04:25 PM ISTIND vs BAN: टीम इंडियाला 'जोर का झटका'; कॅप्टन रोहित शर्मा संघातून आऊट, नवा संघ जाहीर!
IND vs BAN Test series: बांग्लादेशविरुद्ध मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. त्यांच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांना संधी देण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 08:06 PM ISTDisgusting! ह्याला आवरा, ऋषभ चुकलाच; बॉलिवूड दिग्दर्शकांकडून शाब्दीक हल्ला
Rishabh Pant : एरवी क्रिकेटपटू ऋषभ पंत हा एकतर त्याच्या खेळीमुळं किंवा मग अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यामुळं चर्चेत येतो. यावेळी मात्र तो चर्चेत येण्याऐवजी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Dec 10, 2022, 03:11 PM ISTवनडे सिरीजमधून बाहेर काढण्याचा निर्णय नेमका कोणाचा? Rishabh Pant की टीम मॅनेजमेंट? प्रकरणात नवा ट्विस्ट
भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या त्याच्या खराब फॉर्मशी (Bad Form) झुंजताना दिसतोय. अशातच आता त्याला टीमबाहेर करण्याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.
Dec 5, 2022, 05:18 PM ISTIND vs BAN : बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant ला शेवटची संधी, फ्लॉप ठरल्यास संघातून OUT
IND vs BAN : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शेवटच्या 9 डावांवर नजर टाकली, तर त्याच्या बॅटमधून फक्त 96 धावा आल्या आहेत आणि या काळात त्याची सरासरी 11 पेक्षा कमी आहे.
Dec 3, 2022, 09:31 PM ISTRishabh Pant : "मला एक गोष्ट खटकते, मूर्खासारखं...", पंतला मैदानावर चिडवणाऱ्यांना उर्वशीचे खडे बोल!
Who Is The Real RP: उर्वशीला (Urvashi Rautela) रिषभ विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उर्वशीने स्पष्टीकरणं दिलं. मला माहिती नाही की ऋषभ पंतला देखील आरपी (RP) म्हणून बोलवलं जातं.
Dec 2, 2022, 05:52 PM ISTIND vs NZ: टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला...आता न्यूझीलंडविरुद्ध जिंकावच लागेल!
Team India: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला उद्या क्राइस्टचर्चमध्ये (christchurch) होणाऱ्या तिसऱ्या वनडेवर पावसाची सावट पडू नये, अशी प्रार्थना करावी लागणार आहे.
Nov 29, 2022, 05:05 PM ISTIndia vs New Zealand: संजू तुस्सी ग्रेट हो...! संघात संधी नाही, पण पठ्ठ्यानं मन जिंकलं; पाहा Video
Sanju Samson heart winning video: आजच्या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शिखर धवने (Shikhar Dhawan) आज पुन्हा रिषभ पंतवर (Rishabh Pant) विश्वास दाखवला.
Nov 27, 2022, 05:00 PM ISTUrvashi Rautela: रिषभ पंतच्या आठवणीत उर्वशी बेहाल? Video शेअर करत म्हणाली...
Waltair Veerayya Boss Party: उर्वशीने एक व्हिडीओ सध्या तिच्या अधिकृत अकाऊंटवरून (Urvashi Rautela Instagram Video) शेअर केलाय. त्यामध्ये उर्वशी हातात दोन दारूच्या बॉटल घेऊन उभी असल्याचं दिसतंय.
Nov 25, 2022, 08:52 PM IST