Ind vs Nz : टी20 नंतर वनडेतही ऋषभ पंत फ्लॉप, क्रिकेट फॅन्स भडकले
IND vs NZ 1st ODI : टी20 नंतर वनडेतही फ्लॉप! या ऋषभ पंतच करायचं काय? तुम्हाला काय वाटतं?
Nov 25, 2022, 05:18 PM ISTIND vs NZ ODI: पहिल्या वनडे सामन्यात कशी असेल टीम इंडियाची Playing XI
India vs New Zealand 1st ODI : ऑकलंडमध्ये उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होऊ शकतात. 2020 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडकडून वनडे मालिकेत भारताला 0-3 असा पराभव स्विकारावा लागला होता.
Nov 24, 2022, 11:06 PM ISTIND vs NZ: ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार?
IND vs NZ: न्युझीलंडविरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंत की संजू सॅमसन, कोणाला संधी द्यावी? तुम्हाला काय वाटते?
Nov 24, 2022, 05:24 PM ISTIND vs NZ 3rd T20: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, New Zealand मध्ये 'या' घातक खेळाडूची एन्ट्री!
India vs New Zealand: तिसऱ्या T20 सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी आता संघात एका घातक खेळाडूची एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय.
Nov 21, 2022, 11:30 PM ISTIND vs NZ 3rd T20I: तिसऱ्या टी20 सामन्यात ऋषभ पंत OUT,'या' खेळाडूला मिळणार संधी
IND vs NZ 3rd T20I: खुप झाल याचं, तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंत प्लेईंग इलेव्हनमधून OUT होणार
Nov 21, 2022, 06:17 PM ISTRishabh Pant: अरे या पंतचं करायचं काय? पुन्हा फेल गेल्यावर इंटरनेटवर मिम्सचा धुमाकूळ!
Rishabh Pant IND vs NZ: ऋषभ पंतने (Rishabh Pant) पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली आणि तो 6 धावा करून बाद झाला. पंत बाद झाल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर (Memes On Rishabh Pant) विविध प्रतिक्रिया दिल्या.
Nov 20, 2022, 09:07 PM ISTSuryakumar Yadav: एकटा सुर्या न्यूझीलंडवर भारी! T20 मध्ये केली रोहितच्या 'या' खास रेकॉर्डची बरोबरी
Suryakumar Yadav Century:सुर्याचे एकाही खेळी (IND vs NZ 2nd T20I) पाहून अनेकांच्या डोळ्याचे पारणं फिटणं. एकीकडे भारताच्या एकामागे एक विकेट पडत असताना दुसरीकडे सुर्यकुमारने नॉट आऊट शतक (Suryakumar Yadav Century) ठोकलं.
Nov 20, 2022, 04:21 PM ISTRishabh Pant: रिषभ आणि उर्वशीचं नातं काय? शुभमन गिलने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाला...
Shubman Gill: भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्यात काय नातं आहे? यावर शुभमन गिलने गुपित उघड केलंय.
Nov 19, 2022, 11:48 PM IST"येत्या 10 वर्षात 'हा' भारतीय खेळाडू टी-20 क्रिकेट गाजवणार"
कसोटीमध्येही या खेळाडूने एकट्याच्या जोरावर 'या' खेळाडूने भारताला सामने जिंकून दिले आहेत.
Nov 18, 2022, 05:49 PM ISTUrvashi Rautela ला पैसा येतो कुठून? करिअर फ्लॉप तरी कमवते कोट्यवधी रुपये
Urvashi Rautela कमवते इतके कोटी, कसं ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Nov 17, 2022, 11:30 PM IST
Team India मध्ये लवकरच होणार 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री; Rohit sharma घेणार निर्णय
टीम इंडियाची गोलंदाजीची बाजू पाहता स्क्वॉडमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी टीममध्ये 1 वर्षापासून नसलेल्या खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे.
Nov 13, 2022, 03:46 PM ISTT20 World Cup: सेमीफायनलमधल्या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर संपातले चाहते
भारत-पाकिस्तान फायनलचं स्वप्न पाहणाऱ्या करोडो क्रिकेटप्रेमींचा अपेक्षाभंग, भारतीय खेळाडूंची ढिसाळ कामगिरी
Nov 10, 2022, 05:14 PM ISTT20 World Cup : ऋषभ पंत की दिनेश कार्तिक, कर्णधार रोहित शर्मा सेमी फायनलमध्ये कोणाला देणार संधी ?
India vs England, T20 WC: टीम इंडिया अंतिम फेरीत जाणार का, याची मोठी उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आणि चाहत्यांना आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 विश्वचषकाचा उपांत्य सामना (Semifinal) 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोन खेळाडूंपैकी कोणाला कर्णधार रोहित शर्मा संधी देणार याकडे लक्ष असणार आहे.
Nov 9, 2022, 07:41 AM ISTT-20 World Cup : सेमी फायनलआधीच इंग्लंडच्या 2 विकेट्स? विराट-रोहितसाठीही आनंदाची बातमी!
सेमी फायनलआधी इंग्लंडला धक्क्यावर धक्के, दुसरा खेळाडू बाहेर!
Nov 8, 2022, 09:19 PM IST
T20 World Cup 2022 : सेमीफायनल मध्ये हा खेळाडू ठरणार 'गेम चेंजर'
Ind vs Eng Semifinal : भारतीय संघात दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Nov 8, 2022, 12:35 AM IST