rishabh pant

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतच्या कारचा स्पीड ताशी 200 किमी, पाहा व्हिडिओ...

Rishabh Pant Car Accident  News : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर आणि आघाडीचा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant Car Accident)  याच्या कारला भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर या कारने पेट घेतला. त्यात ऋषभ गंभीर जखमी झाला आहे.

Dec 30, 2022, 11:33 AM IST

Rishabh Pant च्या कार अपघातानंतर Urvashi Rautela नं शेअर केली 'ही' पोस्ट

Rishabh Pant चा आज सकाळी दिल्लीवरून घरी परतत असताना गंभीर अपघात झाला. त्याच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Dec 30, 2022, 11:24 AM IST
Rishabh Pant Car Accident PT5M45S

Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; उपचारांसाठी दिल्लीला रवाना

Rishabh Pant : हा अपघात इतका भयंकर होता पंतच्या कारचा अक्षरशः कोळसा झाला आहे. 

Dec 30, 2022, 09:02 AM IST

Inside story : जडेजा, बुमराह दोन्ही हुकमी एक्क्यांना BCCIने दाखवून दिली जागा?

भारताचे हुकमी एक्के असलेले खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनाही संघात स्थान न मिळण्याच असू शकत हे कारण

Dec 28, 2022, 07:54 PM IST

राजकारण की दुखापत? Rishabh Pant सोबत टीममध्ये नेमकं काय झालंय?

श्रीलंकेविरूद्धच्या या दोन्ही सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एका खेळाडूला मोठा धक्का बसला आहे. टीममधील विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीममधून बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला. 

Dec 28, 2022, 05:17 PM IST

Team India Squad Announced : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, BCCI चे संघात मोठे बदल!

भारतीय संघात मोठे बदल, टीम इंडियामध्ये दोन पुणेकरांचा स्थान!

Dec 27, 2022, 10:48 PM IST

राहुल ना रोहित या खेळाडूला करा कसोटी टीमचा कर्णधार, पाकिस्तानच्या बड्या खेळाडूचं वक्तव्य!

पाकिस्तानच्या माजी खेळाडूने ना राहुल ना रोहितकडे तर एका अष्टपैलू खेळाडूकडे कर्णधारपद सोपवावं असं म्हटलं आहे.

Dec 27, 2022, 12:39 AM IST

IND vs BAN 2nd Test: Rishabh Pant झोपेच्या गोळ्या घेऊन...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ

भारतीय टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा (India vs Bangladesh) 3 विकेट्सने पराभव केला. भारताकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी तुफानी खेळ दाखवला. मात्र यावेळी माजी खेळाडूने टीमच्या निर्णयावर टीका केली आहे.

Dec 25, 2022, 04:19 PM IST

Ind vs Ban : LIVE सामन्यादरम्यान Virat Kohli रिषभ पंतवर संतापला, पाहा VIDEO

Ind vs Ban, 2nd Test : भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात 19/0 ला केली होती. भारताचे केएल राहुल (10), शुभमन गिल (20) आणि चेतेश्वर पुजारा (24), विराच कोहली (Virat Kohli) (24) धावावर आऊट झाले आहेत.

Dec 23, 2022, 01:50 PM IST

टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतला मोठा धक्का, रेल्वेने केली मोठी कारवाई

रेल्वने अशी कारवाई नेमकी का केली याबाबत धक्कादायक कारण समोर आलं आहे. (

Dec 19, 2022, 08:06 PM IST

IND vs BAN Test: "रोहितला घरात बसायला सांग...", माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान

Ind vs Ban : दुसऱ्या टेस्टसाठी रोहित शर्मा (rohit sharma team) टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते. याचदरम्यान  भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) यांनी रोहित शर्मा बाबत मोठे विधान केले आहे. 

Dec 18, 2022, 04:08 PM IST

World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास

Blind T20 World Cup: भारताने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला असून टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला.

Dec 18, 2022, 11:48 AM IST

Rishabh Pant: धोनीच्या वेगात पंतने उडवल्या विकेटच्या दांड्या; Video होतोय व्हायरल!

Rishabh Pant, MS dhoni: अक्षर पटेलच्या अफलातून बॉल हुकल्यावर पंतनं (Rishabh Pant Stumping) हसनला स्टंप केलं. पटेलने 88 व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला. ऑफ स्टंपवर पडताना हा चेंडू बाहेरच्या बाजूला आला, त्यावर...

Dec 18, 2022, 12:45 AM IST