Sachin Tendulkar: "मला समजलंच नाही, इतकी मोठी चूक...", मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची सडकून टीका!
Indian Cricket Team: मास्टर ब्लास्ट सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड या दोघांवर टीकेची झोड उठवली आहे.
Jun 11, 2023, 11:23 PM ISTबाबा गेले कुठे? WTC Final सामन्यादरम्यान रविचंद्रन अश्विनच्या मुलीचा फोटो व्हायरल
Ravichandran Ashwin : अश्विनचा टीममध्ये समावेश नाही हे पाहताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान यानंतर अश्विनच्या मुलीचा एक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jun 7, 2023, 06:41 PM ISTWTC Final 2023: कॅप्टन रोहितचं टेन्शन खल्लास, Sunil Gavaskar यांनी निवडली अशी Playing XI
Sunil Gavaskar On WTC Final Playing 11: भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्करांच्या (Sunil Gavaskar) मते, भारताची गोलंदाजी ताकदवर असली पाहीजे. त्यात 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर गोलंदाजांचा समावेश केला पाहीजे.
Jun 5, 2023, 10:51 PM ISTCricket : श्रीलंका क्रिकेट संघाच्या फिरकीपटूचा वर्ल्ड रेकॉर्ड, मुरलीधरन, अश्विनलाही टाकलं मागे
श्रीलंका क्रिकेट संघाच्या फिरकीपटूचा वर्ल्ड रेकॉर्ड, मुरलीधरन, अश्विनलाही टाकलं मागे
Apr 28, 2023, 08:51 PM ISTWTC Final 2023: ना विराट ना रहाणे, टीम इंडियाला 'हे' 5 खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप!
मानाचा असा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.
Apr 25, 2023, 04:53 PM ISTIPL 2023, RR vs DC: राजस्थानला भिडणार दिल्लीचे धुरंदर; टॉस दिल्लीचा, सामना कोणाचा?
IPL 2023: उच्च स्कोअरिंग सामना ( Rajasthan Royals vs Delhi Capitals) होण्याची शक्यता आहे दोन्ही सामने गमावलेल्या कॅपिटल्सवर अतिरिक्त दबाव असेल तर रॉयल्स त्याच ठिकाणी पंजाब किंग्जला कमी पराभवानंतर परतण्यास उत्सुक असणार आहे.
Apr 8, 2023, 02:59 PM ISTRR Vs PBKS: Ashwin ने पुन्हा दाखवलं जुनं रूप; शिखर धवनला दिलेली धमकी कॅमेरात कैद
पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) विरूद्ध मंकडिंग करण्याच्या प्रयत्नात असलेला अश्विन कॅमेरात कैद झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Apr 5, 2023, 10:17 PM ISTIND vs AUS: LIVE सामन्यात Pujara ची अतरंगी बॉलिंग, लोकांना शेन वॉर्न आठवला, तर Ashwin म्हणतोय...
Cheteshwar Pujara Bowling Video: अखेरच्या सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराकडे बॉलिंग (Cheteshwar Pujara Bowling) सोपवली. पुजाराचा गोलंदाजीचा एक फोटो शेअर करत आश्विनने खोचक कमेंट केलीये.
Mar 13, 2023, 06:58 PM ISTInd vs Aus : 3 दिवसांत कसोटी सामना संपला, तर उरलेल्या दोन दिवसांचे पैसे परत मिळतात का?
भारत आणि ऑस्ट्रलियादरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, पण हा सामना कवेळ तीन दिवसांतच संपण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे, तसंच खेळपट्टीबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
Mar 2, 2023, 05:37 PM ISTICC Test Rankings: इंदूर टेस्टदरम्यान टीम इंडियाच्या बॉलरला लॉटरी, ICC कसोटी क्रमवारीत नंबर 1
Latest ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताच्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.
Mar 1, 2023, 03:39 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाच्या फिरकीसमोर कांगारूंनी टाकल्या नांग्या; भारतापुढे फक्त 115 धावांचं आव्हान!
IND vs AUS: दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियासमोर विजयासाठी 115 रन्सचं लक्ष्य आहे. अश्विन आणि जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 113 रन्सवरच आटोपला. अश्विनने 3 तर जाडेजाने 7 विकेट्स काढल्या.
Feb 19, 2023, 11:28 AM ISTIND vs PAK: 'भारत डोळे दाखवत असेल तर...', BCCI वर बोलताना Shahid Afridi ला झाली उपरती!
Pakistan vs India, Asia Cup: तुम्ही स्वतःला मजबूत करा आणि मग निर्णय घ्या. आशिया चषकात (Asia Cup 2023) भारत येईल की नाही किंवा पाकिस्तान भारतात जाईल की नाही याची मला कल्पना नाही. पण पाकिस्तान बोर्डाला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल, असं Shahid Afridi म्हणालाय.
Feb 16, 2023, 04:04 PM ISTICC Rankings: भारत तिन्ही फॉरमॅटचा 'बादशाह', वनडे, टी-ट्वेंटीनंतर आता कसोटीतही टीम इंडिया नंबर 1
ICC Rankings: नागपुरमध्ये टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.
Feb 15, 2023, 03:15 PM ISTInd vs Aus: रवींद्र जाडेजाकडून Ball Tampering? ICC ने केली मोठी कारवाई
Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असला तरी रवींद्र जाडेजावर (Ravindra Jadeja) मात्र कारवाई करण्यात आली आहे.
Feb 11, 2023, 03:56 PM IST
R Ashwin India vs Australia: कुंबळेला जे जमलं नाही ते अश्विनने करुन दाखवलं, आकडेवारी पाहून थक्क व्हाल!
IND vs AUS, 1st Test : भारतीय संघाचा अनुभवी स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (R Ashwin India vs Australia) नागपूर कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. दुसऱ्या डावात पाचवी विकेट घेताच त्याने इतिहास रचला.
Feb 11, 2023, 03:43 PM IST