IND vs AUS : शुबमन गिल की सुर्यकुमार यादव? रोहित शर्मा म्हणाला, 'या' खेळाडूला देणार संधी
Rohit Sharma Press Conference: भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) उद्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिशद पार पडली आहे.
Feb 8, 2023, 02:45 PM ISTIND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी अश्विनला रवी शास्त्रींचा कानमंत्र.. म्हणाले...
Border-Gavaskar Trophy 2023 : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत (IND vs AUS) दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे तर वनडे मालिका 17 मार्चपासून सुरु होईल.
Feb 7, 2023, 01:34 PM ISTIND vs AUS:रोहित शर्मासाठी अग्निपरीक्षा! कर्णधार पदावर सोडावं लागणार पाणी
Rohit Sharma Captaincy : भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा निकाल लागणार आहे.त्यामुळे भारताला मायदेशात हरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात कसून सराव करत आहे.
Feb 6, 2023, 04:32 PM ISTBorder Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?
IND vs AUS 1st Test : नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय.
Feb 6, 2023, 07:55 AM ISTIND vs AUS : आश्विनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची घेतली 'फिरकी', ट्विटने उडवली एकच खळबळ
India vs Australia Border-Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अश्विनचा ड्युप्लिकेट नेट्समध्ये बोलावला आहे.
Feb 5, 2023, 09:55 PM ISTIND vs AUS:टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा बादशाह, जाणून घ्या
IND vs AUS Head to Head : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिली कसोटी मालिका (IND vs AUS) 75 वर्षांपूर्वी खेळली गेली होती. परंतु 26 वर्षांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत कसोटी मालिका सुरू झाली होती.
Feb 4, 2023, 07:38 PM ISTMahesh Pithiya: 'डुप्लिकेट अश्विन'ने Australian फलंदाजांना फोडला घाम, Steve Smith क्लीन बोल्ड; बॉलच खेळता येईना
India vs Australia Test Series: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia Cricket Team) सध्या भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी (India vs Aus Test Series) तयारी करत आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विशेष तयारी करत आहे. यावेळी महेश पिथियाच्या (Mahesh Pirhiya) मदतीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज रवीचंद्रन अश्वीनची गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यावेळी त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
Feb 4, 2023, 01:50 PM IST
IND VS AUS Test : ऑस्ट्रेलियाने अश्विनवर काढला तोडगा, भारताचा 'हा' खेळाडू करतोय मदत
India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTIND vs SL : कर्णधार रोहितच्या निर्णयावर टीम इंडियाच्याच स्टार खेळाडूचा आक्षेप, त्या 'मँकाडिंग'वर म्हणाला...
Ashwin on Rohit Sharma: पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) 98 धावावर खेळत होता. यावेळी टीम इंडियाकडून मोहम्मद शमी ओव्हर टाकायला होता. त्याने या ओव्हरमध्ये 98 वर नाबाद असलेल्या शनाका मँकाडिंग' पद्धतीने आऊट केले होते.मात्र रोहितने यात हस्तक्षेप करत शमीला अपील मागे घ्यायला लावले.
Jan 15, 2023, 11:12 PM ISTIND vs BAN: नॉर्मल वाटला व्हयं... Ashwin नं उभ्या उभ्या मारलाय सिक्स; बांग्लादेशच्या स्वप्नांचा चुराडा!
Ashwin single handed six Video: आश्विन आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात होते. त्यावेळी भारताला सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता.
Dec 25, 2022, 05:55 PM ISTIND vs BAN: नाद करा पण आश्विनचा कुठं; पठ्ठ्यानं 34 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय!
India vs Bangladesh, R Ashwin: एक वेळ अशी होती, ज्यावेळी भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागेल असं वाटत होतं, पण...
Dec 25, 2022, 04:39 PM ISTBan vs Ind, 2nd Test : अश्विन-उमेशची भेदक गोलंदाजी, बांगलादेशच्या चारी मुंड्या चीत
Ban vs Ind, 2nd Test : आता टीम इंडिया फलंदाजीस उतरणार आहे. टीम इंडिया पहिल्या डावात किती धावा करते हे पाहावे लागणार आहे.
Dec 22, 2022, 03:42 PM ISTIND vs BAN Test: "रोहितला घरात बसायला सांग...", माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान
Ind vs Ban : दुसऱ्या टेस्टसाठी रोहित शर्मा (rohit sharma team) टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) यांनी रोहित शर्मा बाबत मोठे विधान केले आहे.
Dec 18, 2022, 04:08 PM ISTRanji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?
Arjun Tendulkar Century on Debut - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्यानंतर सर्वत्र बाजूने अर्जुनचे कौतुक होत आहे.
Dec 15, 2022, 10:35 AM ISTIND vs BAN: टीम इंडियाला 'जोर का झटका'; कॅप्टन रोहित शर्मा संघातून आऊट, नवा संघ जाहीर!
IND vs BAN Test series: बांग्लादेशविरुद्ध मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. त्यांच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांना संधी देण्यात आली आहे.
Dec 11, 2022, 08:06 PM IST