टी20 World Cup मधील टीम इंडियाच्या पराभवानंतर अश्विनचं मोठं विधान
रविचंद्रन अश्विन टीम इंडियाच्या World Cup पराभवावर असं काय म्हणालाय, ज्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगलीय?
Nov 19, 2022, 11:27 PM ISTRavichandran Ashwin: राहुल द्रविडसाठी आश्विनने घेतला शास्त्रींबरोबर पंगा, म्हणाला...
Rahul Dravid: यंगिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर असताना कोच राहुल द्रविड (NZ vs IND) यांना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे, ज्यावर अनुभवी रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी प्रश्न उपस्थित केलाय
Nov 19, 2022, 10:54 PM IST
Team India मध्ये मोठे बदल, 'या' वरिष्ठ खेळाडूंना उतरती कळा
India Exit from T20 World Cup-2022: पुढील दोन वर्षांत टीम इंडियामध्ये मोठे बदल होणार आहेत. विशेषत: अनेक वरिष्ठ खेळाडू टी-20 फॉरमॅटमधून वगळले जातील. पुढील ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये होणार आहे.
Nov 12, 2022, 10:36 AM ISTIND vs ENG: ...म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला; कॅप्टन रोहितने सांगितलं खरं कारण!
Rohit Sharma On IND vs ENG : कॅप्टन जॉस बटलरने (Jos Buttler) एकहाती जबाबदारी खांद्यावर घेतली. इंग्लंडने सामना 10 विकेटने जिंकला (England Beat India By 10 wickets). त्यामुळे आता क्रिडाविश्वातून टीम इंडियाला ट्रोल केलं जात आहे.
Nov 10, 2022, 05:30 PM IST"आर. आश्विनला 1-2 विकेट्स घेऊन स्वत:चीच लाज वाटत असावी"
कपिल देव आश्विनवर भडकले, चहलचं नाव घेत म्हणाले...
Nov 7, 2022, 09:34 PM ISTआर. आश्विनने झिम्बाब्वेविरूद्धच्य सामन्याआधी केलेल्या वक्तव्याने वाढलं Team Indiaचं टेन्शन!
टी-20 विश्वचषकामझध्ये सुपर 4 मधील दोन संघ ठरले असून आता ग्रुप 1 मधील दोन संघ राहिले आहेत. अशातच या सामन्याआधी भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू आर. आश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.
Nov 5, 2022, 09:05 PM ISTInd vs Pak: 'शेवटचा चेंडू माझ्या पॅडला लागला असता तर मी...', आर. अश्विननं स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2022 India Vs Pakistan: टी 20 वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना भारताने जिंकला असला तरी शेवटचं षटक प्रत्येकाचं लक्षात राहणारं आहे. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज या दोघांवर दबाव होता. प्रत्येक चेंडूवर थरार रंगला होता.
Oct 27, 2022, 12:40 PM ISTT20 World Cup : भावा, मला वाचवल्याबद्दल थँक्यू... दिनेश कार्तिक अश्विनला असं का म्हणाला? Video व्हायरल
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीम दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.
Oct 25, 2022, 02:23 PM ISTInd vs Pak : रोहित शर्माने केला 'हा' अनोखा विक्रम; भारतासाठी रचला इतिहास
ही कामगिरी करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे
Oct 23, 2022, 02:50 PM ISTT20 World Cup पूर्वी विराटला विचारला 'ऑफ स्टंपच्या बाहेर'चा प्रश्न, उत्तर मिळालं...
टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचली असून आयसीसीने खेळाडूंचा एक व्हिडिओ शेअर केलाय.
Oct 19, 2022, 06:50 PM ISTT20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश
या खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, कारण...
Oct 1, 2022, 09:36 PM ISTआर. आश्विनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, केली झकास कामगिरी
पहिल्या सामन्यामध्ये आर. आश्विनने केली लाखमोलाची कामगिरी
Sep 28, 2022, 11:22 PM ISTAsia Cup:रवींद्र जडेजाच्या जागी 'या' खेळाडूची एन्ट्री;कोच द्रविड केलं स्पष्ट...
त्याच्याकडे चार ओव्हर टाकण्याची आणि बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तसाच टी-20 सामन्यांमध्येही ऑफ-स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
Sep 4, 2022, 09:28 AM ISTIndia vs West Indies: वेस्ट इंडिज फलंदाजांचं टेन्शन वाढलं, रोहित देणार 'या' स्टार खेळाडूला संधी
टीम इंडियात 8 महिन्यांनंतर 'या' स्टार खेळाडूची एंट्री, बॉलिंगने सामना फिरवण्याची ठेवतो ताकद, कोण आहे 'हा' खेळाडू?
Jul 29, 2022, 08:17 AM ISTT20 World cup आधी मोठा धक्का, 'या' क्रिकेटपटूकडून निवृत्ती जाहीर
'या' स्टार खेळाडूने तडकाफडकी घेतला T20 क्रिकेटमधून सन्यास, कोण आहे 'हा' खेळाडू ?
Jul 17, 2022, 01:11 PM IST